Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 210
Подписчики
+124 часа
-127 дней
-9530 день
Архив постов
4 209
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
LIVE | Education | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | नाशिक
https://www.youtube.com/live/YTe5pBo-m0o?si=Pv2Vqts_zAQh38TZ
4 209
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिक येथे 'मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक'च्या वतीने सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले.
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
4 209
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथे मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगांव, ता. दिंडोरीच्या नूतन इमारतीत प्रदर्शनासाठी मांडण्यात आलेल्या कृषीविषयक वस्तूंची पाहणी केली.
#Maharashtra #DevendraFadnavis #AgriculturalEducation
4 209
CMO Maharashtra Tweets:
🔸Inauguration and stone plaque unveiling of the new building of Maratha Vidya Prasarak Samaj, Nashik's Karmayogi Dulaji Sitaram Patil College of Agriculture, Chachadgaon, Taluka Dindori at the hands of CM Devendra Fadnavis.
Minister Girish Mahajan, Minister Dadaji Bhuse, Minister Narhari Zirwal, Minister Chhagan Bhujbal and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालय, चाचडगांव, ता. दिंडोरीच्या नूतन इमारतीचे उदघाटन व कोनशिला अनावरण.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री छगन भुजबळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से मराठा विद्या प्रसारक समाज, नासिक के कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषि महाविद्यालय, चाचडगांव, ता. दिंडोरी की नई इमारत का उदघाटन एवं कोनशिला अनावरण।
इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, मंत्री नरहरी झिरवाल, मंत्री छगन भुजबल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕑 1.45pm | 28-8-2026📍Nashik | दु. १.४५ वा. | २८-८-२०२६📍नाशिक.
#Maharashtra #DevendraFadnavis #AgriculturalEducation
