ru
Feedback
TARGET AGRI

TARGET AGRI

Открыть в Telegram

This chanel Help Student For Securing Job In The Field Of Agriculture Providing Details Knowledge Of Agriculture For ICAR MCAER IBPS CWC FCI NABARD AGRI MPSC And Other Exam Related To Agriculture

Больше
2 369
Подписчики
Нет данных24 часа
-97 дней
-12230 день
Архив постов
शासकीय स्तरावर ( प्रशासनात )बऱ्याच हालचाली चालू आहेत बऱ्याच गोष्टी चांगल्या होणार आहेत ( पात्रता, श्रेणी, वर्ग, परीक्षा पद्धत, अनुभव अट इत्यादी)

⭕️ रेशीम संचालनालय, नागपूर✔️ 👉 उच्चस्तरीय समितीची 365 पदांना मंजुरी✅ 👉 त्यापैकी 311 नियमित पदे असून 54 पदे बाह्यस्रोताद्वारे (कंत्राटी) भरली जातील. 👉या पदांच्या 💯 टक्के भरतीला विभागाने मान्यता दिली आहे. जाहिरात लवकरच 🔥 अभ्यास जोरात चालू राहु द्यात👍

Who coined the term ecology
Anonymous voting

Who coined the term ecosystem
Anonymous voting

✍ रेशीम संचालनालय नागपूर रिक्त पदे गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 एकूण - 165 🔥🔥 रेशीम संचालनालय नागपूर जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत 165 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल...👍👍

रेशीम संचालनालय नागपूर रिक्त पदे गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 एकूण - 165 🔥🔥 रेशीम संचालनालय नागपूर जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत 165 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल...👍👍

✍चलो परभणी, चलो परभणी...✌️🤘 🔻आपल्या हक्कासाठी, 🔻आता नाही तर कधीच नाही... 🔻 आता घरी, आणि अभ्यासिकेत बसून काहीही होणार नाही.. 🔻 आता रस्त्यावरती उतरावच लागेल.... 🔻 यायलाच लागतय... 🔻कोणी बोलवण्याची गरज नाही... तुम्ही स्वतःच आमंत्रक आणि निमंत्रक आहात... 🔻 हीच ती वेळ कृषी पदवीधरांची शक्ती दाखवण्याची.... ✅✅✅✅✅✅✅✅✅✅ चलो परभणी, चलो परभणी.... 🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻 कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या पुढाकाराने आणि काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने आणि सर्व कृषी तसेच इतर विद्यार्थ्यांच्या संख्याबळाने आयोजित केलेले आंदोलन... परभणी कृषी विद्यापीठ येथे 01 जुलै 2025 रोजी होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.👏🏻 #Krushividyapeethbharati 🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝 संतोष लहाने उपाध्यक्ष मराठवाडा विभाग कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना ✅✅✅✅✅✅✅✅✅ https://t.me/officer_vision

🎯 रेशीम संचालनालय नागपूर रिक्त पदे गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 🔥🔥 एकूण - 165 रेशीम संचालनालय नागपूर जाहिरात प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत 165 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध होईल...👍👍

🎯 कृषीसेवक जाहिरात 𝟮𝟬𝟮𝟱 🕊🕊 📌लवकरच येणार FIX 🔥🔥

Plz Do Join This Telegram....Nice Initiative By Senior Agricos 👍👍

https://t.me/+s3mBy9DZWCFjNTk1 शेअर... Status, what's app, इंस्टाग्राम 👍 त्यांना सांगा 3000 क्लास 1 जागा.. DC सारखा पगार.. प्रत्येकानं aap आपल्या collge ची जबाबदारी घ्यायची आहे👍

Plz Do Join This Telegram....Nice Initiative By Senior Agricos 👍👍

https://t.me/+s3mBy9DZWCFjNTk1 शेअर... Status, what's app, इंस्टाग्राम 👍 त्यांना सांगा 3000 क्लास 1 जागा.. DC सारखा पगार.. प्रत्येकानं aap आपल्या collge ची जबाबदारी घ्यायची आहे👍

रेशीम संचालनालय गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 एकूण - 165
रेशीम संचालनालय गट अ - 4 गट ब - 11 गट क - 144 गट ड - 6 एकूण - 165

सर्व वरीष्ठ व सहकारी कृषी मित्रांना नमस्कार.🙏 महाराष्ट्रा मध्ये पशुसंवर्धन विभागा अंतर्गत आज पर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी 2795 जागांची पशुधन विकास अधिकारी वर्ग 1 या पदासाठीची जाहीरात आलेली आहे. परंतु आपले कृषी व संलग्न विद्याशाखेचे विद्यार्थी याला पात्र नाहीत. पाश्चिम बंगाल, उत्तराखंड बिहार या राज्यातील किंबहुना केंद्रीय लोकसेवा आयोगाने देखील या पदासाठी पात्र ठरवले आहेत. काल मा. मंत्री महोदया श्रीमती. पंकजाताई मुंडे ( मंत्री पशुसंवर्धन पर्यावरण व  वातावरणनीय बदल) यांची भेट घेतली सर्व पुरावे सादर करून चर्चा केल्यानंतर सकारात्मकता दर्शविली आहे. मुद्दा प्रशासकीय कामकाजाचा व  दोन विभागातील आहे त्यामुळे आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बर्‍याच तांत्रिक मुद्द्यामध्ये आम्ही कमी पडतोय. मुद्दा आणि मागणी योग्य आहे फक्त याला मूर्तरूप कसे द्यावे क्रुपया शक्य असेल त्या पद्धतीने मार्गदर्शन करावे जेणेकरून एवढ्या चांगल्या संधीसाठी आपले कृषीबांधव मुकणार नाहीत. प्रस्तावित जाहिराती मधील अभ्यासक्रम आपले कृषी बांधव अभ्यासले आहेत. निवेदनामध्ये तसा सविस्तर अभ्यासक्रम व पुरावे आम्ही जोडले आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे संपर्क. पांडुरंग कदम 9518378529

Agri प्रिलिम्स पास झालेल्यांसाठी सारथी मार्फत एकरकमी 15000 स्कॉलरशिप साठी अर्ज सुरू आहेत

(SARTHI MPSC (Agriculture Services) 2024 MAINS SPONSORSHIP PROGRAMME (FY 2025-26) https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpzkeEMSP1TNeth0ibBO6qOpn-xnPOsoBeoU3GVhb-ZXg9fQ/viewform

सर्व Agricos बंधू भगिनींनी वरील ग्रुपला जॉईन होऊन शक्य होईल त्या प्रकारे खारीचा वाटा उचलून सहकार्य करावे.... कारण अशी सुवर्णसंधी पुन्हा येणे नाही....🙏🙏