होय आम्ही शेतकरी
Открыть в Telegram
शेतीविषयी माहिती देणारा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य समूह... शेतीविषयक माहिती, पीक पाणी नियोजन, पीक संरक्षण, मृदा संवर्धन, शेती क्षेत्रातील आधुनिक पद्धती, बाजारभाव, शासकीय योजना या सर्व बाबींची माहिती एकाच छताखाली...आजच आपले चॅनेल जॉईन करा... धन्यवाद..
Больше4 356
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
4 356
https://www.hoyamhishetkari.com/एकरकमी-frp-साठी-ऊस-उत्पादक-शे/
एकरकमी FRP साठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे डिजिटल आंदोलन
4 356
https://www.hoyamhishetkari.com/ऊस-उत्पादक-शेतकर्यांनो-झ/
ऊस उत्पादक शेतकर्यांनो झोपेचे सोंग घेणे आता बंद करा- योगेश पांडे
4 356
https://www.hoyamhishetkari.com/ऊस-उत्पादक-शेतकर्यांनो-झ/
ऊस उत्पादक शेतकर्यांनो झोपेचे सोंग घेणे आता बंद करा- योगेश पांडे
4 356
https://www.hoyamhishetkari.com/सोयाबीनच्या-पडलेल्या-भा-2/
सोयाबीनच्या पडलेल्या भावाला कोण जवाबदार
4 356
https://www.hoyamhishetkari.com/tractor_care/
अशी ठेवा ट्रॅक्टरची निगा जी देईल १० वर्षापर्यंत जबरदस्त सेवा
4 356
https://www.hoyamhishetkari.com/krushi_annprakriya_maharashtrabrand/
कृषी आणि अन्नप्रक्रिया उत्पादनांसाठी ‘महाराष्ट्र ब्रँड’ विकसित करण्यात येणार; राज्य कृषीमंत्र्यांची घोषणा
4 356
https://www.hoyamhishetkari.com/सोयाबीनच्या-दरात-पुन्हा/
सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा जोमाने वाढ
4 356
https://www.hoyamhishetkari.com/tuur_udid_notification/
यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी तूर, उडीद आयातीचे नोटिफिकेशन जारी
4 356
https://www.hoyamhishetkari.com/humni-vyvasthapan/
ऊस पिकातील हुमणी अळीचे, एकात्मिक नियंत्रणाची पद्धत
4 356
*🌾होय आम्ही शेतकरी अपडेट्स🌾*
*उसाची FRP टप्प्यात देण्यासाठी सरकारी स्तरावर हालचाली सुरू*
http://bit.ly/3h0uErB
4 356
"एका बेस्ट फोटोसाठी एक पॉवर स्प्रे बक्षीस"
होय आम्ही शेतकरी फाऊंडेशन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर) यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केली आहे "पिकांच्या कीड-रोग फोटोग्राफीची स्पर्धा".
यात आपणसुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी फक्त ३ स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत.
१) खालील लिंक वरून फार्म प्रिसाईज ही अँप इंस्टॉल करा
https://play.google.com/store/apps/details?id=wotr.farmprecise&invitedby=HAS01
२) अँपवर स्वतःची माहिती भरून नोंदणी करावी
३) अँपच्या होम स्क्रीनवर असलेल्या फोटो स्पर्धा सेक्शनमध्ये आपली बेस्ट कीड-रोगाची फोटो शेअर करा.
झालं.
ही स्पर्धा २० सप्टेंबर पर्यंत खुली असेल. त्या अगोदर आपण सर्वजण यात सहभागी होऊ शकता.
मित्रांनो या अतिशय सोप्या पण महत्वाच्या स्पर्धेसाठी भरगोस बक्षिसे ठेवली आहेत जी आपल्या शेतीच्या कामात नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत.
👉🏻प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचे १ मानकरी शेतकरी/फोटोग्राफर मिळवतील १ पॉवर स्प्रेयर+ सन्मानपत्र
👉🏻द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराचे २ मानकरी शेतकरी/ फोटोग्राफर मिळवतील प्रत्येकी १ नॅपसॅक स्प्रेयर+ सन्मानपत्र
👉🏻तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे ३ मानकरी शेतकरी मिळवतील प्रत्येकी १ फवारणीसाठीची पी पी ई किट + सन्मानपत्र
👉🏻या प्रमुख ६ पुरस्कार व्यतिरिक्त पुढील १० विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू आणि सन्मानपत्र देणार आहोत.
कृषी तंत्रज्ञान प्रसाराच्या कामातील महत्वाच्या बेस्ट क्वालिटी फोटो मिळवण्यासाठी नक्की मदत करा आणि मिळवा पुरस्कार.
*धन्यवाद!* 🙏🏻🙏🏻
4 356
https://www.hoyamhishetkari.com/uss-frp/
उसाच्या एफआरपीत वाढ, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
4 356
गन्ने का सीडलिंग प्लांटेशन कैसे करे? सीडलिंग प्लांटेशन के फायदे...
https://youtu.be/PitLi6X0Ynk
