cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

Mpsc Sangli

Больше
Рекламные посты
411
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
+630 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Показать все...

♦️महाराष्ट्र अर्थसंकल्प 2024-2025 वैशिष्ट्ये
Показать все...
Maharashtra Budget 2024-2025 Key Points.pdf3.85 KB
❇️ 28 जून 2024 चालू घडामोडी ❇️ प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला ? उत्तर– रोहित शर्मा प्रश्न.2) नुकतीच देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेते पदी कोणाची निवड झाली ? उत्तर– जे पी नड्डा प्रश्न.3) टेबल टेनिसमध्ये WTT स्पर्धत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला ? उत्तर– श्रीजा अकुला प्रश्न.4) कोणत्या राज्याच्या सरकारने ओबीसी क्रिमिलेअर साठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख वरुन ८ लाख रुपये केली ? उत्तर– हरियाणा प्रश्न.5) अंतल्या, तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदके जिंकली ? उत्तर– चार पदके - एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य. प्रश्न.6) आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोठे सुरू झाला ? उत्तर– झारखंडमधील, जामतारा जिल्ह्यातील कास्ता येथे प्रश्न.7) अयन्ना पात्रूडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली ? उत्तर– आंध्र प्रदेश प्रश्न.8) 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे झाली ? उत्तर – नवी दिल्ली
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
75 हजार भरतीबाबत मुख्यमंत्र्यांच उत्तर
Показать все...
*26 जून 2024* 🔖 *प्रश्न1) १८ व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते पदी कोणाची निवड झाली ?* *उत्तर* – राहुल गांधी 🔖 *प्रश्न.2) १८ व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* ओम बिर्ला 🔖 *प्रश्न.3) राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* जे पी नड्डा 🔖 *प्रश्न.4)जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर* – 26 जून 🔖 *प्रश्न.5) UNCTAD च्या अहवालानुसार २०२३ मध्ये परकीय विदेशी गुंतवणुकीत FDI मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर* – अमेरिका 🔖 *प्रश्न.6) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक ९ वेळा ४ बळी घेणारा कोण पहिला गोलंदाज ठरला ?* *उत्तर* – राशिद खान 🔖 *प्रश्न.7) 64 व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटना परिषदेच्या बैठकीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले ?* *उत्तर* – भारत 🔖 *प्रश्न.8) अफगाणिस्तान चा क्रिकेट पटू राशिद खान ने टी २० क्रिकेट मध्ये सर्वात वेगवान किती विकेट घेण्याचा विक्रम केला ?* *उत्तर* –  १५० 🔖 *प्रश्न.9) उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या या ठिकाणी कोणती कंपनी जागतीक दर्जाचे मंदिर संग्रहालय उभारणार ?* *उत्तर* – टाटा सन्स 🔖 *प्रश्न.10) भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवडणुक होण्याची ही कितवी वेळ आहे ?* *उत्तर* – चौथी 🔖 *प्रश्न.11) Under १७ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदके पटकावली ?* *उत्तर* – ४ 🔖 *प्रश्न.12) Under १७ आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती ?* *उत्तर* – जॉर्डन
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.