Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 130
Подписчики
-224 часа
-117 дней
-4030 день
Архив постов
4 131
CMO Maharashtra Tweets:
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या 351व्या जयंती वर्षानिमित्त 'महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली - 2026'चे उदघाटन.
यावेळी मंत्री उदय सामंत, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, संमेलनाध्यक्ष लीना मेहेंदळे, आजी-माजी वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🕠 संध्या. ५.२० वा. | ११-४-२०२६📍नवी दिल्ली.
#NewDelhi #DevendraFadnavis #मराठी_साहित्य_संमेलन
4 131
CMO Maharashtra Tweets:
विचार, शिक्षण आणि समतेचा वारसा; क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शिक्षण व कौशल्य विकासाला गती!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथे 'ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा, खानवडी'चे उदघाटन व कोनशिला अनावरण आणि 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200 व्या जन्मशताब्दी वर्षा'चा शुभारंभ केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पैतृक गावात उभारलेल्या या अत्याधुनिक शाळेचे उदघाटन म्हणजे त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाची योग्य सुरुवात असून त्यांच्या विचारांना मानवंदना आहे. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषदेमार्फत ही अत्याधुनिक शाळा उभारण्यात आली असून, ती सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1882 साली हंटर आयोगासमोर भारतात मोफत शिक्षणाची गरज मांडली. तसेच भिडे वाड्यात मुलींची देशातील पहिली शाळा सुरू केली. उत्कृष्ट शेतीचे मॉडेल उभे करून वर्षभर शेती करता येते, हे त्यांनी दाखवून दिले, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कार्य केले. तसेच समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला, विधवांचे केशवपन थांबवण्यासाठी प्रयत्न केले, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र' या उपक्रमाचा शुभारंभ केला. याअंतर्गत 1000 कौशल्य प्रशिक्षण केंद्रे उभारण्याचा संकल्प असून, त्यातून कौशल्यसंपन्न मानव संसाधन निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे नमूद केले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत राज्य शासन ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ राबवत असून त्याअंतर्गत नागरिकांना ₹5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. त्याचबरोबर‘महाज्योती’च्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित नासा व इस्रोला भेट दिलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच फ्रेंच व जर्मनसारख्या भाषांमध्ये निपुण असलेल्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री दादाजी भुसे, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune #MahatmaJyotibaPhule
4 131
Full_Speech_महिला_शासकीय_अधिकाऱ्यांचे_पहिले_अखिल_भारतीय_मराठी_साहित्य.mp460.42 MB
4 131
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕖 6.53pm | 11-4-2026📍New Delhi.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #NewDelhi
https://www.youtube.com/live/w02fNokI4XI?si=3Lyt6i4g2zSmpC8H
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/3944134662388360
https://x.com/Dev_Fadnavis/status/2042956937986449808?s=20
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
