oasis study point
Открыть в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Больше7 927
Подписчики
-1024 часа
-377 дней
-11130 день
Архив постов
7 927
उद्या होणाऱ्या एम पी एस सी संयुक्त पूर्व परीक्षा गट क साठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा 💐💐💐💐
7 927
#SRPF #POLICE
राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ) भरती कमाल वयोमर्यादामध्ये वाढ...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 927
1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे त्यांना 2020 व 2021 मधील पोलीस भरती साठी वयाची नियमावली
7 927
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पदसंख्येतील वाढीबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 623 पदांकरीता भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल.
7 927
Repost from TAIT / TET/ CTET - 2026
🔹CTET परीक्षा 2023🔹
➖➖➖➖➖➖➖➖
👉अर्ज करण्याची तारीख ?
👉परीक्षेची पात्रता काय ?
👉 परीक्षेची तारीख ?
👉 परीक्षेचे स्वरूप कसे ?
👉 अभ्यासक्रम कसा ?
👉 पुस्तके कोणती वापरावी ?
वरील सर्व प्रश्नांची सविस्तर
माहिती सांगणारा व्हिडिओ
पहा👇👇👇👇👇
https://youtu.be/5jktIZIRRUw
https://youtu.be/5jktIZIRRUw
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔹जॉईन टेलिग्राम🔹
https://t.me/joinchat/AAAAAEWss8Y8wGqu6ZhG2w
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
