🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Открыть в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Больше1 858
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )
@mpsc_katta_exam
#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा
#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक
#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले
#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान
#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल
#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम
#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद
#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान
#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क
#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी
#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)
#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब
#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल
#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य
#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब
#16. 'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग
#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय
#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद
#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये
#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी
#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम
#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली
#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश
#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित
#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट
#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? - हर्षवर्धन
#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय
#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन
#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी
#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)
#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र
#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा
#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त
#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी
#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य
#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर
#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा
#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान
#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क
#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी
#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध
#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर
#43. 'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद
#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन
#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर
Add me as a contact on WhatsApp. https://wa.me/qr/H34O55A3TVLAG1
31 янв. 2021, 22:10
*🔹चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे*
*▪️दिनांक :- ३१/०१/२०२१*
*प्रश्न१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे*?
उत्तर :- हुगळी नदी
*प्रश्न२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते*?
उत्तर :- एनजीसी 4535
*प्रश्न३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे*?
उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड
*प्रश्न४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे*?
उत्तर :- HAL HF-24 मारुत
*प्रश्न५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली*?
उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग
*प्रश्न६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले*?
उत्तर :- IG देव राज शर्मा
*प्रश्न७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे*?
उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय
*प्रश्न८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात*?
उत्तर :- 25 जानेवारी
*प्रश्न९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले*?
उत्तर :- पर्यटन मंत्रालय
*प्रश्न१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले*?
उत्तर :- बिश्वजित चटर्जी
https://wa.me/qr/H34O55A3TVLAG1
31 янв. 2021, 11:48
https://unacademy.com/course/buddhimttaa-poliis-bhrtii-aarogy-vibhaag-rajyaseva-combine-puurv/32Q8P00G
बुद्धिमत्ता चाचणी :- आज रात्री 7.00 pm वाजता LIVE BATCH UNACADEMY
31 янв. 2021, 08:30
एका ओळीत सारांश, 30 जानेवारी 2021
★◆★ दिनविशेष ★◆★
भारतातला शहीद दिन - 30 जानेवारी.
जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग दिन - 30 जानेवारी.
◆◆संरक्षण◆◆
नवीन महासंचालक वैद्यकीय सेवा (नौदल) - अॅडमिरल नवीन चावला.
भारतीय तटरक्षक दलाचे प्रथम अधिकारी, ज्यांना परम विशिष्ठ सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले - कृष्णस्वामी नटराजन (दल महासंचालक).
◆◆अर्थव्यवस्था◆◆
‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ याच्यानुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) वृद्धीदर 11 टक्के तसेच नाममात्र GDP वृद्धीदर ____ असण्याचा अंदाज आहे - 15.4 टक्के.
2020-21 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वृद्धीदर ____ असण्याचा अंदाज आहे – उणे 7.7 टक्के.
◆◆पर्यावरण◆◆
शाश्वत विकासामध्ये भारत-फ्रान्स सहकार्य बळकट करण्याच्या हेतूने, 2021-2022 हा कालावधी _ वर्ष म्हणून पाळला जाणार असून, ते पर्यावरण संरक्षण, हवामान बदल, जैवविविधता संवर्धन, शाश्वत शहरी विकास आणि अक्षय ऊर्जेचा विकास आणि ऊर्जा कार्यक्षमता या पाच मुख्य विषयांवर आधारित असणार - भारत-फ्रान्स पर्यावरण वर्ष.
◆◆आंतरराष्ट्रीय◆◆
हा देश "दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगांशी जागतिक लढा" या उपक्रमात सहभागी झाला - भारत.
स्थानिक श्वान जातीच्या (‘अलाबई’: मध्य आशियाई शेफर्ड कुत्रा) सन्मानार्थ एप्रिल महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय सुट्टी जाहीर करणारा देश - तुर्कमेनिस्तान.
इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) संस्थेच्या ‘एशिया-पॅसिफिक पर्सनलाइज्ड हेल्थ इंडेक्स’ या यादीत भारताचा क्रमांक - 10 वा.
◆◆राष्ट्रीय◆◆
‘स्ट्रेन्दनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट फॉर स्टेट्स (STARS)’ प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 500 दशलक्ष डॉलरचे आर्थिक सहाय्य देण्यासाठी शिक्षण मंत्रालय, आर्थिक व्यवहार विभाग आणि जागतिक बँक यांच्यात करार झाला असून प्रकल्पात समाविष्ट केली गेलेली राज्ये - हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, केरळ आणि ओडिशा.
या शहरात 26 मार्च 2021 पासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची 94वी आवृत्ती आयोजित केली जाणार आहे - नाशिक, महाराष्ट्र.
◆◆राज्य विशेष◆◆
हे राज्य 31 जानेवारी 2021 रोजी राष्ट्रीय लसीकरण दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे – नागालँड.
उत्तरप्रदेश सरकार _ गावात देशातले पहिले ‘लेदर पार्क’ उभारणार आहे - कानपूर जिल्ह्यातले रमईपूर.
बिहार सरकारच्यावतीने वर्ष 2019-20 यासाठी देण्यात आलेल्या बिस्मिल्ला खान पुरस्काराचे विजेता - उस्ताद डॉ मुजतबा हुसेन (बासरीवादक).
◆◆सामान्य ज्ञान◆◆
“आणीबाणीच्या परिस्थितीत ‘कलम 19’ (मानवी हक्कांचे संरक्षण) याच्या तरतुदींचे निलंबन” यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 358.
"आणीबाणीच्या परिस्थितीत ‘खंड 3’ (मूलभूत हक्क) यामधील तरतुदींचे निलंबन” यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 359.
"आर्थिक आणीबाणी" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 360.
"राष्ट्रपती आणि राज्यपाल आणि राज्यप्रमुख यांना संरक्षण" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 361.
"संधि, करार इत्यादींमुळे उद्भवणार्या तंट्यांमध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपास प्रतिबंध" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 363.
30 янв. 2021, 07:42
‘युवा रिडर्स बोट लायब्ररी’: पश्चिम बंगालमध्ये देशातले पहिले तरंगते ग्रंथालय
#GK #current_affairs_Notes
पश्चिम बंगाल परिवहन महामंडळाने देशातले पहिले तरंगते ग्रंथालय तयार केले आहे आणि त्याला ‘युवा रिडर्स बोट लायब्ररी’ असे नाव दिले आहे.
ठळक बाबी
हुगळी नदीवर ही नौका जलवाहतूक करणार आहे.
ग्रंथालय ‘हेरिटेज बुक स्टोअर’ या संस्थेच्या भागीदारीत सादर करण्यात आली आहे.
कोलकाताच्या सौंदर्याचा आनंद घेताना एखादे पुस्तक वाचता यावेत आणि वाचन संस्कृतीला चालना मिळावी या उद्देशाने ही ग्रंथालय सादर करण्यात आले आहे.
ही नौका लोकांना 3 तासाचा जलप्रवास घडविणार.
30 янв. 2021, 06:40
MTS postman Bharti:
https://unacademy.com/course/buddhimttaa-caacnnii-test-1-aarogy-vibhaag-bhrtii-2021-kriitaa-atii-snbhaavy/8Y32YAB1
जे लोक क्लास लावू शकत नाही त्या सर्व विद्यार्थी मित्रांनी Unacdemy learning app मोबाईल मध्ये डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून.
मोफत क्लास पाहण्याकरिता ( prafullive) code वापरा
29 янв. 2021, 08:16
रोजगार_नोकरी_संदर्भ_26_जानेवारी_ते_01_फेब्रुवारी_2021.pdf
29 янв. 2021, 02:49
❇️ *राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२१ विजेते*
👤 अमेय एल : आंध्रप्रदेश : कला
👤 व्योम आहुजा : उत्तरप्रदेश : कला
👤 ह्रुदय आर के : केरळ : कला
👤 अनुराग रामोला : उत्तराखंड : कला
👤 तनुज समादार : आसाम : कला
👤 वेनिश केईशम : मणिपूर : कला
👤 सौहारद्य डे : पश्चिम बंगाल : कला
👤 ज्योती कुमारी : बिहार : साहस
👤 कुंवर दिव्यांश : उत्तरप्रदेश : साहस
👤 कामेश्वर वाघमारे : महाराष्ट्र : साहस
👤 राकेश के : कर्नाटक : इनोव्हेशन
👤 श्रीनभ अग्रवाल : महाराष्ट्र : इनोव्हेशन
👤 वीर कश्यप : कर्नाटक : इनोव्हेशन
👤 नम्या जोशी : पंजाब : इनोव्हेशन
👤 अर्चित पाटील : महाराष्ट्र : इनोव्हेशन
👤 आयुष रंजन : सिक्कीम : इनोव्हेशन
👤 सी हेमेश : तेलंगणा : इनोव्हेशन
👤 चिराग भंसाली : उत्तरप्रदेश : इनोव्हेशन
👤 हरमनज्योत सिंह : जम्मु व कश्मीर : इनोव्हेशन
👤 मो. शादाब : उत्तरप्रदेश : विद्वान
👤 आनंद : राजस्थान : विद्वान
👤 ए एस प्रधान : ओडिशा : विद्वान
👤 अनुज जैन : मध्यप्रदेश : विद्वान
👤 सोनित सिसोलेकर : महाराष्ट्र : विद्वान
👤 प्रसिद्धी सिंह : तमिळनाडू : सामाजिक काम
👤 सविता कुमारी : झारखंड : खेळ
👤 अर्शिया दास : त्रिपुरा : खेळ
👤 पलक शर्मा : मध्यप्रदेश : खेळ
👤 मो. रफी : उत्तरप्रदेश : खेळ
👤 काम्या कार्तिकेयन : महाराष्ट्र : खेळ
👤 खुशी पटेल : गुजरात : खेळ
👤 मंत्र हरखानी : गुजरात : खेळ .
29 янв. 2021, 02:37
🙏चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे 🙏
प्रश्न१) कोणत्या अंतराळ संस्थेने एकाच अग्निबाणाने १४३ उपग्रह प्रक्षेपित करून ISRO संस्थेचा विक्रम मोडीत नवीन जागतिक विक्रम रचला?
उत्तर :- स्पेसएक्स
प्रश्न२) कोणता देश अमेरिकेला मागे टाकत २०२० साली प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीचा (FDI) सर्वाधिक प्राप्तकर्ता ठरला आहे?
उत्तर :- चीन
प्रश्न३) कोणत्या राज्याने मुलींसाठी ‘पंख अभियान’ची सुरुवात केली?
उत्तर :- मध्यप्रदेश
प्रश्न४) कोणत्या व्यक्तीची पोर्तुगाल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली?
उत्तर :- मार्सेलो रेबेलो डी सूसा
प्रश्न५) कोणता पुरस्कार अपवादात्मक यशासाठी १८ वर्ष वयोगटाखालील बालकांना दिला जाणारा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान आहे?
उत्तर :- प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार
प्रश्न६) कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन’ साजरा करतात?
उत्तर:- २४ जानेवारी
प्रश्न७) कोणत्या दिवशी हिमाचल प्रदेशाचा स्थापना दिन साजरा करतात?
उत्तर :- २५ जानेवारी
प्रश्न८) कोणत्या प्रदेशात “ॲम्फेक्स-२१” नामक संयुक्त त्रि-सेवा कवायत झाली?
उत्तर :- अंदमान व निकोबा बेटसमूह
प्रश्न९) कोणते लढाऊ विमानांसाठी द्रुतगती मार्गांवर दोन हवाईपट्ट्या असलेले पहिले राज्य / केंद्रशासित प्रदेश आहे?
उत्तर :- उत्तरप्रदेश
प्रश्न१०) जर्मनवॉच संस्थेच्या ‘जागतिक हवामान जोखीम निर्देशांक २०२१’ याच्या यादीत भारताचा क्रमांक कोणता आहे?
उत्तर :- ७
Add me as a contact on WhatsApp. https://wa.me/qr/H34O55A3TVLAG1
29 янв. 2021, 01:18
खुशखबर!आरोग्यसेवा भरती 2021 साठी।।आज पासून दररोज ठीक 8.15 नवीन बॅच सुरु होणार आहे।।संपूर्ण प्रश्नपत्रिका विश्लेषण ।।like share and subscribe🙏
28 янв. 2021, 03:49
