ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 947
Подписчики
-524 часа
-317 дней
-10630 день
Архив постов
photo content

photo content

Repost from oasis study point
photo content

Repost from oasis study point
कृषी विभागातील स्टेनो व वरिष्ठ लिपिक पदासाठी फॉर्मच्या दिनांक मध्ये वाढ करण्यात आली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30/04/20
कृषी विभागातील स्टेनो व वरिष्ठ लिपिक पदासाठी फॉर्मच्या दिनांक मध्ये वाढ करण्यात आली आहे. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30/04/2023 https://t.me/oasisstudypoint

दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या MPSC अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

photo content

सुरवातीच्या काळात ब्रिटीशांची वखारी नसलेली ठिकाणे कोणती ?
Anonymous voting

दुहेरी राज्यव्यवस्थेचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आहे.
Anonymous voting

क्लोनिंग प्रजनन पद्धती विषयी अचूक विधान शोधा.
Anonymous voting

सिकलसेल आजारांबाबात अयोग्य पर्याय निवडा.
Anonymous voting

पुढील विधनांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा . i) मूलभूत हक्क नकारात्मक स्वरूपाचे आहेत. ii) मूलभूत कर्तव्य आणिबाणीत स्थगित होत नाही. iii) मार्गदर्शक तत्वे सामाजिक लोकशाही प्रस्थापित करतात.
Anonymous voting

16) खालील विधाने विचारात घ्या.अ) संसद सदस्यास संसदगृहात संपूर्ण भाषणस्वातंत्र्य असते. ब) त्याने संसदगृहात केलेल्या कोणत्याही वक्तव्याबद्दल त्याच्यावर न्यायालयात खटला भरता येत नाही.
Anonymous voting

रुपयाला चिन्हांकित रूप कोणी दिली.
Anonymous voting

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मीती विभागास कायमस्वरुपी किमान किती रुपयाचा सुवर्णसाठा ठेवणे आवश्यक आहे ?
Anonymous voting

जकाती आणि व्यापाराबाबतच्या सर्वसाधारण करारा (GATT) ऐवजी जागतिक व्यापार संघटना ----- रोजी अस्तित्वात आली.
Anonymous voting

Repost from oasis study point