ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 761 подписчиков, занимая 5 600 место в категории Образование и 12 002 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 761 подписчиков.

Согласно последним данным от 29 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 45, а за последние 24 часа — 2, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 18.99%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 1.00% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 412 просмотров. В течение первых суток публикация набирает 337 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 30 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 761
Подписчики
+224 часа
-67 дней
+4530 день
Архив постов
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

❇️ केंद्रीय अन्वेषण विभाग ❇️ ◆ लाचलुचपत प्रतिबंधक या विषयासंदर्भात नेमलेल्या संस्थानम समितीच्या शिफारशीनुसार 1963 मध्ये केंद्
❇️ केंद्रीय अन्वेषण विभाग ❇️ ◆ लाचलुचपत प्रतिबंधक या विषयासंदर्भात नेमलेल्या संस्थानम समितीच्या शिफारशीनुसार 1963 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाची स्थापना करण्यात आली. ◆ उद्देश : प्रशासनामध्ये भ्रष्टाचाराला आळा घालणेआणि प्रामाणिकता राखणे. ◆ हा विभाग केंद्रीय दक्षता आयोग आणि लोकपाल यांना सहाय्य करतो. ◆ दिल्ली विशेष पोलीस स्थापन कायदा 1947 नुसार यास अधिकार प्राप्त आहेत ◆ सीबीआयचा संचालक हा दिल्ली विशेष पोलीस आस्थापनेचा पोलीस महानिरीक्षक या नात्याने विभागाच्या प्रशासनासाठी जबाबदार आहे. ◆ सीबीआय संचालक : सुबोध कुमार जयस्वाल संकलन : निलेश वाघमारे

❇️ जालियनवाला बाग हत्याकांड ❇️ ◆ पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती. ◆ 1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली. ◆ त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला. ◆ गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले. ◆ 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले. ◆ या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. ◆ रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.

📜डॉ.भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर 📜 ✅(१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), ✅डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे  भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य व बहुजन लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ✅ डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. ✅डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. ✅बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ✅ डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे  भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी व बहुजनासाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. ✅इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले.  ✅इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. ✅ इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. ✅डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.

❇️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा रन-मशीन रॅचेल हेन्स यांन
❇️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा रन-मशीन रॅचेल हेन्स यांना मार्च 2022 साठी ICC पुरूष आणि महिला खेळाडू म्हणून घोषित केले गेले.  ------------------------------------------------- ❇️ सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे :आयसीसी अध्यक्ष :  ग्रेग बार्कले ◆ ICC CEO :  ज्योफ अलर्डिस ◆ ICC मुख्यालय :  दुबई, संयुक्त अरब अमिराती ICC ची स्थापना :  15 जून 1909. संकलन : निलेश वाघमारे

❇️ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) जाहीर केले की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि ऑस्ट्रेलियाचा रन-मशीन रॅचेल हेन्स यांना मार्च 2022 साठी ICC पुरूष आणि महिला खेळाडू म्हणून घोषित केले गेले.  ------------------------------------------------- ❇️ सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे : ◆ आयसीसी अध्यक्ष :  ग्रेग बार्कले ◆ ICC CEO :  ज्योफ अलर्डिस ◆ ICC मुख्यालय :  दुबई, संयुक्त अरब अमिराती ◆ ICC ची स्थापना :  15 जून 1909.

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 22 वा ━━━━━━━༺༻━━━━ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आपली प्रत राखून ठेवा. ━━━━━━━༺༻━━━ » कालावधी - १ जानेवारी ते 5 मार्च दरम्यानच्या घडामोडी किंमत - ₹१२० ━━━━━━━༺༻━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

दारिद्रय निर्मूलनासाठी धोरणे व कार्यक्रम (Policies and programmers towards poverty alleviation) : भारताच्या घटनेत तसेच पंचवार्षिक योजनांमध्ये सामाजिक न्याय हे सरकारच्या विकास धोरणांचे प्राथमिक उद्दीष्टय असल्याचे सांगण्यात आले आहे. बहुतेक सर्व धोरणांमध्ये दारिद्रय निर्मूलनावर भर देण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने सरकारने विविध डावपेचांचा स्विकार करण्यात आलेला आहे. दारिद्रय निर्मूलनासाठी सरकारने त्री-आयामी दृष्टीकोनाचा स्विकार केला आहे. अ) वृद्धीधारीत दृष्टिकोन, ब) दारिद्रय निर्मूलन कार्यक्रम, आणि क) किमान मूलभूत सुविधांची तरतूद.

एन.सी.सक्सेना समिती : केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने ही एन.सी.सक्सेना यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती (Committee for Estimation of BPL Families in Rural Areas) स्थापन केली होती. या समितीने सप्टेंबर 2009 मध्ये अहवाल सादर केली होती. या समितीने सध्याची दारिद्रय रेषा अपूर्ण असून त्यात वाढ सुचविली, जेणे करून आवश्यक कॅलरीज उपलब्ध होऊ शकतील. तसेच समितीच्या मते दारिद्रय रेषेखालील लोकसंख्या 50 टक्के इतकी उच्च आहे. मात्र या शिफारशी नियोजन मंडळाने फेटाळून लावल्या.

पूर्ण परिवर्तनीय व्यवस्थेवर कोणत्याही प्रकारची नियंत्रणे/मर्यादा टाकल्यास ती अंशत: परिवर्तनीय व्यवस्था (Partially Convertible System) ठरते. उदा. 1) चलन फक्त काही व्यवहारांसाठी मुक्तपणे परिवर्तनीय असेल. उदा. फक्त वस्तूंच्या आयाती-निर्यातीसाठी किंवा फक्त सेवांच्या देवाण-घेवाणसाठी किंवा फक्त भांडवली व्यवहारांसाठी किंवा फक्त विशिष्ट वस्तु व सेवांच्या देवाण-घेवाणीसाठी. 2) एका पेक्षा अधिक विनिमय दरांचा वापर केला असेल तर. उदा. परदेशात मौजमजा ट्रिप्ससाठी परकीय चलन हवे असल्यास विनिमयाचा अधिक दर आकाराला जाऊ शकेल, याउलट अन्नधान्याच्या आयातीसाठी कमी दर आकाराला जाईल. 3) दुहेरी विनिमय दराचा (Dual Exchange Rate) वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच काही सरकारी किंवा सरकार पुरस्कृत व्यवहारांसाठी सरकारी दर (Official Rate) तर इतर बिगर-सरकारी व सरकारने नियंत्रित न केलेल्या व्यवहारांसाठी बाजार दर (Market-Rate)..

रुपयाची परिवर्तंनियता (Convertibility of Rupee) : अर्थ: जगातील चलने परस्परांमध्ये विनिमयक्षम (Exchangeable) असतात. म्हणजे एका चलनाची अदलाबदल इतर चलनांमध्ये करता येते. मात्र विविध सरकारे चलनाच्या विनिमयावर विविध बंधने/नियंत्रणे/मर्यादा(Exchange Control) टाकत असतात. मात्र जेंव्हा एखादे चलन इतर देशाच्या चलनाच्या संदर्भात मुक्तपणे विनिमयक्षम असते व अशा विनिमयासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी नियंत्रणे/मर्यादा नसते तेंव्हा ते चलन परिवर्तनीय आहे असे म्हंटले जाते. उदा. 1) विनिमय करायच्या चलनाच्या संख्येवर बंधन नसते, म्हणजेच हवे तेवढया चलनाचा विनिमय करता येऊ शकेल.   2) विनिमय दर सरकार ठरविणार नाही. तर तो दोन्ही चालनाच्या मागणी आणि पुरवठयाच्या परस्पर संयोगाने परकीय चलन बाजारात ठरेल.   3) सर्व व्यवहारांसाठी असा बाजारात ठरलेला (Market Determined) एकच दर असेल म्हणूनच या व्यवस्थेला पूर्ण परिवर्तनीय व्यवस्था (Fully-Convertible System) असे म्हणतात.

Imp आहे हे नोट करा ✅️ पंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार. ✅️ माननीय दिनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा राहुल देशप
Imp आहे हे नोट करा ✅️ पंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार. ✅️ माननीय दिनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा राहुल देशपांडे व जॅकी श्रॉफ यांचाही सन्मान

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने Link 1 👇👇👇👇 https://www.mydash101.com/SimplifiedBooks/simplified-samaj-sudharak-2022/4554305778 Link 2 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

*🟪राहुल देशपांडे यांना यंदाचा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर' पुरस्कार जाहीर* संगीत क्षेत्रातील कामगिरीकरता राहुल देशपांडे यांना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे 2021 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार त्यांच्या स्मृतीदिनी प्रदान करण्यात येणार आहेत. 24 एप्रिल रोजी षण्मुखानंद सभागृहात मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार -PM नरेंद्र मोदींना
पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार -PM नरेंद्र मोदींना

🟠दीपिका पल्लीकल कार्तिक आणि सौरव घोषाल यांनी जागतिक दुहेरी स्क्वॅश स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले 🔹द्वितीय मानांकित भारतीय जोडी दीपिका पल्लीकल कार्तिक आणि सौरव घोषाल यांनी ग्लासग्लो, स्कॉटलंड येथे 2022 WSF जागतिक दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये मिश्र दुहेरी विजेतेपद पटकावले .  🔸भारतीय जोडीने मिश्र दुहेरीच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या एड्रियन वॉलर आणि अॅलिसन वॉटर्स या चौथ्या मानांकित जोडीचा ११-६, ११-८ अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.  🔹WSF जागतिक दुहेरी स्क्वॅश चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्णपदक आहे.

🟠भारताने पिनाका एमके-आय (वर्धित) रॉकेट प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी केली 🔹संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय लष्कराने पोखरण फायरिंग रेंजमध्ये पिनाका रॉकेट प्रणालीच्या नवीन आवृत्तीची यशस्वीपणे उड्डाण चाचणी केली. 🔸यामध्ये Pinaka Mk-I (Enhanced) Rocket System (EPRS) आणि Pinaka Area Denial Munition (ADM) rocket systems चा समावेश आहे.

🟠चार्ल्स लेक्लेर्क (फेरारी- मोनाको) ने 10 एप्रिल 2022 रोजी मेलबर्न, व्हिक्टोरिया येथे आयोजित फॉर्म्युला वन (F1) ऑस्ट्रेलियन
🟠चार्ल्स लेक्लेर्क (फेरारी- मोनाको) ने 10 एप्रिल 2022 रोजी मेलबर्न, व्हिक्टोरिया येथे आयोजित फॉर्म्युला वन (F1) ऑस्ट्रेलियन ग्रंड प्रिक्स 2022 जिंकली आहे. -----------------------------------------

🟠राष्ट्रीय महिला आयोगाने 'मानव तस्करी विरोधी सेल' सुरू केला 🔹राष्ट्रीय महिला आयोगाने मानवी तस्करीच्या प्रकरणांचा सामना करण्यासाठी, प्रभावीता सुधारण्यासाठी, महिला आणि मुलींमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी, तस्करी विरोधी युनिट्सची क्षमता वाढवणे आणि प्रशिक्षण देणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींचा प्रतिसाद वाढवण्यासाठी 'मानवी तस्करीविरोधी कक्ष' सुरू केला .  🔸कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांमध्ये जागरूकता वाढवणे आणि त्यांची क्षमता वाढवणे सुलभ करण्याच्या उद्देशाने सेलची स्थापना करण्यात आली आहे. 🔸राष्ट्रीय महिला दिवस : 13 फेब्रुवारी 🔹राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना :  1992 🔸राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्यालय :  नवी दिल्ली 🔹राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष : रेखा शर्मा --

MPSC SIMPLIFIED(official) - Статистика и аналитика Telegram-канала @mpscsimplified