🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Открыть в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Больше1 858
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे
▪️दिनांक :- २४/०१/२०२१
प्रश्न१) जोयमोती कोनवारी ही कोणत्या राजघराण्याची राजकन्या होती?
उत्तर :- अहोम साम्राज्य
प्रश्न२) कोणत्या कवीने लिहिलेल्या कवितासंग्रहाचे इंग्रजीत “नॉट मेनी, बट वन” या शीर्षकाखाली अनुवाद करण्यात आले आहे?
उत्तर :- श्री नारायण गुरु
प्रश्न३) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021’ प्रसिद्ध केला?
उत्तर :- जागतिक आर्थिक मंच (WEF)
प्रश्न४) कोणत्या राज्यात नागौर-गंगानगर खोरे आहे?
उत्तर :- राजस्थान
प्रश्न५) कोणत्या मंत्रालयाच्यावतीने "श्रमशक्ती" नामक एका राष्ट्रीय स्थलांतरण समर्थन व्यासपीठाचे उद्घाटन करण्यात आले?
उत्तर :- आदिवासी कल्याण मंत्रालय
प्रश्न६) टायटन (शनी ग्रहाचा चंद्र) यावरील सर्वात मोठ्या समुद्राचे नाव काय आहे?
उत्तर :- क्रेकन मेर
प्रश्न७) कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात भारतातल्या सर्वात दीर्घ कमानी रस्ता-पूलाचे उद्घाटन झाले?
उत्तर :- मेघालय
प्रश्न८) कोणत्या भारतीय उपग्रहाने ‘मिल्की वे’ आकाशगंगेमध्ये दुर्मिळ असे उष्ण अतिनील-चमकदार तारे शोधले?
उत्तर :- अॅस्ट्रोसॅट
प्रश्न९) कोणत्या राज्यात नवा थलतेज-शिलाज-रणचरदा रेल्वे ओव्हरब्रिज उभारण्यात आला?
उत्तर :- गुजरात
प्रश्न१०) ‘लाँगऑप्स / LongOps’ प्रकल्प हा __ या देशांचा एक संयुक्त उपक्रम आहे.
उत्तर :- ब्रिटन आणि जपान
Add me as a contact on WhatsApp. https://wa.me/qr/H34O55A3TVLAG1
24 янв. 2021, 09:50
सरळसेवा भरतीसाठी राज्य सरकारकडून चार कंपन्यांची निवड
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली माहिती
“महाराष्ट्र राज्याच्या विविध विभागातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क मधील रिक्त पदांच्या सरळसेवा पदभरती प्रक्रियेसाठी पूर्वीच्या सरकारने आणलेल्या ‘महापोर्टल’ प्रणालीमध्ये अनेक त्रुटी होत्या. याच सोबत विद्यार्थ्यांच्या असंख्य तक्रारी लक्षात घेत, महाविकासआघाडी सरकारने तात्काळ या प्रणालीला स्थगिती दिली होती. आता राज्य सरकारनं सरळसेवा भरतीसाठी चार कंपन्यांनची निवड केली आहे.” अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे .
त्यानुसार
1. अँपटेक लिमिटेड,
2. जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्र. लि.,
3. जींजर वेब्ज प्रा. लि.
4. मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लि.
या कंपन्यांना महाराष्ट्रातील आगामी पाच वर्षांतील मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, त्याच्या अधिपत्याखालील शासकीय विभाग, एमएपीएसीच्या कार्यकक्षेबाहेरील गट ब आणि गट क च्या परीक्षा पद्धती राबवण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.”
पदभरतीसाठी सक्षम व पारदर्शक प्रणाली उभी करण्यासाठी राज्य सरकारकडून काढण्यात आलेली टेंडर प्रक्रिया ११ डिसेंबर, २०२० रोजी पूर्ण झाली असून, त्या संबंधित शासन निर्णय २२ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आला ” असे देखील सतेज पाटील म्हणाले आहेत.
23 янв. 2021, 08:40
*आरोग्य विभागाची परीक्षा राज्यात 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार; परीक्षेबाबत शासनाच्या महत्वपूर्ण सूचना प्रसिद्ध*
आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्यात दिनांक 28 फेब्रुवारी 2021 रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी फेब्रुवारी 2019 मध्ये अर्ज केलेले सर्व उमेदवार पात्र ठरविण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाच्या भरतीत ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी.मधून अर्ज केले होते, त्या विद्यार्थ्यांना ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ शासनाच्या निर्णयानुसार घेता येईल परंतु याबाबत त्यांना परीक्षेच्या दिवसापर्यंत आर्थिकदृष्ट्या मागास प्रमाणपत्र सक्षम अधिकार्याकडून प्राप्त करून घ्यावे लागेल.
ज्या विद्यार्थ्यांनी ई.डब्ल्यू.एस आरक्षणाचा लाभ घेण्याबाबत पसंती कळविलेली नाही किंवा त्यांना सदर प्रमाणपत्र मिळाले नसेल अशा उमेदवारांची गणना खुल्या प्रवर्गात करण्यात येईल. त्यांना खुल्या प्रवर्गाच्या जाहिरातीत नमूद अटी लागू होणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एस.ई.बी.सी प्रवर्गातून अर्ज करतांना 300 रुपये भरले असतील परंतु ज्यांना ई.डब्ल्यू.एस प्रमाणपत्र मिळणार नाही, त्यांनी 200 रुपये अतिरिक्त शुल्क परीक्षेच्या दिवसापूर्वी भरणे आवश्यक आहे व त्याची पावती जपून ठेवणे गरजेचे आहे.
परीक्षा शुल्क भरण्याबाबतची माहिती व परीक्षेच्या महत्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1https://chat.whatsapp.com/C8kO00Fwk7Q2sIlNdLoIWV
9082314833
*आरोग्य विभाग परीक्षा स्वरूप*
1.परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असून ती 200 गुणांची आहे.
2.परीक्षेत प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असून शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत.
3.परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे
4.आरोग्य विभागातील तांत्रिक पदांसाठी आरोग्य विषयक 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत तर मराठी,इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंधरा प्रश्न विचारले जाणार आहेत.वरिष्ठ व कनिष्ठ लिपिक या अतांत्रिक पदांसाठी इंग्रजी, मराठी,सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यावर प्रत्येकी पंचवीस प्रश्न विचारले जाणार आहेत.
5.गट क संवर्गातील पदांसाठी परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे.
23 янв. 2021, 02:16
22 янв. 2021, 23:45
आरोग्य विभाग परिक्षेची तारीख 28 फेब्रुवारी 2021 ही आहे. संपूर्ण महाराष्ट्र मध्ये एकाच दिवशी होणार परीक्षा .मागील आरोग्य विभागात अर्ज केलेल्या उमेदवाराची होईल. 🤞👌
अखेर प्रतिक्षा संपली.✒️
22 янв. 2021, 22:09
https://chat.whatsapp.com/C8kO00Fwk7Q2sIlNdLoIWV
आता तरी जागे व्हा, येत्या काही दिवसात पोलीस भरतीची लेखी परीक्षा होणार आहे त्या दृष्टीने अभ्यास करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👇 भावी पोलिसांचा ग्रुप 👇
https://chat.whatsapp.com/C8kO00Fwk7Q2sIlNdLoIWV
22 янв. 2021, 09:56
