Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 115
Подписчики
-124 часа
-67 дней
-3930 день
Архив постов
4 264
CMO Maharashtra Tweets:
माता रामो मत्पिता रामचन्द्र:। स्वामी रामो मत्सखा रामचन्द्र: ।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥ 🚩
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची 'अथ श्रीराम चरित - प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा नृत्यमय आविष्कार' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एवं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी इनकी 'अथ श्रीराम चरित - प्रभू श्रीरामांच्या चरित्राचा नृत्यमय आविष्कार' कार्यक्रम में प्रमुख उपस्थिति।
इस अवसर पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕠 5.35pm | 26-3-2026📍Ram Nagar, Nagpur | संध्या. ५.३५ वा. | २६-३-२०२६📍रामनगर, नागपूर.
#Maharashtra #DevendraFadnavis #RamNavami
4 264
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने।🚩
LIVE | श्रीरामनवमीच्या पावन पर्वानिमित्त दीपोत्सव व भव्य महाआरती तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन
🕗 रा. ८.०३ वा. | २६-३-२०२६📍सावनेर, नागपूर.
#Maharashtra #Nagpur #RamNavami
https://www.youtube.com/live/6Z9etm9DRl4?si=fkxJAGr3yySu3o6L
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1859058698143498
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037176298163023936?s=20
4 264
*Program begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #RamNavami | भव्य महाआरती व विविध विकास कामांचे भूमिपूजन | नागपूर
https://www.youtube.com/live/6Z9etm9DRl4?si=VHhZeLJ7mZJ7Ljjg
4 264
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति ।। 🚩
🛕 प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त आज रामनगर, नागपूर येथील श्रीराम अध्यात्म मंदिर येथे प्रभू श्रीरामांचे मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले आणि सर्वांना सुख, शांती, समाधान आणि ऐश्वर्य प्राप्त होवो, अशी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना केली.
#Maharashtra #RamNavami #रामनवमी
4 264
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रामो राजमणि: सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नम: ॥
आमचे नेते, मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरीजी यांच्यासमवेत श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालो आणि प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांचा रथ ओढून यात्रेचा शुभारंभ केला.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार मायाताई ईवनाते, आमदार प्रवीण दटके, आमदार कृपाल तुमाने, नागपूरच्या महापौर नीताताई ठाकरे, माजी महापौर दयाशंकर तिवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #Nagpur #RamNavami
4 264
CMO Maharashtra Tweets:
राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
राज्यात सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो.
३० मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ३१ मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठेवावीत व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
#Maharashtra #weatherupdate #DevendraFadnavis
4 264
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रामो विग्रहवान् धर्मस्साधुस्सत्यपराक्रमः।
राजा सर्वस्य लोकस्य देवानां मघवानिव।। 🚩
LIVE | श्रीराम अध्यात्म मंदिर, रामनगर येथे 'प्रभू श्रीराम जन्मोत्सव'
🕕 संध्या. ५.४६ वा. | २६-३-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #RamNavami
https://www.youtube.com/live/4vWNJOidx5E?si=6frEuxO2lvguVvtG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1685702025918639
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037141895009493015?s=20
4 264
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम के जन्मोत्सव, श्री राम नवमी की हार्दिक बधाई व शुभकामनाएं!
(नागपुर | 26-3-2026)
#Maharashtra #Nagpur #RamNavami
