ru
Feedback
Infinity RTO AMVI

Infinity RTO AMVI

Открыть в Telegram
9 762
Подписчики
+1224 часа
+1047 дней
+23530 день
Архив постов
📢 भूमी अभिलेख भरती 2025 – महापेपर विश्लेषण 🔍 तुमच्या तयारीला नवा वेग देण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आली आहे एक खास उपक्रम! 💪 ✅ IBPS पॅटर्ननुसार पेपरची रचना ✅ परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त विश्लेषण ✅ Exam Pattern नुसार विश्लेषण ✅ अनुभवी मार्गदर्शकांकडून सविस्तर चर्चा 🔰 विश्लेषण फक्त YouTube Live Format मध्ये असेल ⭕️ YouTube Live 📆 सकाळी 11 वाजता 📍 खालील लिंकवर क्लिक करून आत्ताच "Notify Me" करून ठेवा. 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://youtube.com/live/5SsDQBcDHyY

photo content

photo content

Repost from Infinity Quizes
4. भारत आणि पाकिस्तानमध्ये 2025 च्या उत्तर भारतातील प्रदेशातील अतिवृष्टीमुळे झालेली धोका कोणत्या प्रकारची घटना आहे?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
3. केंद्र सरकारने शिपबिल्डिंग व समुद्री उद्योग सशक्त करण्यासाठी ४ स्तंभांची धोरण मंजूर केली, त्याची अंदाजित बजेट किती आहे?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
2. भारताने ‘Make in India’ मोहिमेच्या ११ व्या वर्धापनदिनाचे स्मरण केव्हा केले?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
1. 2025 महिला क्रिकेट विश्वचषक संयुक्तपणे भारत व कोणत्या देशात आयोजित होणार आहे?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
5. भारताच्या महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच T20I मालिका विजय कोणत्या संघाविरुद्ध मिळवला?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
4. भारत-इंग्लंड महिला क्रिकेट मालिकेत जुलै २०२५ मध्ये कोण भारतीय महिला खेळाडू ‘ODI मालिकेची सर्वोत्तम खेळाडू’ ठरली?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
3. ८६.१८ मीटर फेकून पहिला नीरज चोप्रा क्लासिक कोणी जिंकला?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
2. २८ जुलै २०२५ रोजी कोणत्या ऑपरेशनमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंडसह तीन लष्कर-ए-तोयबा दहशतवादी ठार झाले?
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
1. २७ जुलै २०२५ रोजी कोणत्या राज्यातील मांसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन आठ जणांचा मृत्यू झाला?
Anonymous voting

📢 भूमी अभिलेख भरती 2025 – महापेपर विश्लेषण 🔍 तुमच्या तयारीला नवा वेग देण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आली आहे एक खास उपक्रम
📢 भूमी अभिलेख भरती 2025 – महापेपर विश्लेषण 🔍 तुमच्या तयारीला नवा वेग देण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आली आहे एक खास उपक्रम! 💪 📅 दिनांक: शुक्रवार, 10 ऑक्टोबर 2025 🕚 वेळ: सकाळी 11 वाजता ✨ पेपरची वैशिष्ट्ये: ✅ IBPS पॅटर्ननुसार पेपरची रचना ✅ परीक्षाभिमुख तयारीसाठी उपयुक्त विश्लेषण ✅ Exam Pattern नुसार विश्लेषण ✅ अनुभवी मार्गदर्शकांकडून सविस्तर चर्चा 💡 विश्लेषण Infinity Academy YouTube Channel वर LIVE असेल 🔰 विश्लेषण फक्त YouTube Live Format मध्ये असेल 👉 पेपर सुरू होण्याच्या 1 तास अगोदर पेपरची pdf आपल्या App तसेच Telegram चॅनलवर टाकण्यात येईल. 📲 अधिक माहितीसाठी संपर्क: 7887811411 ⬇️ Download App: https://play.google.com/store/search?q=infinity%20academy&c=apps ✅ Join Telegram: https://t.me/infinitympsccivil ✅ Subscribe YouTube: http://www.youtube.com/@InfinityAcademy

🚨RTO AMVI जाहिरात येतेय.. सगळे अभ्यासाला लागलेत.. तुम्ही करताय का अभ्यास? यावेळेस संधीच सोनं करूया.. RTO होणारच! 🔥 जाहिरात
🚨RTO AMVI जाहिरात येतेय.. सगळे अभ्यासाला लागलेत.. तुम्ही करताय का अभ्यास? यावेळेस संधीच सोनं करूया.. RTO होणारच! 🔥 जाहिरात आल्यावर फॉर्म भरणारे आणि हॉलतिकीट आल्यावरच अभ्यास करणारे पास होत नसतात.. जो आजपासून तयारी सुरू करणार तोच RTO होणार RTO AMVI Foundation Batch ⭐️ Prelims + Mains ⭐️ ♦️ Online Batch ♦️ Offline Batch 01 सप्टेंबर 2025 पासून नवीन फ्रेश बॅच सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा. No. 1 Institute for RTO AMVI. Highest selections in Maharashtra.. महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी.. ❣️ 💠 ADMISSION OPEN 💠 ⚙️ Download Infinity Academy App App Link: https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi Watch free demo lectures in app.. Call: 📞 9529317572 😔 Whatsapp us: http://wa.me/+919529317572?text=RTO_AMVI RTO AMVI ची आतापासून तयारी सुरु करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त बॅच..❣️❣️

Repost from Infinity Quizes
5. अमृताची मोठी बहीण तिच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. अमृताचा भाऊ तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. तिघांच्या वयाची बेरीज 73 वर्षे आहे. तर तिच्या भावाचे वय ठरवा(2003)
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
4. ACE, HIJ, OQS दिलेल्या गटात खालीलपैकी कोणत्या अक्षरसमुहाचा समावेश होऊ शकतो? (2003)
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
3. मालिका पुर्ण करा. 78, 114, 148, ...... (2003)
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
2. खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटच्या संख्येतील शेवटचा अंक कोणता ? 634,856,745,523,921 (2003)
Anonymous voting

Repost from Infinity Quizes
1. खालील अंकमालिकेतील पुढील अंक कोणता ? (2003)
Anonymous voting