1 873
Подписчики
Нет данных24 часа
+157 дней
+4630 день
Архив постов
Repost from 𝗠𝗣𝗦𝗖 𝗖𝗨𝗥𝗥𝗘𝗡𝗧 𝗔𝗳𝗳𝗮𝗶𝗿𝘀 𝟮𝟬𝟮5-26
+2
🛑 गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली पोलीस भरती उमेदवारांची भेट... 🔥
पोलीस भरती वय वाढ मुद्दा
Repost from 🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨
#ZP उर्वरित पदांचे वेळापत्रक जाहीर..
♦️जिल्हा परिषद आरोग्यसेवक, ग्रामसेवक टाइमटेबल प्रसिद्ध (नॉन पेसा जिल्ह्यांसाठी)
➡️ आपण काही दिवसापूर्वीच 10 जून ही तारीख सांगितली होती पाहू शकता खालील लिंक वर..✅✅
👇👇👇
https://t.me/saralsewa_exam/3239
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Repost from 🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨
✅♦️6 जून पासून पोलीस भरती ग्राउंड सुरू...
👉 आपण याबाबत काही दिवसापूर्वीच सांगितले आहे..खालील लिंक वर पाहू शकता.. 🙏
👇👇
https://t.me/saralsewa_exam/3254
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Repost from 🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨
♦️ पोलीस भरती कशी होईल?
● मे च्या अखेरीला भरतील सुरवात
● पहिला मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा
● ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रकिया पूर्ण होईल
● ऑक्टोबर अखेर प्रशिक्षण सुरू होईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
Repost from INSIGHT MIRROR
EXAMINATION NOTICE NO.09/2024-CPF
CENTRAL ARMED POLICE FORCES (ASSISTANT COMMANDANTS) EXAMINATION, 2024
BSF 186 CRPF 120 CISF 100 ITBP 58 SSB 42 Total 506 ---------------------------------------
एकलव्य अभ्यासीकेचा माझी विद्यार्थी तुकाराम मंदाडे याची परभणी येथे आरोग्य विस्तार अधिकारी या पदी निवड झाल्याबद्दल त्याचा सत्कार चंद्रपूर येथेआरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले रोहिदास इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.💐💐💐💐
Repost from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
🔥 रेल्वे टेक्निशियन जाहिरात २०२४ प्रसिद्ध. #RRB
Railway Technician Full Notification Released 🎉
👉Total Vacancy : 9144 Posts
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
Repost from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
♦️ #CTET 2024 Notifications.
- केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा.
- ऑनलाईन अर्ज - ०७ मार्च ते ०२ एप्रिल २०२३
👉 परीक्षा दिनांक : 7 July 2024
वेबसाईट : https://ctet.nic.in
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan
Repost from 🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨
🌟♦️ महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023
👉 पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी
👉 अंतिम उत्तरतालिका जाहीर..🔥
🏐🏐🏐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @officer_club ✔️
♦️पोलीस भरती साठी यावर्षीपासून आधार क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चुकीचा आधार क्रमांक टाकून डबल फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका.. 🙏
♦️पोलीस भरती एका उमेदवार ला वेगवेगळ्या पदासाठी 5 अर्ज करता येतील..🤔
