ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 732 подписчиков, занимая 5 607 место в категории Образование и 12 022 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 732 подписчиков.

Согласно последним данным от 02 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -28, а за последние 24 часа — -13, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 15.95%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.34% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 5 380 просмотров. В течение первых суток публикация набирает 116 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 03 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 732
Подписчики
-1324 часа
-337 дней
-2830 день
Архив постов
photo content
+9

Buy Online Simplified Piblication Book https://www.simplifiedcart.com

photo content

photo content

4_5890005673130853121.pdf

photo content

photo content
+9

photo content
+9

#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIE
#simplified_Publication #Comprehensive_Csat 🟪✌️नव्याने आज पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध ◼️ 'Comprehensive CSAT SIMPLIFIED 6th Full Updated Edition ✍ डाॅ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ » CSAT ची सर्वसमावेशक 200 गुणांची तयारी » 2013 ते 2020 आयोगाच्या मराठी व इंग्रजी उताय्रांचे सखोल विश्लेषण » सरावासाठी मराठी व इंग्रजीच्या नवीन उताताय्रांचा विश्लेषणासह समावेश » आयोगाच्या धर्तीवर सरावासाठी 400 पेक्षा जास्त उतारे » 2013 ते 2020 आयोगाच्या अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या सर्व प्रश्नांचे घटकनिहाय विश्लेषण » अंकगणित व बुद्धिमापन चाचणीच्या घटकनिहाय सराव प्रशनांचा विश्लेषणासह समावेश. » CSAT चा सराव करण्यास अत्यंत उपयुक्त » तंत्रशुद्ध पद्धतीने प्रश्न सोडविण्याची Simplified Strategy. » कमीत कमी वेळेत प्रश्न सोडविण्यासाठीच्या Ideas » CSAT मध्ये वारंवार होणाऱ्या चुका सुधारण्यासाठी उपयुक्त. » आपल्या राज्यसेवा 2021-22 च्या तयारीला योग्य दिशादर्शक ठरेल. 🔳👇Buy Online👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

» Simplified Yearbook 2021 All Pages » आगामी राज्यसेवा, संयुक्त गट ब व इतर परीक्षांसाठी उपयुक्त आमची पुढील पुस्तके सर्वत्र उपलब्ध आहेत :- » १८ वा अंक - १ जानेवारी ते १० मार्च २०२१ » १९ वा अंक - ११ मार्च ते १० जुलै २०२१ » २० वा अंक - १० जुलै ते ३१ ऑक्टोबर २०२१ ऑनलाईन खरेदीसाठी येथे क्लिक करा..

राज्यसेवा परीक्षेसाठी चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना
राज्यसेवा परीक्षेसाठी चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना

Buy Online Simplified Piblication Book https://www.simplifiedcart.com

photo content

photo content
+1

photo content
+9

photo content
+9

photo content
+9

🟪जागतिक मालिकेचा अंतिम टप्पा - सिंधूला उपविजेतेपद भारताच्या दोन ऑलिम्पिक पदकविजेत्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडिमटन मालिकेच्या अंतिम टप्प्यात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तिला कोरियाच्या आन सेयंगने सरळ गेममध्ये पराभूत केले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूला मागील काही काळात जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. रविवारी झालेल्या अंतिम लढतीत १९ वर्षीय सेयंगने तिचा २१-१६, २१-१२ असा पराभव केला. ४० मिनिटे चाललेल्या या लढतीत सिंधूला सेयंगचा बचाव भेदता आला नाही किंवा तिने केलेल्या वेगवान खेळाचे उत्तरही देता आले नाही. सिंधूची सरळ गेममध्ये पराभूत होण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली. सिंधूने वर्षांअखेरीस होणाऱ्या या स्पर्धेचे २०१८ मध्ये जेतेपद पटकावले होते. यंदा अंतिम लढतीत तिला चांगला खेळ करता आला नाही. पहिल्या गेममध्ये सुरुवातीलाच ती ०-४ अशी मागे पडली. सेयंगने वेगवान पद्धतीने खेळ करत १६-८ अशी आघाडी घेतली. यानंतर सिंधूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण सेयंगला हा गेम २१-१६ असा जिंकण्यात यश आले.

‼️लिओनेल मेस्सीने सातव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला.‼️ ❇️ लिओनेल मेस्सीने 2021 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून फ्रान्स फुटबॉलच्या नावावर सातव्यांदा बॅलोन डी'ओर जिंकला आहे. मेस्सीच्या प्रभावी कामगिरीमुळे अर्जेंटिनाला जुलैमध्ये कोपा अमेरिका विजेतेपद जिंकण्यात मदत झाली. ⚜ मेस्सीने 2009 ⚜2010 ⚜2011 ⚜2012 आणि ⚜2015 मध्येही विजेतेपद पटकावले होते. ❇️ त्याने पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडस्की यांना मागे टाकले. ❇️रोनाल्डोच्या नावावर सहा जेतेपदे आहेत. ❇️रोनाल्डोने 2008, 2013, 2014, 2016, 2017 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. ⚠️ बॅलन डी'ओर 2021 विजेते.. 1. बॅलोन डी'ओर (पुरुष) : लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) 2. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्लब: चेल्सी फुटबॉल क्लब 3. सर्वोत्कृष्ट गोलकीपरसाठी याशिन जियानलुइगी डोनारुम्मा (इटली) 4. बॅलन डी'ओर (महिला): अलेक्सिया पुटेलास (बार्सिलोना स्पेन) 5. वर्षातील सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर : रॉबर्ट लेवांडोव्स्की (बायर्न म्युनिक/पोलंड) 6. सर्वोत्कृष्ट युवा पुरुष खेळाडूसाठी कोपा करंडक : पेद्री (बार्सिलोना स्पेन) ⚠️ बॅलोन डी'ओर' पुरस्कार विषयी... ❇️फ्रान्स फुटबॉल' या फ्रेंच फुटबॉल मॅगझिनद्वारे बॅलन डी'ओर पुरस्कार दरवर्षी दिला जातो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील एका वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. ❇️ स्टॅनले मॅथ्यूज यांना हा पुरस्कार *पहिल्यांदा 1956* मध्ये देण्यात आला आणि तेव्हापासून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. ❇️ 2018 पासून महिला फुटबॉलपटूंना पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली.

🟪वाराणसीतील काशी विश्वनाथ धामचे १३ डिसेंबरला लोकार्पण. देश-विदेशातील कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाराणसी येथील काशी-विश्वनाथ धामचे १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पुरातन काशी-विश्वनाथ मंदिर परिसरात पाच लाख चौ. फूट जागेवर हा विस्तारीकरण प्रकल्प साकारण्यात आला असून एका वेळी ७५ हजार भाविक परिसरात सामावले जाऊ शकतील. घाटावरून गंगा नदीचे पवित्र जल घेऊन काशी विश्वेश्वरास अभिषेक करण्याची सुविधा आता भाविकांना उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण झाले होते आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी त्यांनी केलेल्या सूचनांनुसार प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ८ मार्च २०१९ रोजी प्रकल्पाचा शिलान्यास करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी ८०० कोटी रुपये खर्च आला आहे.