ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 714 подписчиков, занимая 5 598 место в категории Образование и 11 970 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 714 подписчиков.

Согласно последним данным от 05 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -74, а за последние 24 часа — -8, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 14.14%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 4.99% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 4 766 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 681 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 06 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 714
Подписчики
-824 часа
-427 дней
-7430 день
Архив постов
🟪पदाचे पसंतीक्रम निवड करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
🟪पदाचे पसंतीक्रम निवड करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

Simplified Publication online store 75th Jashan e Azadi UP TO 50% OFF SELL 👉 Simplified csat 👉 Simplified Current Affairs �
Simplified Publication online store 75th Jashan e Azadi UP TO 50% OFF SELL 👉 Simplified csat 👉 Simplified Current Affairs 👉 Simplified Krushishastra 👉 Simplified Samajsudharak 👉 Simplified Combine Que Set www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+5

photo content
+9

▪️OMR Sheet & Self Analysis Chart. ▪️आगामी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षासाठी उपयुक्त OMR Sheet आणि स्व:मूल्यमापन तक्ता

🟪भारतीय नौदलामार्फत 'ऑनर फर्स्ट (Honour FIRST) ' बँकिंग सोल्यूशन्सचे अनावरण करण्यासाठी 'इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी (Infrastructure Development Finance Company - IDFC) FIRST' बँकेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. ▪️ठळक मुद्दे 'ऑनर फर्स्ट' हे भारतीय नौदलातील कर्मचारी तसेच दिग्गजांना सेवा प्रदान करण्यासाठी देण्यात येणारे प्रीमियम बँकिंग सोल्यूशन आहे. ▪️भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती • नौदल प्रमुख : ॲडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत. • स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती. • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भार नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. • ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे. • नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.

🟪‘TAPAS’ (ट्रेनिंग फॉर ऑगमेंटींग प्रॉडक्टिविटी अँड सर्व्हिसेस) ऑनलाइन मंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ‘TAPAS’ (ट्रेनिंग फॉर ऑगमेंटींग प्रॉडक्टिविटी अँड सर्व्हिसेस) नामक एक ऑनलाइन संकेतस्थळ / मंच / पोर्टल कार्यरत केले आहे. हा विषय तज्ञांची भाषणे, अभ्यास साहित्य आणि संबंधित इतर बाबी यासंबंधी व्याख्यानांमध्ये प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेचा (NISD) पुढाकार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणात सहभागी करून घेऊन त्यांचे ज्ञान आणि क्षमता वर्धनाच्या दृष्टीने कौशल्य विकसित करणे हा अशा प्रकारे प्रशिक्षण स्वाध्याय पोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. ▪️ठळक बाबी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (NISD) आणि मंत्रालय यांच्या सहयोगाने हा मंच विकसित केला गेला आहे. ज्या कोणाला एखाद्या विषयातील आपले ज्ञान वाढवण्याची इच्छा असेल त्यांना याचा वापर करता येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. व्यसनाधीनांकडून होणारा छळ, वयोवृद्धांची काळजी घेणे, डिमेन्शिया ग्रस्तांची काळजी आणि व्यवस्थापन, तृतीयपंथी व्यक्तींचे प्रश्न आणि सामाजिक संरक्षण बाबींसंबंधी सर्वंकष अभ्यास हे यातील 5 मूलभूत अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये ध्वनिचीत्रीत केलेले व्याख्यान आणि ई-अभ्यासक्रम आहेत. प्रशिक्षणार्थी आणि अभ्यासक्रमातील सहभागी व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधण्याला प्रोत्साहन मिळावे मदत करण्यासाठी चर्चांसाठीचे फोरम यात समाविष्ट आहेत.

🟪देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र केरळमध्ये ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झालेला असताना केरळ पोलिसांचे ‘ड्रोन फोरेन्सिक प्रयोगशाळा व संशोधन केंद्र’ येथे शुक्रवारपासून सुरू झाले आहे. पाकिस्तानने अलीकडेच जम्मूत केलेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे हे केंद्र ड्रोन प्रकरणांमधील तपासात सहायक ठरू शकणार आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, मानवरहित ड्रोनचे इतर सकारात्मक वापर आहेत, त्याचाही अभ्यास यात केला जाणार आहे. मुख्यमंत्री पिनारायी विजयन म्हणाले की, देशविरोधी शक्ती ड्रोनचा वापर करीत असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यातून तस्करी, हेरगिरी व दहशतवाद हे मोठे धोके आहेत. पोलिसांसह सर्वच सुरक्षा दलांना हे ड्रोन आव्हान बनले आहेत. केरळ पोलिसांची आता ड्रोन हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तपासात मदत होऊ शकणार आहे. बेकायदेशीर ड्रोन विमाने ओळखणे हाच केवळ नवीन संस्थेचा उद्देश असून ड्रोनची निर्मितीही केली जाणार आहे. दैनंदिन पोलीस गस्तीसाठीही ही नवी सुविधा वापरली जाणार असल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी म्हटले आहे.

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध