ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 965
Подписчики
-424 часа
-207 дней
-10730 день
Архив постов
‘या दानासी या दानाहून अन्य नसे उपमा’. अलंकार ओळखा.
Anonymous voting

सारे पोपट उडाले. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous voting

photo content

नागरी परिसरातील हवेची गुणवत्ता ढासळण्याचे प्रमुख कारण खालीलपैकी कोणते ?
Anonymous voting

चितवन करार 2023 कशाच्या संदर्भात आहे ?
Anonymous voting

खालील पदावली योग्य ठरण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? 9 + 6 x 2 ÷ 8 − 7 = 26
Anonymous voting

कंपनी : उत्पादन असा संबंध असणारी खालील जोडी शोधा.
Anonymous voting

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

‘तिने भिकाऱ्याला पैसा दिला’. क्रियापदाचा प्रकार कोणता ?
Anonymous voting

The phobia about air is aerophobia. The phobia about darkness is.....
Anonymous voting

Choose the correct synonym of : Disgrace
Anonymous voting

Gk-200 mcqs.pdf3.14 KB

खालीलपैकी कोणता दिवस 'जागतिक वारसा स्थळ दिवस' म्हणून साजरा केला जातो ?
Anonymous voting

C ही A ची एकुलती एक नणंद आहे. ‘C’ ही B ची आत्या आहे. D हा C चा एकूलता एक भाऊ आहे, तर A ही D ची कोण ?
Anonymous voting

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?
Anonymous voting

‘मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला. वरील वाक्याचा प्रकार कोणता ?
Anonymous voting

Select the option that expresses the given sentence in reported speech. Geeta said to her, “Lamya is happy.”
Anonymous voting

Repost from SET/NET- 2026
संपूर्ण व्हिडिओ 👇👇👇 https://youtu.be/8Icqj8PafCU https://youtu.be/8Icqj8PafCU
संपूर्ण व्हिडिओ 👇👇👇 https://youtu.be/8Icqj8PafCU https://youtu.be/8Icqj8PafCU