ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 789 подписчиков, занимая 5 652 место в категории Образование и 12 403 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 789 подписчиков.

Согласно последним данным от 18 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 169, а за последние 24 часа — -1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 25.66%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 8.73% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 8 670 просмотров. В течение первых суток публикация набирает 2 949 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 19 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 789
Подписчики
-124 часа
-117 дней
+16930 день
Архив постов
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... !!! आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा... !!! आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या प
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... !!! आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा... !!! आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या पुस्तकांची खरेदी करू शकता.... !!! 👉ONLINE BOOKING...👇 www.simplifiedcart.com 👉आपणा सर्वांना एक आनंदाची बातमी... Combine लवकरच जाहिरात प्रसिद्ध होत आहे... https://t.me/esimpli_fied/183

#TAX_Assistant ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️#Tax Asst. 2023 main Final Cutoff
♦️#Tax Asst. 2023 main Final Cutoff

+1
#STI ♦️जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 MERIT LIST

🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफा
🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023 (सामान्य अध्ययन पेपर पहिला)
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
🔲 सिम्प्लिफाइड Year Book 2024
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » चालू घडामोडींसाठी One Stop Solution » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. » सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी.. » २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी.. » नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर.. » २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.. » महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४.. » महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.
🟩 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना »  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.
🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688

#PSI 2021 general merit list ✅♦️जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार च्या मैदानी चाचणीबाबतीत..
♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार च्या मैदानी चाचणीबाबतीत..

🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफा
🌅डॉ.अजित थोरबोले सर (उपजिल्हाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित सिम्प्लिफाईड प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके 🟧 सिम्प्लिफाईड विश्लेषण - 3rd Edition राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012 ते 2023 (सामान्य अध्ययन पेपर पहिला)
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : 👉 विषय निहाय वर्णनात्मक वर्गीकरण 👉 प्रश्नांच्या चारही पर्यायांचे स्पष्टीकरण 👉 प्रमाणित इंग्रजी व मराठी संदर्भ ग्रंथाचा वापर 👉 अंतिम उत्तरतालिकेनुसार उत्तरे 👉 रद्द झालेल्या प्रश्नांचे स्पष्टीकरण 👉 प्रत्येक विषयाच्या शेवटी Short Notes, Flow Charts 👉 चालू घडामोडीचे अद्यावत स्पष्टीकरण
🔲 सिम्प्लिफाइड Year Book 2024
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये : » १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ दरम्यानच्या घडामोडींचा समावेश... » चालू घडामोडींसाठी One Stop Solution » नवीन अभ्यासक्रम व आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार मांडणी.. » सखोल, सर्वसमावेशक आणि परीक्षाभिमुख घडामोडी.. » २६ घटकांमध्ये सुटसुटीत व सोप्या भाषेत मांडणी.. » नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिक्सचा वापर.. » २०२३ मध्ये आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश.. » महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प २०२३-२४.. » महाराष्ट्राची व भारताची आर्थिक पाहणी २०२२-२३.
🟩 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2024 
📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये » Year Book 2024 वर आधारित » घटकनिहाय प्रश्नांची रचना »  प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण » 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश » 01 जानेवारी 2023 ते 01 फेब्रुवारी 2024 दरम्यानच्या घडामोडींवरील घटकनिहाय प्रश्नांचा समावेश.
🖥 Buy Online from Publication Store👇👇👇 👉 https://www.simplifiedcart.com 📱 संपर्क - अभिजीत थोरबोले सर 9423333181 | 8788639688

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भात
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता तृतीयपंथी उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांची संपर्क करा आणि आपली प्रत राखून ठेवा.

🔶एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिनविशेष :-👇👇👇👇👇 १ एप्रिल :- एप्रिल फूल दिन २ एप्रिल :- जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरूकता दिन ३ एप्रिल :- छत्रपती शिवाजी महाराज पुण्यदिन ७ एप्रिल :- जागतिक आरोग्य दिन ८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय रोमानी दिन ९ एप्रिल :- जलसंधारण दिन ११ एप्रिल :- जागतिक पार्किन्सन दिन १३ एप्रिल :- जालियनवाला बाग स्मृतीदिन १४ एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १५ एप्रिल :- जागतिक कला दिन १५ एप्रिल :- जागतिक सांस्कृतिक दिन १६ एप्रिल :- जागतिक ध्वनी दिन १७ एप्रिल :- जागतिक हिमोफेलिया दिन १८ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन २१ एप्रिल :- भारतीय नागरी सेवा दिन २२ एप्रिल :- जागतिक पृथ्वी दिन २३ एप्रिल :- जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल :- इंग्रजी भाषा दिन २४ एप्रिल :- भारतीय पंचायती राज दिन २५ एप्रिल :- जागतिक मलेरिया दिन २६ एप्रिल :- जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन २९ एप्रिल :- आंतरराष्ट्रीय नृत्य दिन ३० एप्रिल :- आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या पुस्तकांची खरेदी करू शकता.... !!! 👉ONLINE BOOKING...👇 www.simplifiedcart.com 👉आपणा सर्वांना एक आनंदाची बातमी... Combine लवकरच जाहिरात प्रसिद्ध होत आहे... https://t.me/esimpli_fied/183

महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... !!! आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा... !!! आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या प
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे... !!! आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा... !!! आपण घरबसल्या ऑनलाईन देखील या पुस्तकांची खरेदी करू शकता.... !!! 👉ONLINE BOOKING...👇 www.simplifiedcart.com

🟥 जगातील टॉप अब्जाधीश...
🟥 जगातील टॉप अब्जाधीश...

🟥Top 10 भारतीय अब्जाधीश
🟥Top 10 भारतीय अब्जाधीश

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8813

जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा  परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️#MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार.. 👉 आजच्या आयोगाच्या बैठकीत परीक्षा तारखा बद्दल निर्णय होण्याची शक्यता.🙏
♦️#MPSC परीक्षा तारखा जाहीर होणार.. 👉 आजच्या आयोगाच्या बैठकीत परीक्षा तारखा बद्दल निर्णय होण्याची शक्यता.🙏

♦️#PSI चा निकाल मॅट कोर्ट केस मुळे रखडला..
♦️#PSI चा निकाल मॅट कोर्ट केस मुळे रखडला..

♦️ निवडणुकीच्या काळात देशात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता..
♦️ निवडणुकीच्या काळात देशात तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता..

♦️ बार्टी,सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात..
♦️ बार्टी,सारथी, महाज्योतीची स्वायत्तता धोक्यात..