ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 754 подписчиков, занимая 5 637 место в категории Образование и 12 185 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 754 подписчиков.

Согласно последним данным от 22 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 111, а за последние 24 часа — -11, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 17.81%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 9.86% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 012 просмотров. В течение первых суток публикация набирает 3 329 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 23 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 754
Подписчики
-1124 часа
-367 дней
+11130 день
Архив постов
✍NESTS आणि 1M1B फाउंडेशनने EMRS च्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली🏣 💠🔮7
NESTS आणि 1M1B फाउंडेशनने EMRS च्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली🏣 💠🔮7 नोव्हेंबर 2022 रोजी, नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स (NESTS) आणि 1M1B (1 अब्जासाठी 1 मिलियन) फाऊंडेशन यांच्यात इमर्सिव्ह, व्हिज्युअल आणि एक्सपेरिअन्शिअल शिक्षण देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) मध्ये प्रशिक्षण दिले जाऊ शकते. ✍स्वाक्षरी करणारा:👉 🏮⬛️त्यावर असित गोपाल, आयुक्त, NESTS आणि मानव सुबोध, व्यवस्थापकीय संचालक, 1M1B, NESTS मुख्यालय, नवी दिल्ली (दिल्ली) यांनी स्वाक्षरी केली. 🌹❣महत्त्वाचे मुद्दे:👉 🌅🏬या सामंजस्य करारांतर्गत, CBSE (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) ने सुरू केलेल्या AR-VR कौशल्य अभ्यासक्रमाचा वापर करून शिक्षक आणि विद्यार्थी EMRS यांना ऑगमेंटेड रिअॅलिटी आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी कौशल्ये प्रशिक्षित आणि सक्षम केले जातात.

🌌🌉नॅशनल म्युझियम ऑफ इंडियाने नवी दिल्लीतील डॅनिश म्युझियम कोल्डिंगसोबत सामंजस्य करार केला🕋⛩ ♻️🔰नवी दिल्ली (दिल्ली) येथील भारतीय राष्ट्रीय संग्रहालय आणि डेन्मार्कमधील म्युझियम कोल्डिंग यांनी मार्च 2023 मध्ये "डेन्मार्क आणि भारतातील चांदीच्या खजिन्याचे" संयुक्त प्रदर्शन आयोजित करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. 💠🌐सहयोग आणि प्रदर्शन हे भारत आणि डेन्मार्क यांच्यात 2022 2026 या वर्षातील मान्य सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमाचा भाग आहे. ✅महत्त्वाचे मुद्दे:➡️ 🟡🔻 मार्च 2023 मध्ये, प्रदर्शनात म्युझियम कोल्डिंग आणि नवी दिल्लीतील नॅशनल म्युझियममधील सर्वोत्कृष्ट चांदीचा संग्रह प्रदर्शित केला जाईल. 🟢🔸नॅशनल म्युझियमचे अभ्यागत आता प्रथमच भारतीय आणि डॅनिश चांदीच्या कलाकृतींच्या समांतर परंपरा शोधू शकतात. 🌹❣डेन्मार्क बद्दल:👉 🤵‍♂प्रधान मंत्री - मेटे फ्रेडरिकसेन ⛩राजधानी - कोपनहेगन चलन - डॅनिश क्रोन (DKK)

एक आर्त हाक... मैत्रीची, कृतज्ञतेची, जाणिवेची, विश्वासाची एक सुवर्ण संधी... आपल्या लढवय्या मातीचे ऋण फेडण्याची.... साधारणपणे मागील आठवड्यापासून माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2020 व 2021 मधील जवळपास सर्व परीक्षांचे निकाल लावले आहेत त्याबद्धल माननीय आयोगाचे सर्वप्रथम आभार आणि धन्यवाद... तसेच निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन.. मित्रांनो या निकालातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवलीय ती म्हणजे एकच उमेदवार वेगवेगळ्या किंवा सारख्याच पदावर निवडला गेला आहे.उदा- 2020 STI/ASO , 2021 EX.SI, 2021 STI/ASO अश्या वेगवेगळ्या ठिकाणी एकच उमेदवार निवडला गेला आहे.. अधिकारी मित्रांनो आपण या पदापर्यंत येण्यासाठी दिवसरात्र एक केलाय, तुमचे कुटुंब आपला मुलगा मुलगी अधिकारी होणार म्हणून त्यांनी सुद्धा तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलंय.. याची जाणीव तुम्हाला होतीच म्हणून तर तुम्ही इथपर्यंत मजल मारली आहे. मित्रानो असेच तुमच्या सारखे अनेकजण आहेत त्यांनी सुद्धा रात्रंदिवस कष्ट करून मुख्य परीक्षा दिल्या आहेत..त्यातील काही उमेदवार हे 0.25,0.50,0.75,1 मार्क्स अश्या मार्क्सने बाहेर पडलेत आहेत.. आपल्या सारखीच गरीब परिस्थिती असणाऱ्या आपल्या सहकारी मित्र मैत्रिणीची निवड होण्याची एक संधी तुमच्या हातात आहे... माननीय आयोगाने opting out चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.. माझी सर्वांनी विनंती आहे की ज्यांना जे पद हवे आहे ते मिळाले असेल तर दुसऱ्या पदामधून opting out करावे म्हणजे त्या जागेवर आपल्याच बहीण भावांची निवड त्या पदावर होईल. अन हे अस तुम्ही opting out नक्की कराल कारण आपल्या वर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले अश्या अनेक महापुरुषांच्या विचारांचा पगडा आहे. हाच विचारांचा पगडा कायम ठेवायची संधी तुम्हाला आली आहे.. ही आलेली संधी चे रूपांतर तुम्ही ऑपटींग आऊट करून सुवर्णसंधीत कराल ही अपेक्षा आहे.. जसे आज तुमचे आई वडील बहीण भाऊ यांची मान तुमच्या  यशाने उंचावली असेल ना तशीच काही उमेदवार खूप कमी मार्क्स ने बाहेर आहेत त्या आई वडिलांची मान गर्वाने उभी करायची संधी तुमच्या जवळ आली  आहे.. देव नशीबवान लोकांना संधी देतो जी तुमच्या जवळ आली आहे.. आपल्या आईसारखं च फाटक लुगडं असणारी त्यांची आई, आपल्या बापासारखाच फाटका बूट असणारा त्याचा बाप आपला पण पोरगा पोरगी अधिकारी होणार या आशेने डोळे लावून बसलेत.. त्या फाटक्या लुगड्याची, बुटाची जाणीव ठेवून तुम्ही opting out कराल ही अपेक्षा आहे.. हेवेदावे बाजूला ठेवून अनेक पदांवर निवड झालेल्या उमेदवाराना कळकळीची विनंती आहे जे पद हवे आहे ते सोडून बाकीच्या पदांसाठी opting out करा.. तुमच्या याच कृतीतून तुमच्या वर झालेल्या संस्काराची शिदोरी तुम्ही आज सुद्धा जपवून ठेवलीय हे सिद्ध होईल... अधिकारी मित्रांनो आपण आपले दुःख,भावना, यातना  नाही समजून घेणार तर कोण घेणार.. तुमच्या एका opting out ने फक्त एक उमेदवार निवडला जाणार नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहचेल जसं की अगदी आज तुम्ही पोचला आहात.  अधिकारी मित्रांनो आपली महाराष्ट्र भूमी संतांची, शुरांची आहे.. आपण ही त्यांचे मावळे, अनुयायी आहोत.. त्यांच्या विचारांवर चालणारा आपला महाराष्ट्र आहे .. या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रत्येकाने एक पद निवडून बाकी पदामधून opting out करावं ही नम्र विनंती.. तुम्हाला मिळालेल्या या संधीचं सोनं करून तुमच्या सारख्या च एका मित्राचं मैत्रिणीच्या आयुष्याचं सोनं करा अन तुम्ही ते कराल ही अपेक्षा व्यक्त करतो.. पुन्हा एकदा आपले सर्वांचे निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..आपण सर्व महाराष्ट्र भूमी पुत्र... एकमेकांच्या साथीने असंच लढत राहू...

ज्यांनी एका पेक्षा जास्त पदे मिळविले त्यांनी opting out करून आपल्या जवळील लोकांना सामावून घ्या. या पेक्षा कोणतेही मोठे पुण्य नसेल. आयुष्य भर ती व्यक्ती हे उपकार विसरणार नाही. Opting out करून सहकार्य करावे. तुमच्या आनंदात त्यांना सामावून घ्या ही विनंती💐💐💐💐💐

👆दि 24 नोव्हेंबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+9

photo content

photo content
+9

👇 दि 24 नोव्हेंबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे 👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

+1
6284.pdf3.70 KB

जा.क्र.50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6281 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6282 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6283

जा.क्र.50/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting out) दि. 24 ते 30 नोव्हें.2022 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6281 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6282 https://mpsc.gov.in/downloadFile/english/6283

💐🪅SLIC ला वार्षिकी सेवा प्रदाता होण्यासाठी PFRDA मंजूरी मिळाली🌀🔮 ⚜♻️श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (SLIC) ला पेन्शन
💐🪅SLIC ला वार्षिकी सेवा प्रदाता होण्यासाठी PFRDA मंजूरी मिळाली🌀🔮 ⚜♻️श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (SLIC) ला पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (PFRDA) द्वारे वार्षिकी सेवा प्रदाता (ASP) म्हणून सूचीबद्ध केले आहे, जे विमाकर्त्याला राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) अंतर्गत परिपक्वता उत्पन्नाचा वार्षिकी घटक प्रदान करण्यास सक्षम करते. व्यवस्थापनास मदत करेल. 🎆❇️PFRDA चे प्रमाणन SLIC ला त्याच्या इमिजिएट अॅन्युइटी प्लस अंतर्गत अधिक NPS सदस्यांची नोंदणी करण्यास मदत करेल, ज्यात सेवानिवृत्तांसाठी लवचिक पर्याय आहे, सेवानिवृत्तांना त्यांचे जीवन हुह पूर्वी प्रमाणेच आर्थिक परिस्थितीत चालू ठेवण्याची ऑफर देते. 🌹❣मुख्य कल्पना👉 🎴▪️ SLIC एक ASP म्हणून NPS मॅच्युरिटी रकमेच्या 40 टक्के वाढवण्यास मदत करेल जी त्याच्या वार्षिक योजनांमध्ये गुंतवणुकीसाठी खुली असेल.

💸🪙नवी आणि पिरामल फायनान्स डिजिटल कर्जासाठी सह-कर्ज देणारी भागीदारी करत आहेत💰🪙 👨‍💼🤵‍♂सचिन बन्सल आणि अंकित अग्रवाल यांनी स्थापन केलेल्या तंत्रज्ञानावर आधारित वित्तीय उत्पादने आणि सेवा कंपनी (फिनसर्व्ह) नवी ग्रुपने 'डिजिटल पर्सनल लोन' ऑफर करण्यासाठी पिरामल एंटरप्रायझेस लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. भारताची घोषणा केली. 💸🪬या भागीदारी अंतर्गत, कर्जदार नवी अॅपवर 72 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसह 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. 🔮🧿पिरामल फायनान्स कर्जाच्या 80% वित्तपुरवठा करेल आणि 20% नवी टेक्नॉलॉजीजच्या पूर्ण मालकीची उपकंपनी, नवी फिनसर्व्हद्वारे वित्तपुरवठा करेल.

🔸12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची, बॅचलर डिग्री यापुढे 4 वर्षांची असणार, UGC ने घेतला मोठा निर्णय, देशभरात आता BA, B COM, B
🔸12वी नंतरची डिग्री आता 4 वर्षांची, बॅचलर डिग्री यापुढे 4 वर्षांची असणार, UGC ने घेतला मोठा निर्णय, देशभरात आता BA, B COM, BSC डिग्री 4 वर्षांची असणार

👆दि 23 नोव्हेंबर T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

photo content
+9