Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 125
Подписчики
-124 часа
-97 дней
-3330 день
Архив постов
4 124
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari at the condolence meeting held in memory of veteran leader and Former Minister Late Datta Meghe.
MoS Dr. Pankaj Bhoyar, Nagpur Mayor Neeta Thakre, MLA Sameer Meghe and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थिती.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, आमदार समीर मेघे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी वरिष्ठ नेता एवं पूर्व मंत्री स्व. दत्ता मेघे इनकी श्रद्धांजलि सभा में उपस्थिति।
इस मौके पर राज्य मंत्री डॉ. पंकज भोयर, नागपुर की महापौर नीता ठाकरे, विधायक समीर मेघे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕚 11.10am | 4-4-2026📍Nagpur | स. ११.१० वा. | ४-४-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
4 124
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE|'महाराष्ट्र ज्ञानसभा : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' संमेलनाचे उदघाटन|नागपूर
https://www.youtube.com/live/UgVZpTkfhZY?si=s9-bQUzB_cJs71Br
4 124
Full_Speech_ज्येष्ठ_नेते_व_माजी_मंत्री_स्व_दत्ताभाऊ_मेघे_यांची_शोकसभा.mp426.46 MB
4 124
Full_Speech_ज्येष्ठ_नेते_व_माजी_मंत्री_स्व_दत्ताभाऊ_मेघे_यांची_शोकसभा.mp426.46 MB
4 124
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕧 12.30pm | 4-4-2026📍Nagpur.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Nagpur
https://www.youtube.com/live/AtzNfjWQXsg?si=h0NmcGayeTCmVTqy
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1277732653689552
https://x.com/Dev_Fadnavis/status/2040323681625461098?s=20
4 124
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांची शोकसभा
🕛 दु. १२.१४ वा. | ४-४-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
https://www.youtube.com/live/xdYHjU5Q8Qs?si=QDB2JFEldS0ehQQG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2151103895731305
https://x.com/Dev_Fadnavis/status/2040319682486665464?s=20
4 124
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे शालेय विद्यार्थ्यांचे एक वाहन विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला, यात 6 विद्यार्थी आहेत. अतिशय दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी ही घटना आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
मंत्री गिरीष महाजन यांच्याशी मी चर्चा केली असून त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि ते समन्वय साधून आहेत. मृतांच्या वारसांना ₹5 लाख आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.
4 124
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | शुक्रवार, 3 एप्रिल 2026
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्यांच्या विचारांचा उत्सव म्हणून साजरी करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/196225/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 124
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जनविश्वास विधेयक 2026 : विश्वासावर आधारित नवे प्रशासनिक युग!
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास (तरतुदींमधील सुधारणा) विधेयक, 2026 मंजूर केल्याने भारतातील ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ वृद्धिंगत करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल उचलले गेले आहे.
या महत्त्वपूर्ण सुधारणेत, 79 कायद्यांमधील 1000 हून अधिक तरतुदी, ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व (ब्रिटिश) काळातील अनेक कायदेही समाविष्ट आहेत, एका निर्णयाद्वारे सुलभ व सुटसुटीत करण्यात आल्या आहेत. या ऐतिहासिक पावलामुळे नियमांचा बोजा कमी होऊन विश्वासावर आधारित व नागरिकाभिमुख शासनव्यवस्थेला चालना मिळेल. तसेच, प्राधिकरणांना थेट दंड आकारण्याचा अधिकार देण्यात आल्याने दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
अनेक दशकांपासून नागरिकांना ब्रिटिशकालीन कायद्यांच्या प्रभावाखालील अशा व्यवस्थेत काम करावे लागत होते, जिथे कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया ही विश्वास आणि निष्पक्षतेऐवजी दंडात्मक उपायांवर आधारित होती. ही सुधारणा विश्वास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख शासनाला धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या निर्णायक बदलाचे प्रतीक आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखालील हा उपक्रम व्यक्ती आणि उद्योग दोघांनाही सक्षम करणारा असून, प्रगत आणि भविष्याभिमुख भारताच्या पायाभरणीला अधिक बळकटी देणारा आहे.
#JanVishwasBill2026
