ru
Feedback
Maharashtra Government Jobs

Maharashtra Government Jobs

Открыть в Telegram
4 510
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-4330 день

Загрузка данных...

Облако тегов
Нет данных
Возникли проблемы? Пожалуйста, обновите страницу или обратитесь к нашему support-менеджеру .
Входящие и исходящие упоминания
---
---
---
---
---
---
Привлечение подписчиков
март '25
март '25
+6
в 0 каналах
февраль '25
+15
в 0 каналах
Get PRO
январь '25
+8
в 0 каналах
Get PRO
декабрь '24
+31
в 0 каналах
Get PRO
ноябрь '24
+12
в 0 каналах
Get PRO
октябрь '24
+12
в 0 каналах
Get PRO
сентябрь '24
+9
в 0 каналах
Get PRO
август '24
+14
в 0 каналах
Get PRO
июль '24
+40
в 0 каналах
Get PRO
июнь '24
+5
в 0 каналах
Get PRO
май '24
+5
в 0 каналах
Get PRO
апрель '24
+55
в 0 каналах
Get PRO
март '24
+7
в 0 каналах
Get PRO
февраль '24
+7
в 0 каналах
Get PRO
январь '24
+15
в 0 каналах
Get PRO
декабрь '23
+15
в 0 каналах
Get PRO
ноябрь '23
+3
в 0 каналах
Get PRO
октябрь '23
+3
в 0 каналах
Get PRO
сентябрь '23
+3
в 0 каналах
Get PRO
август '23
+12
в 0 каналах
Get PRO
июль '23
+5
в 0 каналах
Get PRO
июнь '23
+30
в 0 каналах
Get PRO
май '23
+244
в 0 каналах
Get PRO
апрель '23
+101
в 0 каналах
Get PRO
март '23
+288
в 0 каналах
Get PRO
февраль '23
+1 258
в 0 каналах
Get PRO
январь '23
+2 288
в 0 каналах
Get PRO
декабрь '22
+746
в 0 каналах
Get PRO
ноябрь '22
+506
в 0 каналах
Get PRO
октябрь '22
+2 916
в 0 каналах
Дата
Привлечение подписчиков
Упоминания
Каналы
11 марта0
10 марта+2
09 марта0
08 марта0
07 марта0
06 марта0
05 марта0
04 марта+2
03 марта+1
02 марта0
01 марта+1
Посты канала
2
https://youtu.be/T4kpoIKKgxU
896
3
https://www.instagram.com/securitycareeracademy/profilecard/?igsh=MXB5YXNhbnQxNTRqbQ== Security career academy मध्ये प्रशिक्षण घेऊन सुरक्षा क्षेत्रात नोकरी मिळवण्याची संधी 👆👆👆👆👆
587
4
Нет текста...
731
5
Follow करून घ्या सुरक्षा क्षेत्रात करिअर घडवायचे असल्यास
699
6
https://www.instagram.com/securitycareeracademy/profilecard/?igsh=MXB5YXNhbnQxNTRqbQ==
669
7
+2
Нет текста...
1 226
8
*सुरक्षा रक्षक व पर्यवेक्षक भरती* 👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️ *पदाचे नाव : सुरक्षा रक्षक* *वेतन : 25,000* *इन हॅन्ड वेतन : 23,000* *कामाचे दिवस : 26 दिवस* *महिन्यात : 4 सुट्टी* *कामाचे तास : 8 तास* *JOB LOCATION : नवी मुंबई* *PF , ESIC AND SALARY SLIP AVAILABLE* 👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️👮‍♂️ *पदाचे नाव : सुरक्षा पर्यवेक्षक* *वेतन : 27,000* *इन हॅन्ड वेतन : 25,000* *कामाचे दिवस : 26 दिवस* *महिन्यात : 4 सुट्टी* *कामाचे तास : 8 तास* *JOB LOCATION : नवी मुंबई* *PF , ESIC AND SALARY SLIP AVAILABLE* *अर्ज करण्यासाठी खाली फॉर्म पूर्ण भरा* https://surveyheart.com/form/66ee5c3ad51d21485e8f1e9b *अर्ज करण्याची सुरुवात :* *21 सप्टेंबर 2024* *अर्ज करण्याची अंतिम दिनांक :* *21 ऑक्टोबर 2024* *आपल्या सर्व गरजू मित्रांना नक्की शेयर करा* 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
1 605
9
Нет текста...
1 667
10
🥰 नोकरीची संधी उपलब्ध 🥰 1) सुरक्षा रक्षक एकूण वेतन : 25,000 इन हॅन्ड सॅलरी : 23,000 कामाचे दिवस : 26 साप्ताहिक सुट्टी उपलब्ध PF व ESIC सुविधा उपलब्ध सॅलरी स्लिप उपलब्ध 2) सुरक्षा पर्यवेक्षक वेतन : 27000 इन हॅन्ड सॅलरी : 25,000 कामाचे दिवस : 26 साप्ताहिक सुट्टी उपलब्ध PF व ESIC सुविधा उपलब्ध सॅलरी स्लिप उपलब्ध जॉब लोकेशन : 1) तळोजा MIDC 2) कोपर खैरणे MIDC 3) IT सेक्टर कंपनी 4) फार्मा कंपनी 5) कॉर्पोरेट कंपनी 7) बँकिंग सेक्टर 8) हॉटेल सेक्टर संपर्क : फक्त WHATSAPP वर सुरुवातीला SMS करा रिजूम पाठवा तुम्हांला समोरून संपर्क केला जाईल कृपया कॉल करू नये पहिला WHATSAPP वर वरील नंबर वर रिजूम पाठवा रिजूम योग्य असल्यास कॉल द्वारे तुमच्या शी संपर्क साधला जाईल WHATSAPP : 9309920404 आपल्या बेरोजगार मित्र व नातेवाईक यांना नक्की शेयर करा 😍😍😍😍😍😍
1 730
11
https://youtu.be/BVpxpLLLsPQ
1 147
12
https://youtu.be/l6sn80OVqyw
1 059
13
Kirkee Cantonment Bharti : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे थेट मुलाखती द्वारे भरती;पगार 74380 रुपये Kirkee Cantonment Bharti : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने यासाठी पात्रता व अटींची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. पदसंख्या : एकूण 02 रिक्त जागा वयोमर्यादा : जास्तीत जास्त 55 वर्षापर्यंत पगार : यामध्ये उमेदवाराला दरमहा पगार हा 75000 पर्यंत दिला जाणार आहे. निवड पद्धती : यामध्ये उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची तारीख : 21 ऑगस्ट 2024 पदांचा तपशील : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी मुलाखतीचा पत्ता : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे तीन- 03. शैक्षणिक पात्रता : या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता एमबीबीएस, एम एम सी नोंदणीकृत्व इमर्जन्सी केस मॅनेजमेंट चा अनुभव असणे गरजेचे आहे. आवश्यक कागदपत्रे : पदवी / अनुभवाची स्कॅन केलेली प्रत अनुभवाला योग्य प्राधान्य देण्यात येईल. नोंदणी : 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 नंतर बंद होईल. मुलाखत : 21 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रतेच्या अटी पूर्ण करत असल्यास अर्ज आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करावेत. उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिलेल्या तारखेस उपस्थित राहायचे आहे, दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत. उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःच सद्यस्थितीत चालू असलेल्या ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक देखील नोंदवायचा आहे.
1
14
https://chat.whatsapp.com/D560vgXbRjZ9o32lOUgruT
1 273
15
SVKM : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती SVKM Dhule Recruitment 2024 : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. SVKM Dhule Bharti ● पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, लेक्चरर. ● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. ● नोकरीचे ठिकाण : धुळ ● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन ● अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांत (23 ऑगस्ट 2024) ● अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Hon. Secretary, Shri Vile Parle Kelavani Mandal’s, NMIMS New Building, 10th Floor, V.L. Metha Road, Vile Parle (W), Mumbai — 400056. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज सुरू झालेली आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
1 179
16
https://chat.whatsapp.com/D560vgXbRjZ9o32lOUgruT
903
17
School Bharti : उज्वलाताई पवार इंग्लिश स्कूल अंतर्गत भरती Chhatrapati Sambhajinagar Recruitment 2024 : उज्वलाताई पवार इंग्लिश स्कूल (Ujwalatai Pawar English School) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपदांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. School Bharti ● पदाचे नाव : शिक्षक, प्रायमरी टीचर, प्रि-प्रायमरी टीचर, समन्वयक. ● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी. ● नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजीनगर ● रिझूम पाठविण्याचा ई-मेल : upcs.nipanil@gmail.com ● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत ● मुलाखतीची तारीख : 18 ऑगस्ट 2024 ● मुलाखतीचा पत्ता : उज्वलाताई पवार इंग्लिश हायस्कूल, सातारा परिसर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीचे पत्ता : उज्वलाताई पवार इंग्लिश हायस्कूल, सातारा परिसर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर मुलाखतीची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. https://chat.whatsapp.com/D560vgXbRjZ9o32lOUgruT
1 014
18
https://chat.whatsapp.com/D560vgXbRjZ9o32lOUgruT
897
19
NMMC : CMYKPY अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 194 जागांसाठी भरती CMYKPY NMMC MahanagarPalika Bharti 2024 : CMYKPY नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Navi Mumbai Bharti ● पद संख्या : 194 ● पदाचे नाव : विविध प्रशिक्षण पदे ● शैक्षणिक पात्रता : 12वी/ ITI/ उत्तीर्ण/डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्यूत्तर पदवी (मुळ जाहिराती पाहावी. ● नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई ● वयोमर्यादा : 18 – 35 वर्षे. ● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ● अर्ज करण्याची शेवटची तारीख व शिबिराची तारीख : 20 ऑगस्ट 2024 ● शिबिराचे ठिकाण : महानगरपालिका (मुख्यालय), भुखंड क्र. 1, सेक्टर 15 ओ, सी.बी. डी बेलापूर, नवी मुंबई. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. https://chat.whatsapp.com/D560vgXbRjZ9o32lOUgruT
922
20
Gadchiroli Bharti : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत 539 जागांसाठी भरती जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत शिक्षक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Gadchiroli Bharti ● पद संख्या : 539 ● पदाचे नाव व पदनिहाय संख्या : 1) प्राथमिक शिक्षक – 419 2) पदवीधर प्राथमिक शिक्षक – 120 ● शैक्षणिक पात्रता: 1) प्राथमिक शिक्षक – HSC, D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH, TET / CTET पेपर I 2) पदवीधर प्राथमिक शिक्षक – D.Ed./ D.El.Ed/ D.T.Ed./ TCH किंवा B.Ed./ B.A.Ed./ B.Sc.Ed., TET/ CTET पेपर I -TAIT ● वयोमर्यादा : 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग : 05 वर्षे सूट] ● अर्ज शुल्क : फी नाही. ● वेतनमान : रु. 20,000/- ● नोकरीचे ठिकाण : गडचिरोली ● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन ● अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली. ● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज सुरू झालेली आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024 https://chat.whatsapp.com/D560vgXbRjZ9o32lOUgruT
1 094