Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 101
Подписчики
-524 часа
-137 дней
-2630 дней
Архив постов
4 100
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ 'मार्गदर्शन मेळावा'.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजी पाटील, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार डॉ. अशोकराव माने, आमदार मंगेश चव्हाण, कोल्हापूरच्या महापौर रुपाराणी निकम, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति की आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतू 'मार्गदर्शन सम्मेलन'।
इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, सांसद धनंजय महाडिक, विधायक अमल महाडिक, विधायक शिवाजी पाटील, विधायक डॉ. राहुल आवाडे, विधायक डॉ. विनय कोरे, विधायक डॉ. अशोकराव माने, विधायक मंगेश चव्हाण, कोल्हापूर की महापौर रुपाराणी निकम, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕞 दु. ३.३० वा. | १९-१०-२०२६📍कोल्हापूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Kolhapur
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे मेडियन इन्फ्रा एलएलपी यांच्या वतीने आदित्य ठाकूर आणि सुमेध कुलकर्णी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे संजय विजयवर्गीय यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे पर्यालम ग्लोबल प्रा. लि.च्या वतीने राजेंद्र राठी यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे रेवती ठाकरे-गावंडे यांच्यावतीने रुजूल व लाभांश गावंडे या चिमुकल्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹1,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे अगस्त्य इन्फ्रा लिमिटेडच्या वतीने बादल माटे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹2,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 100
🪷पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदारसंघाचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित 'कार्यकर्ता संवाद मेळावा' मध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे संबोधन.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार सत्यजित देशमुख, आमदार डॉ. सुरेश खाडेजी व इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷 पुणे विभाग स्नातक निर्वाचन क्षेत्र की भाजपा एवं महायुति की आधिकारिक उम्मीदवार डॉ. स्मिता जाधव और शिक्षक निर्वाचन क्षेत्र के भाजपा एवं महायुति के आधिकारिक उम्मीदवार कौस्तुभ गावडे इनके प्रचार हेतु आयोजित 'कार्यकर्ता संवाद सम्मेलन' में मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस का संबोधन।
इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विधायक सत्यजित देशमुख, विधायक डॉ. सुरेश खाडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕧 दु. १२.४० वा. | १९-१०-२०२६📍सह्याद्री नगर, विश्रामबाग, सांगली.
#Maharashtra #DevendraFadnavis #TeachersElection #GraduatesElection
