𝐌𝐩𝐬𝐜 राज्यसेवा परीक्षा (Official)™
भावी अधिकाऱ्यांचे चॅनेल √ राज्यसेवा PSI-STI-ASO परीक्षेबाबत सर्व माहिती √ कर सहायक,Ex.SI मुख्य परीक्षा मार्गदर्शक √ निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन √ उमेदवारांनी शेअर केलेल्या नोट्स √ फक्त परिक्षाभिमुख माहिती Booklist,Updates,Strategy & Free Notes
Больше23 248
Подписчики
-1524 часа
-967 дней
-41330 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?Anonymous voting
- महिला क्रिकेट
- लॉन टेनिस
- टेबल टेनिस
- बॅडमिंटन
भारताची फुलराणी म्हणून कोणाला ओळखले जाते ?Anonymous voting
- सायना नेहवाल
- मेरी कॉम
- पी. टी. उषा
- लता मंगेशकर
मेळघाट अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?Anonymous voting
- सिंह
- वाघ
- हत्ती
- यापैकी नाही
महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते ?Anonymous voting
- टिपेश्वर
- नांदूर मधमेश्वर
- चांदोली
- ताडोबा
Фото недоступноПоказать в Telegram
पोलीस भरती (2024) स्पेशल
दोन दिवसीय मोफत मॅरेथॉन लेक्चर
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
सचिन ढवळे सर
30 जून 2024 : रविवार
01 जुलै 2024 : सोमवार
मॅरेथॉन WORKBOOK ची PDF टेलिग्राम चॅनेल वर 29 जून ला दिली जाईल
चॅनेल लिंक :- https://t.me/csatsachin
https://t.me/csatsachin
30 June 2024
PART 1 LINK:
https://youtube.com/live/huYBey9U52M?feature=share
पाच क्रमागत संख्यांची बेरीज 340 आहे. तर त्या संख्यांमधील 2 ऱ्या व 5 व्या संख्यांची बेरीज किती ?
( ठाणे शिपाई पोलीस भरती 2023)Anonymous voting
- 68
- 130
- 137
- 69
दोन संख्यांचा मसावि 7 असून त्यांचा लसावि 140 आहे. त्या दोन पैकी एक संख्या 35 असल्यास दुसरी संख्या किती ?
( ठाणे शिपाई पोलीस भरती 2023 )Anonymous voting
- 24
- 26
- 28
- 30
10. खुर्त्यांची एकूण किंमत 4 टेबलच्या किंमती एवढी आहे. तर 15 खुर्चा आणि टेबल यांची एकत्रित किंमत रु.4000/- आहे, तर 12 खुर्चा व 3 टेबल यांची एकत्रित किंमत किती ?
( ठाणे शिपाई पोलीस भरती 2023 )Anonymous voting
- A. रु.3500/-
- B. रु.3750/-
- C. रु. 3900/-
- D. रु. 3840/-
1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. तर 1 जानेवारी 2010 या दिवशी कोणता वार असेल.Anonymous voting
- शनिवार
- गुरुवार
- सोमवार
- शुक्रवार
👉नोबल पब्लिकेशन्सचे के के भुतेकर सरांचे नोबल मेगा 18300 पोलीस भरती सुधारित आवृत्ती सर्वत्र उपलब्ध.
Sample Copy
Megha 18300__1_33.pdf25.81 MB
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.