🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆
Открыть в Telegram
Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy
Больше1 858
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 день
Архив постов
Repost from 🚨 टार्गेट पोलीस भरती 2023🚨
ज्या लोकांची मुंबई पोलीस ला निवड झाली त्या सर्व लोकांना प्रफुल पवार अकॅडमी तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, ज्या लोकांची काही कारणास्तव दोन चार मार्कांना दहा मार्काने निवड झाली नसेल, त्यांनी बिलकुल निश्चित रहा, मित्रांनो मी तुमच्या सोबत आहे, पुढच्या वर्षी निवडणूक असल्यामुळे भरती निघणार आहे, निश्चिंत रहा तुम्हाला मार्क कुठे कमी आले त्याचा चिंतन करा, ज्या लोकांची निवड आज झालेली आहे त्यांनी तुमच्यापेक्षा सुद्धा परिश्रम केले म्हणून निवड झाली, तुम्हाला परत नव्याने उठायचे आहे आणि तयारी करायची आहे, आपला प्रफुल पवार
प्रफुल पवार अकॅडमी चे विद्यार्थी सुरज बुरघाटे, खडतर परिश्रमातून आज BRO PASSING परेड पास, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
तलाठी भरती 2023 करीता TCS पॅटर्ननुसार व, जिल्हा परिषद भरती 2023 करीता IBPS पॅटर्ननुसार PRAFUL PAWAR ACADEMY ॲप वर महाराष्ट्रात सर्वात कमी दरात LIVE+ Recorded बॅच व त्या विषयाचा TCS ठोकळा उपलब्ध आहे, कोणत्या ही बॅच ला तुम्ही जॉईन होण्यासाठी PRAFUL PAWAR ACADEMY ॲप डाऊनलोड करून घ्या,? 9579908206
वैशिष्ट्ये :- कोर्स वैधता एक 1 राहील , TCS / IBPS मोफत pdf ठोकळा ,टेस्ट सिरीज मोफत ,प्रत्येक विषयाचे संभाव्य नोट्स मोफत
आज सकाळी 10.00 वाजता लाईव्ह या सर्वांनी tcs मध्ये परिच्छेद कसे सोडवायचे कमी वेळात मराठी व्याकरण मध्ये कसे पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायचे यासंदर्भात अति महत्त्वाचा क्लास आहे
Repost from सरळ सेवा भरती
👉प्रफुल पवार अकॅडमी ग्रुप मधून ज्या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींची निवड झालेली आहे, त्यांनी त्यांचे नाव , निवड कुठे झाली, व त्यांचा पासपोर्ट size फोटोज् 9579908206 वर सेंड करा, पोस्टर छापायचे आहे
🎯🎯🎯🎯
आज सकाळी 10.00 वाजता लाईव्ह paid क्लास, tcs पॅटर्ननुसार आतापर्यंत जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण ट्रिक्स नुसार , मार्गदर्शक :- प्रफुल सर ( Praful Pawar Academy ॲप)
PCMC शॉर्ट नोट्स + क्रॅश कोर्स आज 6.00 ऑफर आहे, ₹499 नंतर 999 फ्री लागेल https://ayyuu.on-app.in/app/oc/248061/ayyuu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
PCMC शॉर्ट नोट्स क्रॅश कोर्स मध्ये काय मिळणार
1) TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व इंग्रजी व्याकरणाचा PDF स्वरूपात ठोकळा
२) टेस्ट सिरीज PDF स्वरूपात
३) बुद्धिमत्ता विश्लेषण 50 व्हिडिओ
४) मराठी व्याकरण 40 व्हिडिओ
५) सामान्य ज्ञान 40 व्हिडिओ
आणि इतर संभाव्य 4 हजार प्रश्न आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार , praful Pawar Academy ॲप डाऊनलोड करा
Repost from 🚨 टार्गेट पोलीस भरती 2023🚨
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल जाहीर.✅️
👉 शिंदे सरकार तूर्तास कायम राहणार.
👉 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे.
👉 राज्यपालांचे सर्व निर्णय बेकायदेशीर.
👉 प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटना पिठाकडे वर्ग.
👉 उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर पुन्हा त्यांचे सरकार प्रस्थापित करता येऊ शकले असते.
Repost from सरळ सेवा भरती
👉विजयी भव महानगरपालिका क्रॅश कोर्स: ऑफर Live आहे, 🔥🔥🔥
आज रात्री 12 पर्यंत कोर्सेसची मूळ किंमत फक्त 400₹ राहील , आजच जॉईन करा,🎯
उद्या पासून TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता चाचणी क्लास होणार आहे, त्या नंतर कुठल्याही पद्धतीचे प्रवेश स्वीकारले जाणार नाही
👉🔥 वैशिष्ट्ये :-
1) TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व इंग्रजी व्याकरणाचा PDF स्वरूपात ठोकळा
२) टेस्ट सिरीज PDF स्वरूपात
३) बुद्धिमत्ता विश्लेषण 50 व्हिडिओ
४) मराठी व्याकरण 40 व्हिडिओ
५) सामान्य ज्ञान 40 व्हिडिओ
लिंक https://ayyuu.on-app.in/app/oc/248061/ayyuu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
GR. No Talathi Bharti.pdf
⭕️♦️⚠️राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 या कालावधीसाठी मुदतवाढ देण्याबाबत.
👉 एकूण पदे - 12634
स्थायी पदे - 8575
अस्थायी पदे - 4059
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
praful Pawar Academy
Repost from 🚨 टार्गेट पोलीस भरती 2023🚨
🛑 राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 19 कुसडगाव मैदानी चाचणी लवकरच सुरु होणार.🏃🏃♂
✅️ Srpf मध्ये फॉर्म भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
🎯
Repost from आरोग्य विभाग परीक्षा
मुंबई महानगरपालिका निवड यादी - परिचारिका ✅️ यामध्ये निवड झालेले आपल्या परिचयाचे कुणी असेल तर त्याच्या पर्यंत ही यादी पोहोचवा.🙏
