ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 107
Подписчики
-124 часа
+197 дней
-430 дней
Архив постов
24 сент., 11:12

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: चिमुकल्या डोळ्यांतील विकसित भारताचे स्वप्न ‘विकसित भारत’ या संकल्पनेला आपल्या कल्पनाशक्तीने आणि सुंदर रंगांनी साकार करणाऱ्या चिमुकल्या मिहानच्या निरागसतेने मन जिंकून घेतले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पनेने प्रेरित होऊन त्याने साकारलेली ही सुंदर कल्पना आणि त्यामागची निरागस भावना मनाला स्पर्शून गेली. #Maharashtra #ViksitBharat
24 сент., 11:12

24 сент., 09:26

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: बँकांना कर्जमाफी झालेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्ज द्यावे लागेल. बैंकों को कर्जमाफी से लाभान्वित सभी पात्र किसानों को ऋण देना होगा। (अमरावती | 24-9-2026) #Maharashtra #Amravati #FarmerWelfare
24 сент., 09:26

24 сент., 09:26

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: दुष्काळसदृश परिस्थितीच्या निकषांनुसार ‘ट्रिगर वन’ प्रमाणे दुष्काळ जाहीर करण्याचा शासन निर्णय लवकरच. सूखा जैसी स्थिति के मानदंडों के अनुसार ‘ट्रिगर वन’ के तहत सूखा घोषित करने का शासन निर्णय जल्द । (अमरावती | 24-9-2026) #Maharashtra #Amravati #FarmerWelfare
24 сент., 09:25

24 сент., 08:58

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जऊळका या ठिकाणी जमलेल्या शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या, पावसाने दडी दिल्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याची माहिती घेत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. #Maharashtra #Washim #FarmerWelfare
24 сент., 08:58

24 сент., 07:46

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: कमी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलेले आहे. आज वाशिम जिल्ह्यातील मोहगव्हाण येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी भगिनींशी संवाद साधला. त्यांच्या व्यथा ऐकल्या. संकट कितीही मोठे असो, राज्य शासन कास्तकारांच्या पाठीशी राहील, हा विश्वास दिला. #Maharashtra #Washim #FarmerWelfare
24 сент., 07:46

24 сент., 07:02

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. तसेच, अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतीसाठी पाणी दिले जाईल. पीने के पानी का उचित नियोजन किया जाएगा। साथ ही, जिन स्थानों पर अतिरिक्त जल उपलब्ध है, वहां खेती के लिए पानी उपलब्ध कराया जाएगा। (जऊळका, वाशिम | 24-9-2026) #Maharashtra #Washim #FarmerWelfare
24 сент., 07:02

24 сент., 07:02

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागाची पाहणी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आवश्यक उपाययोजना यांसह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद. (जऊळका, वाशिम | 24-9-2026) #Maharashtra #Washim #FarmerWelfare
24 сент., 07:01

24 сент., 06:35

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सूखे जैसी स्थिति से प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण एवं किसानों को सहायता के संदर्भ में मीडिया से संवाद। (वाशिम | 24-9-2026) #Maharashtra #Washim #FarmerWelfare
24 сент., 06:35

photo content
24 сент., 06:18

photo content
24 сент., 06:18

CMO Maharashtra Tweets: पावसाचा खंड पडल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जऊळका, ता. मालेगाव, जि. वाशिम येथे नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या. शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या विश्वासाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #Washim #FarmerWelfare
24 сент., 06:18

Full_Media Interaction, Amravati_24-09-2026.mp434.16 MB
24 сент., 06:14