Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 154
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-4530 день
Архив постов
4 154
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis at the 'Prize Distribution and Closing Ceremony of Pune Agri Hackathon'.
Minister Chandrakant Patil, Minister Dattatray Bharane, MP Dr. Medha Kulkarni, MLC Yogesh Tilekar, MLA Hemant Rasane and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'पुणे ॲग्री हॅकेथॉनचे पारितोषिक वितरण व समारोप समारंभ' येथे प्रमुख उपस्थिती.
याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार योगेश टिळेकर, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी ‘पुणे एग्री हैकाथॉन के पुरस्कार वितरण एवं समापन समारोह' में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दत्तात्रय भरणे, सांसद डॉ. मेधा कुलकर्णी, विधायक योगेश टिलेकर, विधायक हेमंत रासने एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕟 4.15pm | 17-5-2026📍Pune | संध्या. ४.१५ वा. | १७-५-२०२६📍पुणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #AgriInnovation
4 154
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Towards a Cancer-Free Maharashtra: Strengthening Accessible and Affordable Healthcare
Inaugurated and unveiled the stone plaque of the Cancer Hospital under the Public-Private Partnership model, established through the joint initiative of Pune Municipal Corporation and Apulki Healthcare in Ward No. 9, along with DCM Sunetratai Pawar.
This state-of-the-art cancer hospital, established on Pune Municipal Corporation land while upholding social commitment, marks an important step towards expanding quality, efficient and accessible cancer treatment services for citizens.
Cancer can be completely cured if diagnosed and treated at the right time. Keeping this in mind, both the Central and State Governments have included cancer care under various healthcare schemes to ensure timely and affordable treatment for every citizen.
A large-scale Cancer Grid is also being developed across Maharashtra to make treatment services more efficient, accessible and well-coordinated, ensuring better healthcare support for patients across the state.
Minister Chandrakantdada Patil, MP Dr. Medhatai Kulkarni, MLA Bhimrao Tapkir ji, MLA Rahul Kool, Pune Mayor Manjushatai Nagpure and other dignitaries were present.
#Maharashtra #CancerCare #Pune
https://x.com/Dev_Fadnavis/status/2055995320765718747?s=20
4 154
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
॥ गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ ॥
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
यामुळे एकूणच या क्षेत्राचा एकूणच तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होणार आहे.
4 154
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासमवेत आज पुणे येथे ‘पुणे प्रथम’ या लोगोचे अनावरण केले.
पुणे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुखसोयींसाठी ‘पुणे प्रथम’ ही संकल्पना मांडण्यात आली. पुणे शहरासंदर्भातील प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांचे कल्याण प्रथम मानले जाईल, हाच या विचारामागील मुख्य हेतू आहे. स्वतःसाठी नाही, तर रयतेच्या हितासाठी स्वराज्य उभारणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानून या बोधचिन्हाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचा गौरव, डौलाने फडकणारी पताका आणि योग्य निर्णयांच्या काटेकोर अंमलबजावणीची मोहर सामावलेली आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #PuneDevelopment
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
