ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 732 подписчиков, занимая 5 607 место в категории Образование и 12 022 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 732 подписчиков.

Согласно последним данным от 02 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -28, а за последние 24 часа — -13, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 15.95%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.34% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 5 380 просмотров. В течение первых суток публикация набирает 116 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 03 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 732
Подписчики
-1324 часа
-337 дней
-2830 день
Архив постов
photo content

photo content
+1

photo content
+3

photo content
+3

photo content
+3

✌️ पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ✌️ पुस्तक उपलब्ध होताच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 👍 Thank You👍
✌️ पुण्यात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ✌️ पुस्तक उपलब्ध होताच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 👍 Thank You👍

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडे Pre Booking करा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇PRE BOOKING AVAILABLE👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+3
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content

👨‍🎓भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) नुकताच स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI) बँकेवर १ कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. 🌻🌷👉ठळक मुद्दे ❣👉'RBI निर्देश २०१६' मधील निर्देशांचे पालन न केल्याबद्दल सदर दंड आकारण्यात आला आहे. 🟪 SBI बाबत महत्वपूर्ण माहिती अर्थ: SBI म्हणजेच State Bank of India अर्थात भारतीय स्टेट बँक होय. • अध्यक्षः दिनेश कुमार खारा हे सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. स्थापना वर्ष: १ जुलै १९५५ रोजी बँकेची स्थापना झाली होती. संस्थेचे स्वरूप: सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतर्गत येणारी संस्था असे बँकेचे स्वरूप आहे. सेवा प्रदान: बँकिंग व आर्थिक सेवा SBI मार्फत पुरवल्या जातात.

🟪 भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका’: आसाम सरकारची अधिकृत दिनदर्शिका. आसाम सरकारने अशी घोषणा केली की यापुढे सरकारी कामकाजासाठी ‘भास्करब्दा चंद्र-सौर दिनदर्शिका’ याचा उपयोग केला जाणार. राज्य सरकारची अधिकृत दिनदर्शिका म्हणून त्याचा उपयोग केला जाईल. वर्तमानात, आसाम सरकार अधिकृत दिनदर्शिका म्हणून साका आणि ग्रेगोरीय दिनदर्शिकांचा उपयोग करीत आहे. आणि आता नवीन दिनदर्शिका वापरली जाईल. ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार दिवसाची सुरुवात मध्यरात्री होते; तर आसामी दिनदर्शिकेनुसार दिवसाची सुरवात आणि शेवट सुर्योदयाला होते, ज्यात संपूर्ण 24 तास असतात. ग्रेगोरीय दिनदर्शिका सौर-चक्र यावर आधारित आहे तर साका आणि भास्करब्दा दिनदर्शिका चंद्र-सौर चक्र म्हणजेच चंद्र वर्ष आणि सौर वर्ष अश्या दोनही टप्प्यांच्यावर आधारित आहे. भास्करब्दा दिनदर्शिकेनुसार वर्षाची सुरुवात 7 व्या शतकातील स्थानिक शासक भास्कर वर्मन यांच्या स्वर्गारोहणाच्या तारखेपासून केली जाते.

🟪 जागतिक बॉक्सिंग स्पर्धेपासून मानाचा पट्टा, पांढरे ग्लोव्हज. बेलग्रेड येथे होणाऱ्या आगामी जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेपासून मानाचा पट्टा आणि परंपरागत लाल-निळ्या ग्लोव्हजऐवजी पांढरे ग्लोव्हज वापरण्यात येणार आहे, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेकडून (एआयबीए) करण्यात आली आहे. जागतिक बॉक्सिंग स्पर्धा २४ ऑक्टोबरपासून बेलग्रेड (सर्बिया) येथे सुरू होणार असून विजेत्या आणि उपविजेत्या बॉक्सिंगपटूंना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदके दिली जातील. त्यामुळे बॉक्सिंग स्पर्धेतील विजेत्याला मानाचा पट्टा, पदक आणि रोख पारितोषिक असे तिहेरी इनाम लाभणार आहे. २६ लाख डॉलर रकमेची रोख पोरितोषिके देण्यात येणार असल्याचे ‘एआयबीए’ने आधीच जाहीर केले आहे. याशिवाय सहभागी क्रीडापटूंना क्रीडा साहित्यावर त्यांच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

🟪सोवा-रिगपा औषध पद्धतीसंबंधी पदवी अभ्यासक्रमाला UGCची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ‘बॅचलर ऑफ सोवा रिगपा मेडिसिन अँड सर्जरी’ या विशेष स्नातक अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. पदवीचा कालावधी किमान 5 वर्षांचा असेल. ▪️सोवा-रिगपा पद्धतीविषयी.. भारतातल्या हिमालयीन पट्ट्यातली सोवा-रिगपा ही पारंपरिक औषध पद्धती आहे. सोवा-रिगपा प्रणाली लद्दाख, हिमाचल प्रदेश (स्पीति आणि लाहौल), जम्मू आणि काश्मीर, पश्चिम बंगाल, दार्जिलिंग, अरुणाचल प्रदेश आणि सिक्किम यासारख्या हिमालय प्रदेशातील समाजांमध्ये लोकप्रिय आहे. सोवा-रिगपा याला भारत सरकारद्वारे एक पारंपरिक वैद्यकीत चिकित्सा प्रणालीच्या रूपात मान्यता आणि प्रोत्साहन दिला गेला आहे. बौद्ध धर्माच्या प्रसाराप्रमाणे, सोवा-रिगपाने देखील जगभरात आपला प्रभाव स्थापित केला आहे. “अमची चिकित्सा पद्धती’ याच्या रूपात देखील ही प्रणाली ओळखली जाते, जी चीनच्या काही भागात, भारताच्या हिमालय प्रदेशात, मंगोलिया, नेपाळ, रशिया आणि भूटान या देशांमध्ये प्रचलित आहे. सोवा-रिगपाला आयुर्वेदिक दर्शनाच्या समान मानले जाते. भारतीय मूळ असलेल्या बहुअधिक औषधी वनस्पती जश्या अश्वगंधा, गुग्गुल, त्रिफळा, अशोक, हरिद्रा, इत्यादींचा उपयोग सोवा-रिगपा प्रणालीमध्ये उपचारासाठी केला जातो.

🟪 जिओस्पॅशीयल एनर्जी मॅप ऑफ इंडिया नीती आयोगाने भारताचे व्यापक भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) सक्षम ऊर्जा मानचित्र विकसित केले आहे आणि त्याला जिओस्पॅशीयल एनर्जी मॅप ऑफ इंडिया (अर्थात ‘भारतीय भूस्थानिकी ऊर्जा मानचित्र / नकाशा’) असे नाव देण्यात आले. हा नकाशा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) सहकार्याने तयार करण्यात आला आहे. ▪️ठळक बाबी. हा नकाशा देशाच्या सर्व ऊर्जा स्त्रोतांचे एक समग्र चित्र प्रदान करते, जे 27 विषयागत स्तरांद्वारे पारंपारिक ऊर्जा संयंत्रे, तेल आणि वायू विहिरी, पेट्रोलियम शुद्धीकरण केंद्रे, कोळसा क्षेत्रे, अक्षय ऊर्जा वीज प्रकल्पांची जिल्हानिहाय माहिती आणि अक्षय ऊर्जा स्त्रोत क्षमता इ. घटकांसारख्या ऊर्जा आस्थापनांचे दृश्य-चित्र प्रदर्शित करते. ते नियोजन आणि गुंतवणूकीचे निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच उपलब्ध ऊर्जा संपदेचा वापर करून आपत्ती व्यवस्थापनात मदत करेल. ऊर्जा संपदेचे GIS-मानचित्रण भारताच्या ऊर्जा क्षेत्राचे वास्तविक वेळेत आणि एकात्मिक नियोजन सुनिश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होत आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांकडे Pre Booking करा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇PRE BOOKING AVAILABLE👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित
🟪आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.

#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरब
#simplified_Publication #Comprehensive_Csat ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com