ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 922
Подписчики
-524 часа
-387 дней
-11530 день
Архив постов
Repost from MPSC Polity Study
129) ‘महापौर’ हा मराठी शब्दप्रयोग सर्वप्रथम ---- यानी वापराला.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
128) ------ ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालीका होय.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
127) महाराष्ट्रात ------ या जिल्ह्यात जिल्हा परीषद नाही.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
126) ---------- ला स्थानिक स्वराज्यसंस्थेचा जनक म्हणतात.
Anonymous voting

Repost from MPSC Polity Study
125) भारतात सर्वप्रथम --- या राज्याने पंचायतराजचा स्विकार केला.
Anonymous voting

Repost from Maths & Reasoning
91) खालील प्रश्नात दिलेल्या शब्दगटात बसणारे पद पर्यायातुन निवडा . हिरे, माणीक, मोती.........
Anonymous voting

Repost from Maths & Reasoning
90) विसंगत गट ओळखा.
Anonymous voting

Repost from Maths & Reasoning
89) पोपट : पिंजरा :: माणूस : ?
Anonymous voting

Repost from Maths & Reasoning
88) चहा : गाळणे :: पीठ : ?
Anonymous voting

Repost from Geography study
165) कार्ले- भाजे लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

Repost from Geography study
164) महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र ----येथे आहे.
Anonymous voting

Repost from Geography study
163) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सह्याद्रीत नाही.
Anonymous voting

Repost from Geography study
162) खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

Repost from Geography study
161) सह्याद्री पर्वत महाराष्ट्रात ----- या दिशेत पसरला आहे.
Anonymous voting

Repost from History Study
177) तराईची पहिली लढाई घोरी व ---------- यांच्यात झाली.
Anonymous voting

Repost from History Study
176) प्राचीन काळातील हडप्पा शहर ----- या नदीच्या काठी होते.
Anonymous voting

Repost from History Study
175) वास्को - द -गामा भारतात येण्याचा मार्ग योग्य क्रमाने सांगा ?
Anonymous voting

175) वास्को - द -गामा भारतात येण्याचा मार्ग योग्य क्रमाने सांगा ?
Anonymous voting

Repost from History Study
174) काँग्रेसने आपल्या खालील...... अधिवेशनात जहालांचा चतु: सूत्री कार्यक्रम मंजूर केला.
Anonymous voting

Repost from History Study
173) योग्य पर्याय निवडा. i) अनंत कान्हेरेने जॅक्शनची हत्या नाशिक येथील विजयानंद थिएटर समोर केली. ii) जॅक्शन हा शारदा नावाचे नाटक पाहण्यासाठी आला होता.
Anonymous voting