ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 764 подписчиков, занимая 5 596 место в категории Образование и 11 963 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 764 подписчиков.

Согласно последним данным от 12 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -48, а за последние 24 часа — 21, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 11.43%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 4.47% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 856 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 507 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 13 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 764
Подписчики
+2124 часа
+317 дней
-4830 день
Архив постов
🌹🌹वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा - महाराष्ट्राची विजयी सलामी 🌹🌹 🎍अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या असलेल्या पुरुषांच्या ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत ह-गटात महाराष्ट्राने मणिपूरला ४९-३० असे नमवून विजयी सलामी नोंदवली. 🎍महाराष्ट्राने सुरुवात जोरदार करीत पहिल्या सत्रात दोन लोण देत ३१-१६ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात मणिपूरने जोरदार प्रतिकार करीत महाराष्ट्रावर लोण चढवण्याचा प्रयत्न केला. 🎍शिलकी दोन खेळाडूत पकड केल्यावर मग आणखी दोन गुण घेत महाराष्ट्रान होणारा लोण मणिपूरवर परतवला. अजिंक्य पवार, पंकज मोहिते यांच्या चढायांना शुभम शिंदे, गिरीश इरनाक यांच्या पकडींची साथ यामुळे हे शक्य झाले.

🚀🚀क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान भारतात विकसित🚀🚀 🗼संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ / शाफ (Chaff) तंत्रज्ञान विकसित केले आहे. 🗼DRDOच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळेने (DLJ) या महत्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. भारतीय लष्कराच्या गुणात्मक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लघु पल्ला चॅफ रॉकेट (SRCR), मध्यम पल्ला चॅफ रॉकेट (LRCR), दीर्घ पल्ला चॅफ रॉकेट (LRCR) विकसित करण्यात आले आहे. 🗼शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते. 🗼भारतीय नौदलाने अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर या तीनही प्रकारांच्या नुकत्याच चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात

🎲🎲उच्च कार्यक्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूलच्या राष्ट्रीय उपक्रमाचा उत्पादन.🎲🎲 🅾आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च कार्यक्षमतेचे सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूलच्या राष्ट्रीय उपक्रमाचा उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 🅾या उपक्रमातून गिगावॅट क्षमतेपर्यंतच्या उच्च कार्यक्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक (फोटोव्होल्टिक) मॉड्यूलच्या उत्पादनाचे लक्ष्य गाठण्यासाठी 4,500 कोटी रुपयाच्या अतिरिक्त खर्चासाठी ही मंजुरी देण्यात आली. 🔰ठळक बाबी... 🅾देशांतर्गत उत्पादन क्षेत्र हे आयात केलेल्या सोलर सेल्स आणि मॉड्यूलच्या परिचालन क्षमतेपुरते मर्यादित असल्यामुळे, सौर क्षमता ही मोठ्या प्रमाणावर आयात केलेल्या सौर फोटोव्होल्टिक सेल्स आणि मॉड्यूल्सवर अवलंबून आहे. 🅾उच्च क्षमतेच्या सोलर फोटोव्होल्टिक मॉड्यूलचा राष्ट्रीय उपक्रम हा विद्युतक्षेत्रासारखाच आयातीवरील अवलंबित्व कमी करत आहे, त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारत या उपक्रमालाही सहाय्यकारी ठरत आहे. 🅾देशांतर्गत सौर फोटोव्होल्टिक उत्पादक हे स्पर्धात्मक लिलाव प्रक्रियेतून निवडले जातील. सौर फोटोव्होल्टिक उत्पादन प्रकल्प सुरू केल्यापासून पाच वर्ष उच्च क्षमतेच्या सौर मॉड्यूल्सच्या विक्रीवर हा उत्पादन आधारित प्रोत्साहन निधी दिला जाईल. उत्पादकांना उच्च क्षमतेच्या सौर फोटोव्होल्टिक मॉड्यूल्ससाठी गौरवण्यात येईल तसेच त्यांच्या मालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होईल. 🅾 त्यामुळे वाढीव मॉड्यूल क्षमतेबरोबरच स्थानिक बाजारपेठेनुसार उच्च मूल्य देण्याच्या क्षमतेवरही प्रोत्साहन निधी अवलंबून असेल.

💥💥श्रीनगर येथे नौकानयनासाठी खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन.💥💥 🌑जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाच्या श्रीनगर या शहरात नौकानयन (रोइंग) या खेळासाठी खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स या केंद्राचे उद्घाटन झाले. 🌑केंद्रीय क्रिडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते जम्मू व काश्मिर क्रिडा परिषद जल क्रिडा प्रबोधिनी येथे या सुविधेचे 10 एप्रिल 2021 रोजी उद्घाटन झाले. 🌠‘खेलो इंडिया’ विषयी.. 🌑एप्रिल 2016 मध्ये भारत सरकारने देशात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ‘खेलो इंडिया’ या नवीन योजनेचा प्रारंभ केला. सुरुवातीच्या काळात या योजनेत मैदानी खेळ, वॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, जूडो, हॉकी, बॉक्सिंग, टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि कुस्ती या खेळांचा समावेश करण्यात आला होता आणि पुढे त्याची व्याप्ती इतर खेळांसाठी वाढविण्यात आली आहे. 🌑भारतीय क्रिडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत गुणवंत तरुण खेळाडूंची निवड करून त्यांना सलग 8 वर्षांसाठी प्रत्येकी 5 लक्ष रूपयांची वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाते. 🌑ही स्पर्धा अगदी तळागळातील उत्कृष्ट खेळाडूंना समोर आणण्याच्या उद्देशाने आहे. यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलेल्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्कृष्टता साध्य करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

Final Simplified 14th Edition.pdf93.59 MB

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 🟥 सिम्प्लिफाईड YEAR BOOK 2020 मोफत PDF Link👇 https://drive.google.com/drive/folders/1VmS3SDSg3rvSxjRgJsIrXBvQuOLkulDi?usp=sharing ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

📊 अहवाल : जागतिक लिंगभाव अहवाल २०२१सुरुवात कधीपासून : २००६ पासून ✔️ पहिले पाच देश 🇮🇸 ०१) आइसलँड : ०.८९२ 🇫🇮 ०२) फिनलंड : ०.८६१ 🇸🇯 ०३) नॉर्वे : ०.८४९ 🇳🇿 ०४) न्यूझीलंड : ०.८४० 🇸🇪 ०५) स्वीडन : ०.८२३ 👎 शेवटचे पाच देश 🇸🇾 १५२) सिरीया : ०.५६८ 🇵🇰 १५३) पाकिस्तान : ०.५६६ 🇮🇶 १५४) इराक : ०.५३५ 🇾🇪 १५५) येमन : ०.४९२ 🇦🇫 १५६) अफगाणिस्तान : ०.४४४ ✔️ काही महत्त्वपूर्ण देशांचे स्थान 🇫🇷 १६) फ्रान्स : ०.७८४ 🇬🇧 २३) युनायटेड किंग्डम : ०.७७५ 🇺🇸 ३०) अमेरिका : ०.७६३ 🇷🇺 ८१) रशिया : ०.७०८ 🇨🇳 १०७) चीन : ०.६८२

photo content

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━
🟧सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाला आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com

🟧 21 मार्च 2021 रोजी झालेल्या "राज्यसेवा पूर्व परीक्षेत" आपल्या सिम्प्लिफाईड COMBINE सरावप्रश्नसंच या पुस्तकातून 20+ प्रश्नांचा समावेश आहे. ▪️आगामी ११ एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्व (Combine Pre) परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी आजच आपली प्रत राखून ठेवा. ▪️कमी कालावधीत जास्त सराव आणि Revision साठी महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक. ▪️महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्वरा करा आजच आपली प्रत राखून ठेवा. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम २०२०. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 प्रत्येक नवीन घटक Highlight करुन दिलेला आहे. 👉 Syllabus ची एक प्रत कायम आपल्या सोबत ठेवा. 👉 Syllabus तोंड पाठ असावा. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 एक वेळ आवश्य भेट द्या www.simplifiedcart.com ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

photo content
+8

photo content
+9