SAIMkattaBookWorld
Открыть в Telegram
महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना दर्जेदार पुस्तके,अभ्यास साहित्य इत्यादीची माहिती मोफत मिळण्यासाठी... जॉईन करा-https://telegram.me/SAIMkattaBookWorld
Больше1 564
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-930 день
Архив постов
1 564
Repost from MPSC-Dept.PSI
मा.गृह विभाग यांनी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परिक्षा, २०२६ करीता, डिसेंबर, २०२६ अखरेपर्यंत पदोन्नती व इतर कारणांमुळे रिक्त होणारी पदे विचारात घेऊन ४०० ते ५०० जागांची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिध्द करण्याबाबत विनंती केली आहे.
1 564
Repost from SAIMkatta
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) २२ जुलै २०२६
⭐️एकूण रिक्त पदांत वाढ: नवीन मागणीपत्रांनुसार गट-क परीक्षेतील एकूण पदे २६१९ वरून वाढवून ३०८८ करण्यात आली आहेत.
⭐️परीक्षा दिनांक: प्रस्तुत परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी ऑफलाइन (OMR आधारित) पद्धतीने घेतली जाईल.
⭐️ अर्ज करण्याची मुदत: अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जुलै, २०२६ पर्यंत वाढवण्यात आला आहे.
⭐️प्रमुख पदे: यामध्ये प्रामुख्याने ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) - १५३९ पदे, सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी - २५४ पदे, आणि विविध विभागांतील लिपिक-टंकलेखक व इतर पदांचा समावेश आहे.
1 564
Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त...
TCS
झालेले पेपर्स
Sample Copy
1 564
Repost from SAIMkattaBookWorld
कामगार आयुक्तालय मुंबई भरती 2026 उपयुक्त...
TCS
झालेले पेपर्स
2026 ते 2022 पर्यंतच्या पेपर्सचा समावेश.
परीक्षा TCS घेणार आहे.✅ 29 आणि 30 जुलै 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त. ✅ही परीक्षा TCS घेणार असल्यामुळे हे पुस्तक परीक्षा देणाऱ्यांनी प्रत्येकांनी नक्की अभ्यासा.
हेच पुस्तक का अभ्यासावे....✅सर्वात मोठे आणि पहिले एकमेव पुस्तक: २०२२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा एकाच ठिकाणी समावेश असलेले महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ✅रिपीट होणाऱ्या प्रश्नांचा फायदा: झालेल्या पेपर्समधून रिपीट होणाऱ्या प्रश्नांची संख्या सर्वाधिक असते. या पुस्तकामुळे तुमच्या यशाची शक्यता कित्येक पटींनी वाढेल! ✅ अभ्यासाला नवी गती: कामगार आयुक्तालय परीक्षेच्या अभ्यासाला योग्य दिशा आणि वेग देण्यासाठी अतिशय उपयुक्त. ----------------------------------------------------- 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध 📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध 🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. 📦 आताच खरेदी करा 📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://link.amazon/B08xWuAsp https://link.amazon/B08xWuAsp https://link.amazon/B08xWuAsp https://link.amazon/B08xWuAsp ------------------------------------------------ 📞📞अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922
1 564
Repost from SAIMkattaBookWorld
3 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 रोजी होणाऱ्या रेल्वे ग्रुप डी परीक्षेसाठी
तसेच रेल्वे विभागाच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त...
NCERT, STATE BOARD, CBSE वर आधारित
🚇रेल्वे GROUP -डी🚇
🔖सामान्य विज्ञान🔖
जीव विज्ञान | भौतिक विज्ञान | रसायन विज्ञान
रेल्वे ग्रुप-डी च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विज्ञान विषयाला न्याय देणारे पुस्तक
----------------------------------------------------
📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
📲⤵️खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
https://amzn.to/41j9QBX
-----------------------------------
🛒⤵️Flipkart वर खरेदीसाठी
https://dl.flipkart.com/dl/product/p/itme?pid=RBKH9YFQS6FGRJX2&lid=LSTRBKH9YFQS6FGRJX2GG68ZB
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
