oasis study point
Открыть в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Больше7 647
Подписчики
-424 часа
-227 дней
-10530 дней
Архив постов
7 647
Repost from SET/NET- 2026
महाराष्ट्र सेट पात्रता परीक्षा 15 जून 2025 साठी सराव पेपर सिरीजचे 14 पेपर यशस्वीरित्या घेण्यात आले आहेत, तरी ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नाही. त्यांनी लगेच 450 रुपये फीस भरून नाव नोंदणी करावी. आपल्याला लगेच 14 पेपर PDF स्वरूपात, answer key व विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. धन्यवाद.
7 647
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
🌀3rd Tait 2025🌀
〰〰〰〰〰〰〰
परीक्षा परिषदेकडून तिसऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2025 परीक्षेच्या आयोजना संबंधी निवेदन प्रसिद्ध 👇👇👇👇
https://youtu.be/Mkmr9k5Vd4Y
https://youtu.be/Mkmr9k5Vd4YY
7 647
Repost from SET/NET- 2026
15 जून 2025 रोजी होणाऱ्या सेट परीक्षा (Mh Set) साठी 5 महत्त्वाच्या टिप्स
https://youtu.be/IEfxM93qvA0
https://youtu.be/IEfxM93qvA0
7 647
Repost from SET/NET- 2026
एम एच सेट (mh set exam 2025) पेपर क्र. 1 अभ्यासक्रम व महत्त्वाचे टॉपिक या संदर्भाने सविस्तर चर्चा करणारा व्हिडिओ 👇👇👇
https://youtu.be/Zx6nNg5q-aY
https://youtu.be/Zx6nNg5q-aY
7 647
🔘 सेट परीक्षा 2025🔘
〰〰〰〰〰〰〰〰
‼️महत्त्वाची सूचना‼️
ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी 13 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. उद्या शेवटचा दिवस आहे. लवकर फॉर्म भरावा. धन्यवाद
7 647
Repost from SET/NET- 2026
दिलेल्या नियोजनानुसार आज दिनांक 02 मार्च 2025 रोजी सराव पेपर क्रमांक 4 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी अजून फीज भरून नाव नोंदणी केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. पेपर क्रमांक एक ते 3 लगेच पाठवल्या जातील व राहिलेले पेपर नियोजनुसार मिळतील. धन्यवाद
7 647
Repost from SET/NET- 2026
🔘सेट परीक्षा 2025🔘
〰〰〰〰〰〰〰〰
‼️महत्त्वाची सूचना‼️
ज्या विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक मित्रांनी अजूनही सेट परीक्षा फॉर्म भरला नाही. त्यांनी 13 मार्च 2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यावा. 14 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 दरम्यान लेट फिस सहित फॉर्म भरावा लागेल याची नोंद घ्यावी.आपल्या मित्रांनाही कळवा.
🌐Set Exam Official Website🌐
https://setexam.unipune.ac.in/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Old paper
https://setexam.unipune.ac.in/QuestionPaper.aspx
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Answer key
https://setexam.unipune.ac.in/AnswerKey_Set.aspx
〰〰〰〰〰〰〰〰〰
🔹सेट/नेट टेलिग्राम चॅनल🔹
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌴SET/NET साठी What's up🌴
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🙏Please Share to All🙏
7 647
Repost from SET/NET- 2026
दिलेल्या नियोजनानुसार आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी सराव पेपर क्रमांक 3 सकाळी 11 वाजता पाठवण्यात येणार आहे, तरी ज्यांनी अजून फीज भरून नाव नोंदणी केली नाही. त्यांनी लगेच फीस भरून नाव नोंदणी करावी. पेपर क्रमांक एक व दोन लगेच पाठवल्या जातील व राहिलेले पेपर नियोजनुसार मिळतील. धन्यवाद
