oasis study point
Открыть в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Больше7 970
Подписчики
-324 часа
-187 дней
-10630 день
Архив постов
7 968
फोर्ब्स'च्या जगातील 100 प्रभावी महिलांच्या यादीत "उर्सुला फॉन डेन लेयन" या पहिल्या स्थानावर आहे.
7 968
◆ टाईम मॅगझिन ॲथलिट ऑफ द इअर 2023 हा पुरस्कार लिओनेल मेस्सीला जाहीर झाला आहे.
◆ भारतात 2022 मध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार असणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे. 1] महाराष्ट्र :- 749, 2] राजस्थान :- 511, 3] कर्नाटक :- 389, 4] मध्य प्रदेश :- 294, 5] ओडिशा :- 287.
◆ फोर्ब्स'च्या जगातील 100 प्रभावी महिलांच्या यादीत चार भारतीय महिलांनी स्थान मिळविले आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(32), एचसीएल कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा(08), स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सोमा मोंडाल(70) आणि बायोकॉनच्या संस्थापक किरण मुझुमदार-शॉ(76) यांचा समावेश आहे.
◆ महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा शुभारंभ रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आला आहे.
◆ ICC टी-20 क्रिकेट मध्ये गोलंदाजी क्रमवारीत भारताच्या रवी बिष्णोई खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे.
◆ इन प्रणव, माय फादर: ए डॉटर रिमेंबरंस हे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जीवनावरील पुस्तक शर्मीस्ठा मुखर्जी यांनी लिहिले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील नुकतेच नऊ वस्तूंना GI टॅग प्राप्त झाले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील ज्वारी ला पिकाला GI टॅग प्राप्त झाले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील तुळजापुर या ठिकाणच्या "कवडीच्या माळी" ला GI टॅग प्राप्त झाले आहे.
◆ महाराष्ट्र राज्यातील बदलापूर आणि बहाडोलीच्या जांभूळ फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे.
◆ गरबा कोणत्या पारंपारिक नृत्याचा युनोस्को च्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झाला आहे.
◆ युनेस्को च्या अमृत सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समावेश झालेले गरबा नृत्य हे 15व्या क्रमांकाचा सांस्कृतीक वारसा आहे.
◆ Advertising agency असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष पदी प्रशांत कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ देशांतील ई कॉमर्स ला चालना देण्यासाठी अमेझॉन या कंपनीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाशी करार केला आहे.
◆ अमेझॉन आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने केलेल्या करारामध्ये देशातील 75 जिल्हे निर्यात केंद्र बनविण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
◆ जम्मू आणि काश्मीर आरक्षण सुधारणा व फेररचना विधेयक-2023 लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्या मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेत पाकव्याप्त काश्मीरसाठी 24 जागा राखीव ठेवण्याची तरदुत आहे.

◆ फोर्ब्स'च्या जगातील 100 प्रभावी महिलांच्या यादीत "उर्सुला फॉन डेन लेयन" या पहिल्या स्थानावर आहे.
7 968
TIME PERSON OF THE YEAR :- यूएस गायक-गीतकार :- टेलर स्विफ्ट
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पॉप कल्चर आयकॉन बार्बी यांना मागे टाकत टाईम मासिकाने वर्ष 2023 चा पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे.
7 968
TIME PERSON OF THE YEAR :- Taylor Swift (यूएस गायक-गीतकार)
टेलर स्विफ्ट ची मासिकाने वर्ष 2023 चा पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड केली आहे.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 