cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

TOPPER9 चालू घडामोडी

🎯 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असणारी सर्व माहिती एक्काच ठिकाणी 🎯 Mpsc/सरळसेवा/Zp/इ. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत आहे. Subject Wise Poll Questions. OWNER :- @TOPPER9_ADMIN www.etopper9.blogspot.com

Больше
Рекламные посты
25 433
Подписчики
-424 часа
-617 дней
-36530 дней
Время активного постинга

Загрузка данных...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Анализ публикаций
ПостыПросмотры
Поделились
Динамика просмотров
01
Media files
9180Loading...
02
Media files
1 0994Loading...
03
♦️नीरज चोप्रा टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला 👉 नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत 88.36 मीटर भालाफेक करत चांगली सुरूवात केली. 👉 मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या जेकब वडेलिच 88.38 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले. 👉नीरजचे अव्वल स्थान अवघ्या 2 सेंटीमीटरने हुकले. 👉टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्ड मेडल मिळवलं होतं.
1 08011Loading...
04
Media files
1 5893Loading...
05
Media files
1 5320Loading...
06
Media files
1 7942Loading...
07
Media files
1 7191Loading...
08
Media files
1 5615Loading...
09
Media files
1 57612Loading...
10
Media files
1 6742Loading...
11
✅नवीन अर्ज नाही करता येत फक्त SEBC वाले उमेदवार अर्जात बदल करू शकतात..
1 7421Loading...
12
Media files
1 9182Loading...
13
🔰कालच्या राज्यसेवेच्या सुधारित जाहिरातीच्या अनुषंगाने मराठा उमेदवारांसाठी सूचना 🔰 1) ज्यांनी Open मधून form भरला होता आणि आता SEBC मधून form भरायचा असेल तर तसा बदल तुम्ही करू शकता. पण ज्यांना Open मध्येच राहायचे असेल तर तुम्हाला SEBC असा बदल करण्याची गरज नाही. (जैसे थे) 2) ज्यांनी EWS मधून form भरला होता आणि आता SEBC मधून form भरायचा असेल तर तसा बदल तुम्ही करू शकता. पण ज्यांना SEBC चा लाभ न घेता EWS मध्येच राहायचे आहे त्यांनी एकदा mpsc helpline किंवा इतर योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. 3) ज्यांनी आधी Open / EWS मधून form भरला होता आणि आता कुणबी नोंदीनुसार OBC certificate मिळाले आहे त्यांनी 5-6 दिवस wait & watch ची भूमिका घ्यावी. सकारात्मक निर्णय झाल्यास तुम्हाला OBC मधून अर्ज भरता येईल. Worst case काही निर्णय झाला नाहीच तर एक म्हणजे SEBC certificate काढून घेणे / नसेल तर जैसे थे स्थितीत राहणे (Open किंवा EWS) अर्थात mpsc helpline आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊन. LakshyaaMPSC
1 8428Loading...
14
Media files
1 7051Loading...
15
Media files
1 6536Loading...
16
किलकारी उपक्रम : गरोदर माता आणि नवदत शिशु यांच्या आरोग्याचा विचार करता केंद्र स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या किलकारी उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. किलकारी म्हणजे खळखळून हसणे. उपक्रमाची वैशिष्ट्ये :- किलकारी उपक्रमांतर्गत भ्रमणध्वनीच्या माध्यमातून गरोदर महिलांना आरोग्य विषयक संदेश ऐकविले जाणार आहेत. गर्भधारणेच्या चौथ्या महिन्यापासून पुढे प्रसूतीनंतर बालसंगोपणाविषयी 72 श्राव्य संदेश संबंधित मातेच्या अथवा कुटुंबाच्या आरोग्य विभागाकडे नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर ऐकविले जाणार आहेत. बाळ एक वर्षाचे होईपर्यंत आशांच्या माध्यमातून ही सेवा दिली जाणार आहे. संदर्भ - लोकसत्ता
1 6368Loading...
17
Media files
1 7784Loading...
18
पोलिस भरती मध्ये एका पेक्षा जास्त अर्ज केल्यास
1 6993Loading...
19
Media files
1 6033Loading...
20
Media files
1 5039Loading...
21
Media files
1 65736Loading...
22
✅ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ✅ भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH' ✅ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ✅ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ✅ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ✅ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन, केरळ ✅ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ
1 70058Loading...
23
Media files
1 6072Loading...
24
Media files
1 5116Loading...
25
Media files
1 76120Loading...
26
Media files
1 6098Loading...
27
🔴 चालू घडामोडी सराव प्रश्न 🔴 प्रश्न.1) IPL मध्ये १५० विजयी सामन्यांत सहभागी असणारा कोण पहिला क्रिकेट पटू ठरला आहे? उत्तर - एम एस धोनी प्रश्न.2) केंब्रिज टीचर अवॉर्ड २०२४ साठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे? उत्तर -जीना जस्टस प्रश्न.3) एका विश्वचसकात ३ सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे? उत्तर -ज्योती सुरेखा प्रश्न.4) तिरंदाजी विश्वचसक स्पर्धा २०२४ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत? उत्तर - शांघाय प्रश्न.5) तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत? उत्तर - 8 पदके प्रश्न.6) कोणत्या युनिव्हर्सिटी ला २०२४ चा CSR आऊटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला आहे? उत्तर - वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्रप्रदेश प्रश्न.7) जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकरण्यात येणार आहे? उत्तर -दुबई प्रश्न.8) इसाक दार यांची कोणत्या देशाच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर - पाकिस्तान प्रश्न.9) नुकतेच चीन या देशाने शेनझोउ-१८ मिशन द्वारे किती अंतराळवीरांना अंतराळात पाठवले आहे? उत्तर - 3 अंतराळवीरांना प्रश्न.10) जागतिक नृत्य दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर - 29 जानेवारी
2 03820Loading...
28
Media files
1 8717Loading...
29
Media files
1 9251Loading...
30
♦️थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिनंदन !
3 0893Loading...
31
Media files
2 5468Loading...
32
Media files
2 13015Loading...
33
Media files
2 01210Loading...
34
🎯👍युनिसेफ करिता भारताची राष्ट्रीय राजदूत म्हणून अभिनेत्री करीना कपूर खानची नियुक्ती..
2 06629Loading...
35
Media files
4 38020Loading...
36
Media files
2 7803Loading...
37
Media files
4 3918Loading...
38
Media files
2 52410Loading...
39
Media files
2 31925Loading...
40
Media files
2 2464Loading...
Фото недоступноПоказать в Telegram
👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
♦️नीरज चोप्रा टॉप स्पॉटपासून थोडक्यात हुकला 👉 नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत 88.36 मीटर भालाफेक करत चांगली सुरूवात केली. 👉 मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल जिंकणाऱ्या जेकब वडेलिच 88.38 मीटर भालाफेक करत अव्वल स्थान पटकावले. 👉नीरजचे अव्वल स्थान अवघ्या 2 सेंटीमीटरने हुकले. 👉टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने गोल्ड मेडल मिळवलं होतं.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
👍 4
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
Фото недоступноПоказать в Telegram
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
👍 3
Фото недоступноПоказать в Telegram
👍 1