ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 137
Подписчики
-224 часа
-117 дней
-4330 день
Архив постов
photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Unveiling of the memorial of Late Niranjan Bhai Thakar and inauguration of Niranjanbhai Jaydevshankar Thakar Ved Pathshala at the hands of CM Devendra Fadnavis, Union Minister Nitin Gadkari and Param Pujya Swami Govind Dev Giri ji Maharaj, Koshadhyaksh of the Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते स्व. निरंजनभाई ठाकर यांच्या स्मारकाचे अनावरण व निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाळेचे उदघाटन. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी एवं श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र न्यास के कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंद देवगिरी जी महाराज इनके करकमलों से स्व. निरंजनभाई ठाकर इनके स्मारक का अनावरण एवं निरंजनभाई जयदेवशंकर ठाकर वेद पाठशाला का उदघाटन। 🕢 7.40pm | 19-4-2026📍Nagpur | संध्या. ७.४० वा. | १९-४-२०२६📍नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #VedaPathshala #NJT

CMO Maharashtra Tweets: सेवाभाव, समर्पण आणि विश्वासाची परंपरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे मातृ सेवा संघ, सीताबर्डी नागपूरच्या '105 वा वर्धापनदिन कार्यक्रम' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्यावेळी पद्मश्री कमलाताई हॉस्पेट डफरिन रुग्णालयात कार्यरत होत्या, तेव्हा इंग्रजांच्या घरातील महिलांना प्रसूतीसाठी प्रवेश दिला जायचा; मात्र भारतीय महिलांना प्रवेश नाकारल्यानंतर कमलाताई हॉस्पेट आणि वेणूताई नेने यांनी सर्व समाजाच्या महिलांसाठी सेवाभावनेतून मातृ सेवा संघ संस्थेची स्थापना केली. गेल्या 105 वर्षांची संस्थेची वाटचाल अतिशय थक्क करणारी आहे. मातृ सेवा संघ सूतिकागृहात आजही सेवाभावाची भावना आणि मूल्यांची जपणूक केली जाते. मातृ सेवा संघ सूतिकागृहात कधीही कुणाची अडवणूक किंवा पिळवणूक झाली नाही. उपचार देणे हीच आपली सेवा आणि धर्म या भावनेतून सर्वांना प्रेमाने उपचार देण्याचे कार्य येथे होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजना, ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ सुरू केली; सुरक्षित मातृत्वासाठी विविध उपाययोजना केल्या आणि पोषणाची व्यवस्था उभी केली. त्यातून देशातील महिला आणि बालकांच्या जीवनात परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळते, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी नागपूरच्या महापौर निता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #MatruSevaSangh

photo content

CMO Maharashtra Tweets: नागपूर, सीताबर्डी येथील मातृ सेवा संघाच्या ‘105 वा वर्धापनदिन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. #Maharashtra #DevendraFadnavis #MatruSevaSangh

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Matru Sewa Sangha(MSS):100+ Years of selfless services to the society. Glad to attend the '105th anniversary' of Matru Sewa Sangh, Sitabuldi, Nagpur. Late Padmashree Kamalatai Hospet, along with Venutai Nene, established Matru Sewa Sangh in Nagpur in 1921, during the pre-independence era. At a time when British authorities denied maternity care to Indian women, this institution emerged as a symbol of dignity and service, establishing a maternity home that served all without discrimination. Recognising this extraordinary work, Kasturba Gandhi ji visited the institution and deeply appreciated its commitment to equality, compassion and inclusive care for every woman. Institutions like Matru Sewa Sangh play a vital role in advancing the well-being of women and child care. Its journey stands as a powerful testament to courage, resilience, and selfless service, transforming challenges into opportunities and touching countless lives with dedication and discipline. Nagpur Mayor Neetatai Thakre and other dignitaries were present. #Maharashtra #MatruSevaSangh https://x.com/Dev_Fadnavis/status/2045887876681068592?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मातृ सेवा संघ सूतिकागृहात आजही सेवाभावाची भावना आणि मूल्यांची जपणूक केली जाते. मातृ सेवा संघ सूतिकागृह में आज भी सेवाभाव की भावना और मूल्यों का संरक्षण किया जा रहा है। (मातृ सेवा संघ, सीताबर्डी, नागपूरचा '105 वा वर्धापनदिन कार्यक्रम' | नागपूर | 19-4-2026) #Maharashtra #Nagpur #MatruSevaSangh