cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🎯 लक्ष्यवेध चालू घडामोडी©® 🎯

लक्ष्यवेध चालू घडामोडी टेलिग्राम चॅनल द्वारे तुम्हा सर्वांपर्यंत पोहचण्याचा व तुम्हाला यश मिळवून देण्यासाठी केलेला थोडासा प्रयत्न "लक्ष्यवेध- यशाचा वाटसरू " प्रा. बळीराम हावळे सर Join @SpardhaParikshaKranti

Больше
Рекламные посты
56 080
Подписчики
-2824 часа
-1447 дней
-70530 дней
Время активного постинга

Загрузка данных...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Анализ публикаций
ПостыПросмотры
Поделились
Динамика просмотров
01
ओडिशा मुख्यमंत्री पदी धर्मेंद्र प्रधान
1 29812Loading...
02
*☘राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 5 दौंड* *👉🏻 19/06/2024 पासून सुरु* Join :- @FaktKhaki
1 2852Loading...
03
🌏 IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
1 6924Loading...
04
🌏 महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
1 6575Loading...
05
🌏 नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. ◾️NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
1 6273Loading...
06
⭐️परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक १४४१६ (भ्रमणध्वनीसाठी) आणि १८००८९१४४१६ (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 5424Loading...
07
✅➡️महाराष्ट्रात 5 जुलै पर्यन्त 4 मतदार संघात आचार संहिता सुरूच असणार आहे, 5 जुलै रोजी ही आचार संहिता संपणार आहे तरी तिथल्या नियुक्ती मिळणार नाहीत. त्या 5 जुलै नंतरच मिळतील. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
1 5863Loading...
08
आज निवडणूक आयोगाने नवीन खासदारांची यादी राष्ट्रपति कडे दिली आहे. यामध्ये सर्व 543 खासदारांची यादी आहे. जर सरलसेवा,पोलिस भरती किंवा रेल्वे परीक्षा देणार असाल तर महाराष्ट्रातील प्रश्न येऊ शकतो.
1 4089Loading...
09
खालील जिल्ह्यांचे हॉलतिकीट आलेलं आहे ✔️ सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, आचारसंहिता जिल्ह्यांच हॉलतिकीट आलं नाही ❌ रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग 13 पेसा जिल्ह्यांच हॉलतिकीट आलं नाही ❌ 1) अहमदनगर 2) पुणे 3) ठाणे 4) पालघर 5) धुळे 6) नंदुरबार 7) नाशिक 8) जळगाव 9) अमरावती 10) यवतमाळ 11) नांदेड 12) चंद्रपूर 13) गडचिरोली
1 4109Loading...
10
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
1 3261Loading...
11
https://x.com/RRPSpeaks/status/1798675130404737192?t=Bi5E1Cp3KQKLsAmhkIWG_w&s=19
1 2971Loading...
12
हे MPSC साठी आहे हे मात्र माहिती नाही 😁 असेल तरी काही फायदा नाही कारण Result List मध्ये नाव येत नाही तोपर्यंत आपण नैराश्यातच असतो 😜
1 4633Loading...
13
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
2950Loading...
14
↪️आरोग्य सेवक 40 % चे 10, 11 व 12 जून चे हॉल तिकीट आलेले आहे. https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
1 6198Loading...
15
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
350Loading...
16
#Mumbai - Special seminars for UPSC / MPSC beginners ☑️🔥 🔥 OPEN TO ALL 🔥 Guidance by Ketan Sande Sir Senior Faculty, Chanakya Mandal Pariwar 🔸Please refer the image for timetable 🔸Offline Address: DS Highschool, Near Gurukrupa Hotel, Sion (W),Mumbai Register Now: https://forms.gle/neXMPn9CCXifRiYA6 📞For more details, Contact: 08069015418
10Loading...
17
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा... शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!! 👑🚩
1 8511Loading...
18
📌जिल्हा परीषद पुणे मेरिट लिस्ट ➡️JE result
2 2052Loading...
19
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
2741Loading...
20
लोकसभानिवडणूक2024 ◾️राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या
2 76717Loading...
21
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिंदे गट गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) छत्रपती संभाजीनगर– संदीपान घुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस
2 63045Loading...
22
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
3410Loading...
23
🛑 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 Cut Off
3 1860Loading...
24
🛑 जागा 15 होत्या
3 0902Loading...
25
🛑 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
2 9830Loading...
26
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
2910Loading...
27
पालिकेत मराठी भाषेतून कामकाज करा सामान्य प्रशासननाने दिले सर्व विभाग प्रमुखांना आदेश
4 6386Loading...
28
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
1960Loading...
29
🌏 जागतिक तंबाखू विरोधी दिवस : 31 मे 🌏 ◾️ तंबाखूमुळे होणाऱ्या आरोग्याच्या हानीबाबत जनजागृती करणे हा या दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. ◾️ हा दिवस 7 एप्रिल 1988 रोजी पहिल्यांदा साजरा करण्यात आला. ◾️ यानंतर, 31 मे 1988 रोजी WHO मध्ये ठराव पारित झाल्यानंतर, दरवर्षी 31 मे रोजी हा दिवस साजरा केला जाऊ लागला. म्हणूनच हा दिवस साजरा केला जातो. 🛑 थीम 2024 : Protecting children from tobacco industry interference ◾️ हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना तंबाखूच्या सेवनामुळे होणारे नुकसान सांगणे हा आहे. ◾️एका अभ्यासानुसार दरवर्षी जगभरात 80 लाखांहून अधिक लोकांचा तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यू होतो. ◾️एका अभ्यासानुसार तंबाखूमध्ये असलेले निकोटीन हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि त्यामुळे कर्करोगही होऊ शकतो. ◾️तंबाखूच्या सेवनामुळे ब्रॉन्कायटिस आणि एम्फिसीमासारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात. ◾️तोंड, घसा, फुफ्फुस, स्वरयंत्र, मूत्राशय, मूत्रपिंड, स्वादुपिंड कर्करोग. ◾️तंबाखूमुळे होणारे धोके टाळण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराबाबत नियम अधिक मजबूत करण्याची गरज आहे ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @FaktKhaki
4 29818Loading...
30
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे 📰 1920 : मूकनायक सुरु 🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा 📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु 🔱 1927 : समता समाज संघ 📰 1928 : समता पाक्षिक सुरु 📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु 🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष 🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे. 🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी 🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन 🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन 🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा 📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत . ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✔️✅@MPSC_vision✅✔️
4 04272Loading...
31
♦️कुणबी मराठा उमेदवारांना OBC तून अर्ज करण्याची मुभा जॉईन:@spardhaparikshaKranti
3 6193Loading...
32
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
800Loading...
33
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
3290Loading...
34
🔰   ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकच्या तयारीला लागा... Free For All 👇👇 1] ग्रामसेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+dad-uUHoSxFjNzM1 https://t.me/+dad-uUHoSxFjNzM1 2] आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स. https://t.me/+dad-uUHoSxFjNzM1 https://t.me/+dad-uUHoSxFjNzM1      स्पर्धेत बाकी विद्यार्थ्यांच्या नेहमी एक पाऊल पुढे राहा.....🔥🔥 ❌Link अर्धा तासाने Delete केली जाईल 🙏😊
2121Loading...
35
❇️.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🌀भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई 🌀भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम 🌀भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर 🌀भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा 🌀भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन 🌀भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा 🌀भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके 🌀आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय 🌀भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक 🌀भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी 🌀भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी 🌀भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन 🌀आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू 🌀भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर 🌀पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे 🌀भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे 🌀पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता 🌀भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा 🌀आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी 🌀मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर 🌀भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज 🌀आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर 🌀महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक ➖ वसंतराव नाईक 🌀भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल 🌀आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
5 617158Loading...
36
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
3110Loading...
37
📚 आजची साम टीव्ही ची बातमी आहे. 👍 बाकी तुम्ही 6 ते 10 जून च्या तयारीत रहावे. जॉईन :- @FaktKhaki
5 9666Loading...
Фото недоступноПоказать в Telegram
ओडिशा मुख्यमंत्री पदी धर्मेंद्र प्रधान
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
*☘राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक - 5 दौंड* *👉🏻 19/06/2024 पासून सुरु* Join :- @FaktKhaki
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🌏 नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. ◾️NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
⭐️परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक १४४१६ (भ्रमणध्वनीसाठी) आणि १८००८९१४४१६ (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
✅➡️महाराष्ट्रात 5 जुलै पर्यन्त 4 मतदार संघात आचार संहिता सुरूच असणार आहे, 5 जुलै रोजी ही आचार संहिता संपणार आहे तरी तिथल्या नियुक्ती मिळणार नाहीत. त्या 5 जुलै नंतरच मिळतील. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Показать все...
आज निवडणूक आयोगाने नवीन खासदारांची यादी राष्ट्रपति कडे दिली आहे. यामध्ये सर्व 543 खासदारांची यादी आहे. जर सरलसेवा,पोलिस भरती किंवा रेल्वे परीक्षा देणार असाल तर महाराष्ट्रातील प्रश्न येऊ शकतो.
Показать все...
new MP list.pdf1.44 MB
खालील जिल्ह्यांचे हॉलतिकीट आलेलं आहे ✔️ सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, आचारसंहिता जिल्ह्यांच हॉलतिकीट आलं नाही ❌ रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग 13 पेसा जिल्ह्यांच हॉलतिकीट आलं नाही 1) अहमदनगर 2) पुणे 3) ठाणे 4) पालघर 5) धुळे 6) नंदुरबार 7) नाशिक 8) जळगाव 9) अमरावती 10) यवतमाळ 11) नांदेड 12) चंद्रपूर 13) गडचिरोली