Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 123
Подписчики
-124 часа
-97 дней
-3330 день
Архив постов
4 124
CMO Maharashtra Tweets:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे त्यांच्या विचारांचा उत्सव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे करावयाच्या विविध सेवा-सुविधांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे आढावा बैठक पार पडली. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती 14 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार असून या सोहळ्याच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी घेतला.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांनी आणि संविधानाने देशाला प्रगतीची दिशा मिळाली आहे. त्यांचे कार्य आणि त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त होणारा कार्यक्रम दरवर्षी अधिक उत्कृष्ट करण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असून, यावर्षीही विविध विभागांच्या समन्वयातून तो अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून, त्यातील समावेशकतेच्या तत्त्वामुळे भारत विकसित राष्ट्राकडे वाटचाल करत आहे. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क व प्रगती यामागे कोणाचे योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. त्यामुळे हा जयंती सोहळा केवळ उत्सव न राहता विचारांचा प्रसार करणारे पर्व ठरते.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर येतात. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायी आणि नागरिकांसाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी, उष्णतेपासून संरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी मंडप उभारण्यात यावेत, प्रामुख्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. तसेच, दादर आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन करून नियंत्रण ठेवावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
नागरिकांचे मार्गदर्शन व्हावे यासाठी विविध ठिकाणी सूचना फलक लावावेत. बेस्ट प्रशासनाने दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी दरम्यान पुरेशा प्रमाणात बससेवा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची ये-जा अधिक सुलभ होईल. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह जगभर मोठ्या प्रमाणावर साजरी होत असल्याचा उल्लेख करत, हा सोहळा अधिक उत्तम पद्धतीने साजरा करण्याची जबाबदारी आपली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
या बैठकीत पोलीस पथक मानवंदना, चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील भव्य निवास मंडप, तेथील आपत्कालीन व्यवस्थेसह, आरोग्य सुविधा, प्रदर्शन मंडप, चैत्यभूमी स्तूप व परिसराची सजावट, लोकराज्य मासिकाचा विशेषांक, शासकीय जाहिरात व प्रसिद्धी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना निर्देश दिले.
बैठकीत मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजनाची सविस्तर माहिती सादरीकरणातून देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले.
यावेळी मंत्री संजय शिरसाट व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 124
CMO Maharashtra Tweets:
🔸 CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding arrangements of various services and facilities at Chaityabhoomi, Mumbai, on the occasion of the birth anniversary of BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar.
Minister Sanjay Shirsat and senior officials were present.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी, मुंबई येथे करावयाच्या विविध सेवा-सुविधांसंदर्भात आढावा बैठक.
यावेळी मंत्री संजय शिरसाट व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इनकी जयंती के अवसर पर चैत्यभूमि, मुंबई में प्रदान की जाने वाली विभिन्न सेवा-सुविधाओं के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस दौरान मंत्री संजय शिरसाट एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕛 12.05pm | 3-4-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.०५ वा. | ३-४-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #AmbedkarJayanti
4 124
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Glimpses from a defining day, reflecting a firm resolve towards building a developed and secure Keralam.
विकसित व सुरक्षित केरळमसाठीचा निर्धार करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण!
(केरळम | 2-4-2026)
#Maharashtra #Keralam #NDA4VikasitaKeralam #Vote4BJP
4 124
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
विकसित, सुरक्षित और विश्वास से भरपूर केरलम का संकल्प, अबकी बार भाजपा ही विकल्प!
केरलम के चुनावी रण में आज वर्कला विधानसभा सीट से भाजपा उम्मीदवार एड. एस. स्मिता, अटिंगल विधानसभा सीट से भाजपा उम्मीदवार एड. पी. सुधीर एवं त्रिपुनिथुरा विधानसभा सीट से एनडीए उम्मीदवार अंजली नायर इनके लिए आयोजित प्रचार सभाओं एवं रोड शो में शामिल होकर उपस्थित जनसमूह को संबोधित किया।
केरलम में भाजपा का सफर संघर्ष से शुरू होकर आज सांसद, मेयर और सैकड़ों पार्षदों तक पहुंचा है। जहां अन्य दल तुष्टीकरण में लगे हैं, वहीं एनडीए विकास के संकल्प के साथ जनता का विश्वास जीत रहा है। केरलम जैसी ही परिस्थिति त्रिपुरा और असम में थी और बंगाल में भी है, लेकिन अब त्रिपुरा और असम में पिछले 10 वर्षों से भाजपा सरकार बेहतर कार्य कर रही है, और इस बार पश्चिम बंगाल एवं केरलम में भी भाजपा की सरकार बनने वाली है।
एलडीएफ और यूडीएफ ने वर्षों तक केवल वादे किए और भूल गए, लेकिन मा. मोदी जी इन्होंने हमेशा केरलम की मदद की है, क्योंकि उनके दिल में केरलम बसता है। मा. मोदी जी इनके नेतृत्व में केंद्र सरकार ने विविध विकास परियोजनाओं के माध्यम से केरलम के विकास को नई गति दी है।
यह चुनाव केवल प्रतिनिधि चुनने का नहीं, बल्कि केरलम के भविष्य का है, सुशासन और विकास के लिए भाजपा को पूर्ण बहुमत से विजयी बनाएं।
इस अवसर पर पूर्व सांसद मनोज कोटक, एनडीए के नेता, पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे।
#Keralam #NDA4VikasitaKeralam #Vote4BJP
https://x.com/Dev_Fadnavis/status/2039749739110101335?s=20
4 124
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
एर्नाकुलम को इंडस्ट्रियल पावर हाउस में बदला जाएगा, कोच्चि-बेंगलुरु इंडस्ट्रियल कॉरिडोर बनाया जाएगा और यहां के पानी की समस्या का समाधान किया जाएगा।
एर्नाकुलमला इंडस्ट्रियल पॉवर हाऊसमध्ये रूपांतरित केले जाईल, कोची-बंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडोर उभारला जाईल आणि येथील पाण्याच्या समस्येचे निराकरण केले जाईल.
(एनडीए की उम्मीदवार अंजली नायर इनके लिए प्रचार सभा | एर्नाकुलम | 2-4-2026)
#Keralam #NDA4VikasitaKeralam #Vote4BJP
4 124
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Technology percolation till all 8.8 lakh Maha Govt employees!
Through Maha-Sadhana Saptah 2026, government employees are embracing technology to build citizen-centric administration. Scheduled from 2nd to 8th April, the initiative will engage over 8.8 lakh government employees across 32 departments via iGOT.
Guided by the vision of Hon PM Narendra Modi Ji, this initiative is empowering the workforce with skills for innovation and accountability.
#Maharashtra #KarmayogiSadhanaSaptah
https://x.com/Dev_Fadnavis/status/2039718729991500191?s=20
