ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

GEOLOGY OPTIONAL

GEOLOGY OPTIONAL

Открыть в Telegram

Upsc / Mpsc /IFoS /mpsc forest Geology optional

Больше
934
Подписчики
-124 часа
-47 дней
-1530 дней
Архив постов
🚨वन खात्यात 25000 पदांची भरती येणाऱ्या तीन वर्षात? गणेश नाईक साहेबांनी पुन्हा एकदा शब्द दिला आहे. ? Be positive ✅ यामध्ये वनसेवक/ 12000 वनरक्षक 900+ सर्वेक्षक/लेखापाल -300+ गट ड कर्मचारी-500+ वनपरिक्षेत्राधिकारी RFO -200+ अशी पदे सध्या रिक्त आहेत पुढील तीन वर्षात एमपीएससी मार्फत ही पदे भरण्याची शक्यता आहे☘☘ फक्त आश्वासन न देता लवकर भरती काढावी अशी अपेक्षा करू 🙌

https://resonanceias.akamai.net.in/new-courses/41-science-and-technology-batch-group-b-%26-c 🔰 RESONANCE IAS PUNE 🔰 🎯Combi
https://resonanceias.akamai.net.in/new-courses/41-science-and-technology-batch-group-b-%26-c 🔰 RESONANCE IAS PUNE 🔰 🎯Combine  गट ब आणि क मुख्य परीक्षा, 2026 🎯 संपूर्ण विज्ञान आणि तंत्रज्ञान SCIENCE AND TECHNOLOGY 🎯Online Complete  Batch 🎯  8 प्रश्न - 16 मार्क्स 🎯 बॅचमध्ये कव्हर होणारे घटक- 1) GPS 2) GIS 3) REMOTE SENSING 4) AERIAL PHOTOGRAPHY 5) ICT 🎯मार्गदर्शक - युवराज कोकरे सर 🎯 बॅच link- https://resonanceias.akamai.net.in/new-courses/41-science-and-technology-batch-group-b-%26-c 🎯 बॅच purchase करण्यासाठी download करा  Resonance app play store वरून.. https://play.google.com/store/apps/details?id=com.resonance.ias 🎯 अधिक माहितीसाठी संपर्क - 7448047047 Telegram- @t.me/MPSCForestofficial

मिलिंद देवरे याची कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐
मिलिंद देवरे याची कॅनल इन्स्पेक्टर पदी निवड झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐

photo content

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जाने
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ ही परीक्षा दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ ऐवजी दिनांक ३ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येत आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.