ru
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

Открыть в Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала MPSC SIMPLIFIED(official)

Канал MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 33 767 подписчиков, занимая 5 619 место в категории Образование и 12 058 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 33 767 подписчиков.

Согласно последним данным от 25 июня, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило 93, а за последние 24 часа — 8, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 18.32%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 1.33% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 6 185 просмотров. В течение первых суток публикация набирает 448 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 26 июня, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

33 767
Подписчики
+824 часа
-227 дней
+9330 день
Архив постов
photo content
+9

👇दि 21 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

👆परीक्षेच्या वेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी वरील सुचना व्यवस्थित वाचून घ्या.👆

photo content

Buy Simplified Publication Books 👇👇👇👇👇 https://www.simplifiedcart.com

photo content

Repost from MPSC Mantra
आज झालेल्या Excise SI मुख्य परीक्षेत विचारलेले चालू घडामोडीवरील प्रश्न👆👆

Repost from MPSC Mantra
photo content
+7

🟥 Biometric Important Notice राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी बुबुळ ओळख (Retina Scan) पडताळणी द्वारे नो
🟥 Biometric Important Notice राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता उमेदवारांची हजेरी  बुबुळ ओळख (Retina Scan) पडताळणी द्वारे नोंदविण्यात येणार असल्यामुळे उमेदवारांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे तसेच हजेरी नोंदविल्यानंतर थेट वर्गामध्ये जाणे बंधनकारक आहे अन्यथा आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल

🌅 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून परीक
🌅 राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ करिता प्रत्येक वर्गातील कामकाजाचे सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येणार असून परीक्षेनंतर चित्रीकरण तपासण्यात येईल व आयोगाच्या सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवार आणि कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

photo content

🔵 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 🔵 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉 21 आॅगस्ट रोजी होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता विद्यार्थी मित्र मैत्रिणींना सूचना. ◼️परीक्षा वेळ -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12 -पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05 ◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी.(तशी योजना असल्यास) ◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल? » प्रवेशपत्र » आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे. » त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे. » झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात. » नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे. » मुखपट(आवश्यकतेनुसार मास्क) » हँड  सॅनिटायझरची पशवी/बॉटल आवश्यतेनुसार घेणे. (पारदर्शक असावी) » किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव) » दोन-तीन पाणी बॅाटल » मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग » आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा » परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा व लवकर पोहचा. » किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा. » परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास) » दोन पेपरच्या मधल्या वेळेत उमेदवारांना  परीक्षा केंद्र सोडून  बाहेर जाण्यास मनाई  आहे. ◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल? » परीक्षेचे नाव व वर्ष  » परीक्षा क्रमांक » बुकलेट क्रमांक » विषय सांकेतांक- पेपर:-1=035, पेपर:-2=036. » प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी ) » स्वत:ची सही ◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावरती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.(तशी योजना असल्यास) » पर्यवेक्षकांची सही » शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे. 💐सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!💐 👍WISH YOU ALL THE BEST👍 डॅा.अजित प्रकाश थोरबोले नागेश नवनाथ पाटील www.simplifiedcart.com

🐠 पोला वट्टा (Pola Vatta) एक नवीन माशांची प्रजाती, CMFRI द्वारे केरळमध्ये भारतीय समुद्रात शोधली. 🐠 केरळमधील कोची येथील The
🐠 पोला वट्टा (Pola Vatta) एक नवीन माशांची प्रजाती, CMFRI द्वारे केरळमध्ये भारतीय समुद्रात शोधली. 🐠 केरळमधील कोची येथील  The Central Marine Fisheries Research Institute (CMFRI)ने भारतीय किनारपट्टीवरील माशांची एक नवीन Carangid species ओळखली आहे. 🐠 नव्याने शोधलेला मासा 'Queen Fish' गटातील असून त्याला 'Scomberoides pelagicus'असे नाव देण्यात आले आहे. 🐠 संपूर्ण वर्गीकरण आणि अनुवांशिक विश्लेषणानंतर CMFRI ने नवीन प्रजाती म्हणून याची पुष्टी केली. 🐠 स्थानिक भाषेत हा मासा 'Pola Vatta' म्हणून ओळखला जातो. 🐠 प्रीमियर मत्स्य संशोधन संस्थेने असे निदर्शनास आणले की, भारतीय समुद्रात Carangids च्या 60 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी चार 'Queen Fish' प्रजातीच्या आहेत.

👆दि 20 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे वरीलप्रमाणे👆 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication ♡ ㅤ    ❍ㅤ     ⎙ㅤ     ⌲ ˡᶦᵏᵉ  ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ

photo content
+5

photo content
+9

👇दि 20 August T22 च्या वर्तमानपत्रातील परीक्षाभिमूख महत्तवपूर्ण  कात्रणे खालीलप्रमाणे👇 @karjatprant @nageshpatil www.simplifiedcart.com www.simplifiedpublication.com 👍 Join करा SIMPLIFIED DISCUSSION GROUP @Simplified_Publication   ♡ ㅤ    ❍ㅤ      ⎙ㅤ    ⌲ ˡᶦᵏᵉ   ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ    ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ

🐠 पोला वट्टा (Pola Vatta) एक नवीन माशांची प्रजाती, CMFRI द्वारे केरळमध्ये भारतीय समुद्रात शोधली. 🐠 केरळमधील कोची येथील The
🐠 पोला वट्टा (Pola Vatta) एक नवीन माशांची प्रजाती, CMFRI द्वारे केरळमध्ये भारतीय समुद्रात शोधली. 🐠 केरळमधील कोची येथील  The Central Marine Fisheries Research Institute (CMFRI)ने भारतीय किनारपट्टीवरील माशांची एक नवीन Carangid species ओळखली आहे. 🐠 नव्याने शोधलेला मासा 'Queen Fish' गटातील असून त्याला 'Scomberoides pelagicus'असे नाव देण्यात आले आहे. 🐠 संपूर्ण वर्गीकरण आणि अनुवांशिक विश्लेषणानंतर CMFRI ने नवीन प्रजाती म्हणून याची पुष्टी केली. 🐠 स्थानिक भाषेत हा मासा 'Pola Vatta' म्हणून ओळखला जातो. 🐠 प्रीमियर मत्स्य संशोधन संस्थेने असे निदर्शनास आणले की, भारतीय समुद्रात Carangids च्या 60 पेक्षा जास्त प्रजाती आहेत, त्यापैकी चार 'Queen Fish' प्रजातीच्या आहेत.

🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्या
🟥 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 24 / अंक 23 / अंक 22 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 🤝 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. 🟧 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २४ वा अंक » कालावधी - १ जून ते ३१ जुलै २०२२ ⬜️ सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २३ वा अंक » कालावधी - ५ मार्च ते ३१ मे २०२२ 🟩 सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी » २२ वा अंक » कालावधी - १ जानेवारी ते ५ मार्च २०२२ 👉 Online Booking Available https://www.simplifiedcart.com https://www.simplifiedcart.com Thank-you 👍

🟠उत्तम उद्योग आणि R&D सहकार्यासाठी GoI ने “मंथन” प्लॅटफॉर्मचे अनावरण केले 🔹भारत सरकारने देशात तंत्रज्ञान-आधारित सामाजिक प्र
🟠उत्तम उद्योग आणि R&D सहकार्यासाठी GoI ने “मंथन” प्लॅटफॉर्मचे अनावरण केले 🔹भारत सरकारने देशात तंत्रज्ञान-आधारित सामाजिक प्रभाव नवकल्पना आणि उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी "मंथन" व्यासपीठाचे अनावरण केले. 🔸R&D मध्ये उद्योग सहभाग वाढवण्याचे आणि वाढवण्याचे आश्वासन देणारे व्यासपीठ मंथनचे लाँच, हे देखील UN च्या SDG उद्दिष्टांसाठी आमच्या वचनबद्धतेची साक्ष आहे. 🔹हे प्रक्षेपण भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे स्मरण करते आणि राष्ट्रीय आणि जागतिक समुदायांना भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीच्या जवळ आणण्याची संधी देते.