ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 768 подписчиков, занимая 5 625 место в категории Образование и 12 125 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 768 подписчиков.

Согласно последним данным от 24 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 93, а за последние 24 часа — -2, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 18.11%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает N/A% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 114 просмотров. В течение первых суток публикация набирает 0 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 25 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 768
Подписчики
-224 часа
-317 дней
+9330 день
Архив постов
photo content
+9

👇दि 02 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार म
🔰Simplified कृषि शास्त्र 🔰 » *वैशिष्टये -* 1) आयोगाच्या अद्ययावत अभ्यासक्रमावर आधारित पुस्तक 2) अभ्यासक्रमातील घटकांनुसार मुद्देनिहाय मांडणी 3) राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर 1 आणि पेपर 4 मधील कृषी घटकांचे सविस्तर विश्लेषण 4) आयोगाच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील तसेच इतर अपेक्षित प्रश्नांचा समावेश. » लेखक : स्वाती थोरात M.Sc. (Agri), L.L.B. सहायक राज्यकर आयुक्त » संकल्पना : डॉ. अजित थोरबोले (उपजिल्हाधिकारी) Buy Online Publication Online store 👇👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com 👉आजच आपली प्रत राखून ठेवा. 👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

जा.क्र.12/2022 पशुधन विकास अधिकारी, जा.क्र.16/2022 सहायक आयुक्त पशुसंवर्धन व जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक यांकरीता चाळणी परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍

👆दि 01 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

👇दि 01 September T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

Repost from MPSC Mantra
अभिजित सेन यांचे निधन...
अभिजित सेन यांचे निधन...

♦ राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२. प्रथम उत्तरतालिकेनुसार सामान्य अध्ययन पेपर १ (GS 1) ला आपणास किती गुण मिळत आहेत.
Anonymous voting

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍

अभिजित हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य होते आणि ते ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे तज्ञ मानले जातात. 👉 प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभि
अभिजित हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य होते आणि ते ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे तज्ञ मानले जातात. 👉 प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभिजित सेन (Economist Abhijit Sen) यांचं निधन झालं. अभिजित सेन यांचं सोमवारी रात्री वयाच्या 72 व्या वर्षी निधन झालं. 👉अभिजित हे नियोजन आयोगाचे माजी सदस्य होते आणि ते ग्रामीण भारताच्या अर्थव्यवस्थेचे तज्ञ मानले जातात. अभिजित सेन यांचे भाऊ प्रणव सेन यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिलीय. प्रणव सेन यांनी सांगितलं की, काल रात्री 11 वाजता अभिजित सेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, आम्ही तिथं पोहोचेपर्यंत अभिजित यांचं निधन झालं, अशी त्यांनी माहिती दिलीय.

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचं निधन; वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास http://dhunt.in/AFLxN?s=a&uu=0x54f59cbc51991625&ss=pd Source : "सकाळ"

#sample_copy 🟪 सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" या संदर्भ ग्रंथाची Sample Copy ✌️अल्पावधीतच सर्वाधिक विद्यार्थीप्रिय ठरलेले… ✌️ परीक्षाभिमुख माहितीचा खजाना असलेले… ✌️ विद्यार्थीप्रियतेमुळे समाजसुधारक या घटकावरील Best Seller असलेला एकमेव संदर्भ ग्रंथ… ✌️ परीक्षाभिमुख नवनवीन घटकांचे सखोल विश्लेषण असणारे… ✌️ सिम्प्लिफाईड "महाराष्ट्रातील समाजसुधारक" सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हा संदर्भ ग्रंथ लवकरच प्रकाशित होत आहे. ▪️ तरी आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधून आपली प्रत आजच राखून ठेवा. 🟪 द्वितीय आवृतीत समाविष्ट घटक:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📍40+ व्यक्तीविशेष - संक्षिप्त स्वरूपात 📍महाराष्ट्राचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान 📍परीक्षाभिमुख ऎतिहासिक वनलाइनर 📍आयोगाच्या सर्व नवीन प्रश्नांचा समावेश 📍परीक्षाभिमुख सराव प्रश्नांचा समावेश 👉 आपण ह्या संदर्भ ग्रंथाच ONLINE पद्धतीने 👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.
🔳 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपली प्रत राखून ठेवा.

❇️ न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली ◆ न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे 49 वे
❇️ न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली ◆ न्यायमूर्ती उदय उमेश ललित यांनी भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली .  ◆ भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात शपथ दिली.  ◆ या सोहळ्याला उपाध्यक्ष जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते.  ❇️ उदय उमेश ललित बद्दल: ◆ उदय उमेश ललित (जन्म 9 नोव्हेंबर 1957) हे भारताचे 49 वे आणि सध्याचे सरन्यायाधीश आहेत. ◆ यापूर्वी त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी ते सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून कार्यरत होते. ◆ न्यायमूर्ती ललित हे सहा वरिष्ठ वकिलांपैकी एक आहेत ज्यांना थेट सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली आहे. ◆ 49 वे सरन्यायाधीश म्हणून चौहत्तर दिवसांच्या कालावधीसाठी भारताच्या सरन्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ते 8 नोव्हेंबर 2022 रोजी निवृत्त होतील. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🟠हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा जगातील पहिला ताफा जर्मनीने सुरू केला . 🔹 हायड्रोजन-चालित प्रवासी गाड्यांच्या पहिल्या
🟠हायड्रोजनवर चालणाऱ्या पॅसेंजर ट्रेनचा जगातील पहिला ताफा जर्मनीने सुरू केला . 🔹 हायड्रोजन-चालित प्रवासी गाड्यांच्या पहिल्या ताफ्याने 15 डिझेल गाड्या बदलल्या आहेत ज्या पूर्वी जर्मनीच्या लोअर सॅक्सनी येथे विनाविद्युत नसलेल्या ट्रॅकवर चालवल्या जात होत्या. 🔸ट्रेनचे इंजिन हायड्रोजन इंधन पेशी वापरून तयार केलेल्या विजेवर चालते. 🔹जर्मन सरकारच्या घोषणेनुसार हायड्रोजनचा वापर हा जीवाश्म इंधनाचा स्वच्छ पर्याय आहे. 🔸राज्याचे गव्हर्नर स्टीफन वेइल म्हणाले की लोअर सॅक्सनीने हायड्रोजन-चालित प्रवासी ट्रेन प्रकल्पांच्या पहिल्या फ्लीटसाठी एकूण 93 दशलक्ष युरोची गुंतवणूक केली आहे. 🔹हे निमंत्रण म्हणजे जर्मनीची अर्थव्यवस्था हरित करण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आणि प्रयत्न आहे. ------------------------------------------------- ✅