ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 135
Подписчики
+124 часа
-87 дней
-3930 день
Архив постов
photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Humble tributes to a visionary, who advocated for the remarriage of widows and founded India’s first women's university, Maharshi Dhondo Keshav Karve, on his Birth Anniversary! स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन! #महर्षी_धोंडो_केशव_कर्वे #DhondoKeshavKarve #Maharashtra

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पाच वर्षे चांगले प्रशासन मिळाल्यास पश्चिम बंगाल देशातील पहिल्या पाच राज्यांपैकी एक असेल. पश्चिम बंगाल में पांच वर्षों तक सुशासन बना रहा तो वो देश के शीर्ष पांच राज्यों में से एक होगा। (मराठी मतदारांसमवेत संवाद | कोलकाता | 17-4-2026) #WestBengal #BJPInTMCOut

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 17 एप्रिल 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून ‘मासूम’ प्रकल्पाचा राज्यव्यापी विस्तार https://mahasamvad.in/198077/ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मुंबई उपनगर जिल्ह्यात 869 रुग्णांना ₹8.10 कोटींची मदत https://mahasamvad.in/197992/ #Maharashtra #DevendraFadnavis

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पश्चिम बंगालमध्ये परिवर्तनासाठी मतदान करा, राष्ट्रवादी शक्तींना साथ द्या! पश्चिम बंगालच्या भबानीपूर विधानसभा मतदारसंघ येथील मराठी मतदारांसमवेत महाराष्ट्र निवास येथे संवाद साधला. आज देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणूस स्थायिक झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये राहत असलेल्या मराठी बांधवांनी येथील संस्कृती आत्मसात केली, त्यासोबतच मराठी अस्मिता व परंपरा जपली, त्यासाठी मी सर्वांचे अभिनंदन करतो. बंगालमध्ये सुरुवातीच्या काळातील मार्क्सवादी राजवट आणि त्यानंतरच्या ममता दीदींच्या कार्यकाळात कोलकाता व पश्चिम बंगालचा ऱ्हास झाल्याचे आपण पाहिले आहे. हजारो कंपन्या पश्चिम बंगाल सोडून गेल्या आहेत. राज्याचा विकास न करणे, लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण न करणे, डेमोग्राफी बदलून लोकांमध्ये भय निर्माण करून येथे दीर्घकाळ राज्य करण्याचा टीएमसीचा विचार पाहायला मिळत आहे. हा देशविघातक विचार आहे. पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होत असून, त्यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होत आहे. मात्र, बंगाल सुरक्षित राहिला तरच देश सुरक्षित राहील. म्हणूनच सुरक्षेच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. पश्चिम बंगालला फक्त पाच वर्षे कार्यक्षम प्रशासन मिळाले, तरी हे राज्य देशातील पहिल्या पाच राज्यांमध्ये स्थान मिळवू शकते, इतकी या राज्याची क्षमता आहे. म्हणूनच, पश्चिम बंगालच्या निवडणुकीत परिवर्तनासाठी मतदान करा, या लढाईत राष्ट्रवादी शक्तींना मराठी माणूस नक्कीच साथ देईल. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडळ कोलकाताचे अध्यक्ष श्रीकांत वैशंपायनजी, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. #WestBengal #WestBengalElections2026 https://x.com/Dev_Fadnavis/status/2045198447977042027?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पश्चिम बंगाल में गुंडातंत्र की हार और लोकतंत्र की जीत तय! पश्चिम बंगाल के चुनावी रण में आज '149 - कस्बा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा के उम्मीदवार संदीप बनर्जी इनके प्रचार हेतु आयोजित 'रोड शो', '163 - एंटाली विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. प्रियंका टिबरेवाल और '164 - बेलेघाटा विधानसभा' (पश्चिम बंगाल) भाजपा उम्मीदवार डॉ. पार्थ चौधरी इनके प्रचार हेतु आयोजित 'जनसभा' में शामिल होकर भारी संख्या में उपस्थित लोगों को संबोधित किया। टीएमसी का समय अब समाप्ति की ओर बढ़ रहा है और बंगाल परिवर्तन के मुहाने पर खड़ा है। कभी देश का ‘ग्रोथ इंजन’ रहा बंगाल आज कर्ज, भ्रष्टाचार, बेरोजगारी और उद्योगों के पलायन की समस्याओं से जूझ रहा है। मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में बंगाल में भाजपा की सरकार बनते ही सुशासन, निवेश और रोजगार के साथ राज्य को फिर विकास की राह पर लाया जाएगा। घुसपैठ पर सख्त कार्रवाई, महिलाओं की सुरक्षा सुनिश्चित करने के साथ 1 करोड़ युवाओं को रोजगार और महिलाओं को ₹3000 प्रतिमाह ‘सम्मान निधि’ देने का संकल्प है। मुझे पूरा विश्वास है कि इस बार बंगाल में गुंडातंत्र की हार और लोकतंत्र की निर्णायक जीत होगी। जनता-जनार्दन के आशीर्वाद से भाजपा उम्मीदवार संदीप बनर्जी, डॉ. प्रियंका टिबरेवाल, डॉ. पार्थ चौधरी समेत भाजपा के सभी उम्मीदवार प्रचंड बहुमत से विजय प्राप्त करेंगे। इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। #WestBengal #Roadshow #BJPInTMCOut https://x.com/Dev_Fadnavis/status/2045196988317372655?s=20

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

🔸CM Devendra Fadnavis interacts with Marathi voters from Bhabanipur Assembly Constituency at Maharashtra Niwas. National General Secretary of BJP OBC Morcha, Sangam Lal Gupta, Chairman Maharashtra Mandal Kolkata, Shrikant Vaishampayan, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भबानीपूर विधानसभा मतदारसंघ येथील मराठी मतदारांसमवेत महाराष्ट्र निवास येथे संवाद. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडळ कोलकाताचे अध्यक्ष श्रीकांत वैशंपायन, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भबानीपुर विधानसभा मतदारसंघ में मराठी मतदाताओं के साथ महाराष्ट्र निवास में संवाद । इस अवसर पर भाजपा ओबीसी मोर्चा के राष्ट्रीय महासचिव संगम लाल गुप्ता, महाराष्ट्र मंडल कोलकाता के अध्यक्ष श्रीकांत वैशंपायन, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕣 8.40pm | 17-4-2026📍Kolkata, West Bengal | रा. ८.४० वा. | १७-४-२०२६📍कोलकाता, पश्चिम बंगाल. #WestBengal #DevendraFadnavis #WestBengalElections2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होईल. पश्चिम बंगाल में भाजपा की सरकार बनेगी। (प्रचार हेतु जनसभा | पश्चिम बंगाल | 17-4-2026) #WestBengal #BJP4Entally #BJPInTMCOut