LetsUpp Marathi
Открыть в Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
Больше6 624
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
6 624
🎯 *जोखीम कमी संधी भरपूर...*
😇 जास्त विचार करू नका, फायदा सोडू नका!
👍 हो, कोणत्याही जोखिमेशिवाय
🧐 ट्रेडिंग प्लॅटफॉर्म कसा वापरायचा ते शिका?
✔ 800 पेक्षा अधिक आर्थिक साधनांमध्ये गुंतवणूक कशी करायची?
👌 *त्यासाठी सर्वांसाठी सर्वोत्तम मार्ग 'iFOREX'*
💁♂ iFOREX म्हणजे टॉप ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म!
😊 आमच्यासोबत ट्रेडिंग सुरु करा... पहिल्या 'डील'वर मिळालेला नफा फक्त तुमचाच
🤝 मात्र नुकसान झाल्यास $50 पर्यंतची रक्कम नुकसान भरपाई म्हणून आम्ही देऊ...
📍 त्यासाठी आधी नोंदणी करा आणि आपली पहिली रिस्क फ्री डील करा.
👉 *लाभ घेण्यासाठी क्लिक करा* : https://urlzs.com/tZLdX
(ADVT)
6 624
😍 *फेसबुक 16 वर्षांचं झालं*
*LetsUp I Special*
📱 फेसबुक हे समाजमाध्यमांवरील व्यासपीठ आता जगभरातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. मार्क झुकेरबर्गने स्थापन केलेल्या फेसबुकला आज 16 वर्ष पूर्ण झाली आहेत.
🧐 *अशी झाली स्थापना :*
▪ हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली.
▪ फेब्रुवारी 4, 2004 रोजी जकरबर्गने आपल्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या वसतीगृहात खोलीतून फेसबुक लाँच केले.
▪ त्याच्या महाविद्यालयीन खोलीत आणि हार्वर्डमधील विद्यार्थी एडुआर्डो सेव्हरिन, अँड्र्यू मॅककुलम, डस्टिन मॉस्कोविट्झ आणि ख्रिस ह्युजेस यांनी त्यांची मदत केली.
▪ त्यानंतर गटाने इतर कॉलेज कॅम्पसमध्ये फेसबुकची ओळख दिली. 2012 पर्यंत फेसबुकने एक अब्ज लोक पोहोचले होते.
😱 *फेसबुकविषयीच्या आश्चर्यकारक गोष्टी :*
▪ फेसबुक फाउंडर मार्क झुकरबर्ग केवळ निळाच रंग व्यवस्थितरित्या पाहू शकतात. त्यांना कलर ब्लाइंडनेस आहे, म्हणून फेसबुकचा रंग निळा आहे.
▪ फेसबुककडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 5 सेंकदाला 5 नवीन लोक फेसबुक अकाउंट बनवतात.
▪ फेसबुकचे जगभरात कितीतरी अब्ज युजर्स आहेत. मात्र चीन आणि उत्तर कोरियामध्ये फेसबूकवर बंदी आहे.
▪ फेसबुकवर वापरकर्ते नावडत्या व्यक्तीला ब्लॉक करू शकतात. मात्र मार्क झुकेरबर्ग यांना कुणीही ब्लॉक करू शकत नाही.
▪ जर आपल्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचे फेसबुक अकाउंट आहे व त्याचा मृत्यू झाला असेल. तर याबाबत फेसबुकला सुचना देण्यात येते.
👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
