ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 708 подписчиков, занимая 5 597 место в категории Образование и 11 970 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 708 подписчиков.

Согласно последним данным от 06 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -81, а за последние 24 часа — -3, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 9.92%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 3.17% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 3 344 просмотров. В течение первых суток публикация набирает 1 068 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 07 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 708
Подписчики
-324 часа
-477 дней
-8130 день
Архив постов
🟪 गरिबी स्वप्नांमध्ये अडथळा ठरु शकत नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मिराबाई चानूचे 'रौप्य यश' एका यशामुळं काही तासात आपल्या प
+1
🟪 गरिबी स्वप्नांमध्ये अडथळा ठरु शकत नाही याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मिराबाई चानूचे 'रौप्य यश' एका यशामुळं काही तासात आपल्या परिस्थितीचा कायापालट झाल्याचं मीराबाईनं पाहिलं आपणही त्याचे साक्षीदार आहोत. पण हे सगळं झाल्यानंतरही मीराबाईच्या डोक्यात यशाची हवा गेलेली नाही. मीराबाईच्या या फोटोमध्ये दोन गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात. पहिली म्हणजे एवढं सगळं घडल्यानंतरही मीराबाईचे पाय जमिनीवर आहेत. आणि दुसरे म्हणजे गरिबी कधीही तुमच्या स्वप्नांच्या आड येत नाही. 26 वर्षीय मीराबाई चानूने एकूण 202 किलो वजन उचलत वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकलं. 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या कर्णम मल्लेश्वरीनंतरची ती दुसरी आणि रौप्यपदक जिंकणारी पहिली वेटलिफ्टर ठरली. 2016च्या रिओ ऑलिम्पिकमधील सर्व अपयश तिने एका यशाने धुऊन टाकले. परिस्थितीवर / अडथळ्यांवर रडण्यापेक्षा लढत रहा, लढण्यात खरे यश लपलेले आहे. त्याचा आनंद काही वेगळाच आहे. हे मीराबाईने दाखवून दिले आहे. - डाॅ. अजित प्रकाश थोरबोले All D Best👍

🟪भारताची संशोधन केंद्रे:- ▪️दक्षिण गंगोत्री:- - 'Indian Antarctic Programme' चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भा
🟪भारताची संशोधन केंद्रे:- ▪️दक्षिण गंगोत्री:- - 'Indian Antarctic Programme' चा भाग म्हणून अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे पहिले संशोधन केंद्र. - स्थापना: 26 जानेवारी 1984. - बंद: 25 फेब्रुवारी 1990. ▪️मैत्री:- - वरील कार्यक्रमातंर्गत अंटार्क्टिकावरती स्थापन केलेले भारताचे दुसरे आणि कायमचे संशोधन केंद्र. - स्थापना:जानेवारी 1989. ▪️भारती:- - अंटार्क्टिकावरील भारताचे तिसरे संशोधन केंद्र. - या केंद्राच्या स्थापनेनंतर दक्षिण गंगोत्री हे केंद्र पुरवठा केंद्र म्हणून वापरले जाते. - स्थापना:18 मार्च 2012. ▪️IndARC:- - हे भारताचे पहिले पाण्यातील निरीक्षण केंद्र. - हे केंद्र "आर्क्टिक" भागात आहे.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170”: हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी राष्ट्रव्यापी मदतक्रमांक केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते हिंसाचार पीडित स्त्रियांसाठी 27 जुलै 2021 रोजी “विमेन्स 24/7 हेल्पलाइन – 7827170170” हा राष्ट्रव्यापी मदतक्रमांक कार्यरत करण्यात आला. ▪️ठळक बाबी हिंसाचारग्रस्त स्त्रियांसाठी तातडीच्या तसेच तातडीच्या नसलेल्या प्रकरणांसाठीही तक्रार निवारणासाठी मदत उपलब्ध करून देणे व समुपदेशन सेवा पुरवणे हे या सेवेचे उद्दीष्ट आहे. हिंसाचारग्रस्त स्त्रियांना पोलीस, रुग्णालय, जिल्हा पातळीवरील कायदेविषयक सेवा अधिकारी, मानसोपचार सेवा अश्या सहाय्यक सेवा तसेच सरकारचे महिलाकेंद्री कार्यक्रम यांची व्यवस्थित ओळख करून देणारी सेवा संपूर्ण देशभरात एकाच दूरध्वनी क्रमांकाद्वारे उपलब्ध होईल. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालय व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या अनेक धोरणांप्रमाणे महिला सुरक्षा ही बाब या हेल्पलाईनच्या प्राधान्यक्रमावर असेल. राष्ट्रीय महिला आयोग धोरणानुसार महिलांच्या बाबतीतील हिंसाचार व महिलाहक्क उल्लंघनाची विविध प्रकरणे हाताळते. या संबधीच्या तक्रारी www.ncw.nic.in. या संकेतस्थळावर लेखी वा ऑनलाईन नोंदवता येतात. तक्रारीच्या सुयोग्य निवारणासाठी महिलांना आश्वस्त करत आयोग या स्त्रियांना तातडीचे, महत्वपूर्ण सहकार्य करतो.

photo content
+7

photo content
+9

photo content
+1

photo content
+3

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले (उपजिल्हाधिकारी) ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे (STI) ONLINE BOOKING www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

Photo from Ramakantb Kapse
Photo from Ramakantb Kapse

#simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ⚫️ आगामी होणाऱ्या सर्व पूर्व व मुख्य परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ 🔘80+ सर्व समाजसुधारकांची परीक्षाभिमुख माहिती 🔘750+ आयोगास सराव प्रश्नांचा समावेश 🔘प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल, सर्वसमावेशक परिपूर्ण विश्लेषण 🔘ऐतिहासिक माहितीवर आधारित Simplified Mind Map चा समावेश. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ▪️मार्गदर्शक डाॅ. अजित प्रकाश थोरबोले [उपजिल्हाधिकारी] ▪️लेखक अमित देशमुख [PSI. M.A History] नितीन कदम [B.E.Mech] ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सु
🔲 आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे अल्पावधीत विद्यार्थी प्रिय ठरलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 नुकत्याच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या समाजसुधारकांचा सखोल विश्लेषणसह समावेश असलेले ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ #simplified_Publication चे 🏵 सिम्प्लिफाईड 🎯महाराष्ट्रातील समाजसुधारक 'सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी' महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध अाहे. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔳 आजच आपली प्रत राखून ठेवा. ONLINE BOOKING AVAILABLE www.simplifiedcart.com ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 👍Thank You! ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬