🚩 शिव दिनविशेष 🚩
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।" :- @Ritesh1112
Больше2 386
Подписчики
+524 часа
+57 дней
-130 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
00:30
Видео недоступноПоказать в Telegram
*१३ जुलै इ.स.१६६०*
बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांना वीरमरण ३०० मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड
5.61 MB
❤ 2👏 1🎉 1
00:29
Видео недоступноПоказать в Telegram
*१३ जुलै इ.स.१६६०*
बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे यांना वीरमरण ३०० मावळ्यांच्या रक्ताने पावन झालेली पावनखिंड
5.55 MB
00:29
Видео недоступноПоказать в Telegram
*१२ जुलै इ.स.१६६०*
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरच्या पन्हाळगडच्या वेढ्यातून निसटून विशाळगडाकडे कूच करण्यास सुरूवात केली..!
4.80 MB
❤ 3👏 1
00:29
Видео недоступноПоказать в Telegram
*१० जुलै इ.स.१६५९*
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या खास रक्षक दलासह व प्रमुख अधिकाऱ्यांसह जावळी येथे आले.
3.83 MB
👍 4❤ 1🔥 1
00:31
Видео недоступноПоказать в Telegram
*९ जुलै इ.स.१६७७*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वारी दरम्यान मराठ्यांनी किल्ले वालदूरला घेराव टाकून किल्ला ताब्यात घेतला.
3.86 MB
❤ 5🥰 1
00:29
Видео недоступноПоказать в Telegram
*८ जुलै इ.स.१६६१*
छत्रपती शिवाजी महाराजांनी शृंगारपूर, मालवण प्रदेश जिंकून लगेच किल्ले वासोटा व सोनगड जिंकण्यासाठी निघाले.
4.37 MB
❤ 5🔥 1
00:31
Видео недоступноПоказать в Telegram
*७ जुलै इ.स.१६८१*
मराठा आरमाराने सिद्दीविरुद्ध उंदेरीवर दुसरा हल्ला चढविला.
4.71 MB
👏 3❤ 2👍 1
00:29
Видео недоступноПоказать в Telegram
*६ जुलै इ.स.१६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीमे" दरम्यान "छत्रपती शिवाजी महाराज" आणि "फ्रेंच मुत्सद्दी मंडळ" यांची भेट झाली.
4.85 MB
❤ 5👏 1
00:31
Видео недоступноПоказать в Telegram
*५ जुलै इ.स.१६७७*
छत्रपती शिवाजी महाराजांना शेरखानाने सर्व मुलूखाचा ताबा देऊन २० हजार होण खंडणी देण्याचे मान्य केले.
3.86 MB
👍 5❤ 2
00:31
Видео недоступноПоказать в Telegram
*४ जुलै इ.स.१७१९*
महाराणी येसूबाई साहेब यांची तब्बल २९ वर्षांच्या कैदेतून बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी दिल्लीला जाऊन, मोठ्या अक्कलहुशारीने राजकारण लढवून सुटका केली.
5.24 MB
👏 4❤ 2
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.