ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 713 подписчиков, занимая 5 603 место в категории Образование и 11 963 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 713 подписчиков.

Согласно последним данным от 09 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -73, а за последние 24 часа — -1, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 9.76%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.78% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 289 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 275 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 10 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 713
Подписчики
-124 часа
-197 дней
-7330 день
Архив постов
🟪कोपा अमेरिकाच्या आयोजनाचा निर्णय ब्राझिलच्या न्यायालयात. तीन दिवसांनंतर कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करावे की नाही, हे ठरवण्यासाठी ब्राझिलच्या सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपत्कालीन सत्र बोलावले आहे. कोलंबिया आणि अर्जेटिना या सहआयोजकांनी कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनास नकार दिल्यामुळे ब्राझिलने यजमानपदाचा प्रस्ताव स्वीकारला. पण देशातील करोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे चाहते आणि फुटबॉलपटूंच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य न्यायाधीश लुइझ फक्स यांनी मंगळवारी विशेष सत्र बोलावले होते. त्या वेळी त्यांच्यासह अन्य १० न्यायाधीशांनी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत नोंदवले होते. न्यायाधीश कार्मेन ल्युसिया म्हणाले की, ‘‘या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तातडीने निर्णय घेण्यासाठी आपत्कालीन सत्र बोलवावे लागले आहे.’’ ब्राझिलमधील समाजवादी पक्षाने तसेच धातू कामगारांच्या व्यापारी संघाने ही स्पर्धा आयोजित न करण्याची विनंती केली आहे.

Status मोबाइल का हो या जिंदगी का, पर ऐसा रखना की लोगों को Copy करना ही पड़े ।। 👉@mpscsimplified

photo content

photo content
+7

photo content
+9

photo content

🟪 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. ▪️ Online Booking Available www.simplifiedca
🟪 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. ▪️ Online Booking Available www.simplifiedcart.com

🟪WHO ने कुठल्या व्हेरियंटला काय नावं दिलंय? अल्फा - B.1.1.7 (युकेमध्ये सप्टेंबर 2020 मध्ये आढळला) बीटा - B.1.351 (दक्षिण आफ्रिकेत मे 2020 मध्ये आढळला) गामा - P.1 (ब्राझिलमध्ये नोव्हेंबर 2020 मध्ये आढळला) डेल्टा - B.1.617.2 (भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढळला) एप्सिलॉन - B.1.427/B.1.429 (अमेरिकेत मार्च 2020 मध्ये आढळला) झीटा - P.2 (ब्राझिलमध्ये एप्रिल 2020 मध्ये आढळला) एटा - B.1.525 (अनेक देशात डिसेंबर 2020 मध्ये आढळला) थीटा - P.3 (फिलिपाईन्समध्ये जानेवारी 2021 मध्ये आढळला) आयोटा - B.1.526 (अमेरिकेत नोव्हेंबर 2020 मध्ये आढळला) कपा - B.1.617.1 (भारतात ऑक्टोबर 2020 मध्ये आढलला)

🟪१२ जून : जागतिक बाल कामगार विरोधी दिन सुरुवात : २००२ पासून साजरा : आंतरराष्ट्रीय कामगार संघटना 📌 थीम २०२१ : Act Now : End Child Labour ! 📌 थीम २०२० : Protect Children From Child Labour , Now More Than Ever 📌 थीम २०१९ : " Children Shouldn’t Work In Fields , But On Dreams " 📌 २०२१ हे " बाल कामगार निर्मूलन वर्ष

🟪Simplified Daily current Affairs 10 June 2021.pdf 🎥Video पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇 https://youtu.be/VFDujHsfLy0

🟪Simplified Daily current Affairs ९ June 2021.pdf 🎥Video पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇 https://youtu.be/ZjTOiRQboO4

photo content
+9

photo content
+9

▪️एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत Thank You!👍
▪️एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत Thank You!👍

*कोरोनाबाधित व‌ नंतर म्युकरमायकोसिसच्या विळख्यात सापडलेल्या मित्राच्या उपचारासाठी अवघ्या 24 तासात 2 लाख रुपये जमा करुन या मित्रांनी मैत्रीचा एक आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे* https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/friends-in-college-have-raised-millions-of-rupees-for-a-friend-with-mucormycosis

🟪अनुप चंद्र पांडे: भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) नवीन निवडणूक आयुक्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनुप चंद्र पांडे यांची भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निवडणूक आयुक्त या पदावर नियुक्ती केली. विधी व न्याय मंत्रालयाच्या विधी विभागाने 8 जून 2021 रोजी यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केली. अनुप चंद्र पांडे ज्या दिवसापासून पदभार स्वीकारतील त्या दिवसापासून ही नियुक्ती लागू राहील. ते उत्तरप्रदेश संवर्गाचे निवृत्त IAS अधिकारी आहेत. वर्तमानात, सुशील चंद्र हे 13 एप्रिल 2021 पासून भारतीय निवडणूक आयोगाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर राजीव कुमार हे आयोगाचे एक निवडणूक आयुक्त आहेत. ▪️भारतीय निवडणूक आयोग (ECI) विषयी भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली. ▪️घटनात्मक तरतुदी कलम 324: ही तरतूद आयोगाच्या कार्यप्रणालीविषयी आहे. आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते. कलम 325: संसद आणि राज्य विधानसभेच्या सदस्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एक सार्वत्रिक निवडणूक होणार. धर्म, वंश, जात किंवा लैंगिकतेच्या आधारावर निवडणूक चालवली जाणार. कलम 326: लोकसभा आणि राज्याच्या विधानसभांसाठी निवडणुकीच्या आधारावर प्रौढ मताधिकारांच्या संदर्भात आहे. कलम 327: निवडणुकीच्या संदर्भात प्राधान्य देण्यासाठी संसदेला अधिकार देते. कलम 328: निवडणुकीच्या संदर्भात कायदे तयार करण्याचे अधिकार राज्य विधानसभेला देते. कलम 329: निवडणुकीच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप प्रतिबंधित करते. संविधानानुसार, उमेदवाराला मनाई करण्यास आयोगाला शक्ती आहे, जर ती व्यक्ती निवडणुकीचा खर्च नोंदविण्यात अपयशी ठरणार. ▪️आयोगाची संरचना आणि जबाबदारी आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली आचारसंहिता पाळणे प्रत्येक राजकीय पक्ष, उमेदवारांसाठी बंधनकारक असते. यालाच ‘आदर्श आचारसंहिता’ (Model Code of Conduct –MCC) म्हणून देखील ओळखले जाते. आदर्श आचारसंहिता हे निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या आचरणासाठी भारतीय निवडणूक आयोगाद्वारा तयार केलेली मार्गदर्शके आहेत.

photo content