𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 860
Подписчики
+824 часа
+1357 дней
+2 11030 дней
Архив постов
3 860
#CM मिटिंग 🔥
♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे..
1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित.
2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक!
3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!
4. संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच!
5. अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली.
6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.
7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार.
8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन.
9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी.
10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य!
11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती.
12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले.
🏃♂️🏃♂️🏃♀️🏃♀️
13. Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे आश्वासन..
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 860
टेलिग्राम वर आधीच जागा, तारीख, परिपत्रके सोडणाऱ्यांवर लगेच कारवाई सुरू करण्यात आली आहे......🔥
आतली न्यूज सर्वात आधी फोडणाऱ्यांवर...... सर्वात आधी कारवाई... होणार..😄
3 860
3 जानेवारी बाबत मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आहे की तारखेला बदल होणार नाही..... जागा वाढतील आणि पारदर्शकता साठी…आत्ताच्या पेपर पुढची व्यवस्थित चौकशी आणि बारा लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची सोय यासाठी ही परीक्षा थोडी पुढे ढकलली आहे ... तारखेत कोणताही बदल होणार नाही.....🙏🙏
3 860
जानेवारी नको आम्हाला..
नोव्हेंबर मध्ये prelim आणि जानेवारी मध्ये mains घ्या.
आणि या गट क मध्ये सर्व डिपार्टमेंट च्या जागा add करा.
https://t.me/talathifactory2026
3 860
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक.
3 860
काल पेपर postpone झाला. आज टेलिग्राम वर mains च्या batch टाकायला सुरुवात झाली. एवढा संधीसाधूपणा जमतो तरी कसा यांना. अख्खा महाराष्ट्र दुष्काळात असताना batch वर 10-12% discount योग्य आहे का? सरसकट मोफत द्या नाहीतर 70-80% द्या की विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी 👍काय वाटतं मित्रांनो तुम्हाला? Reply द्या नक्की तुम्ही बोलले ते योग्य आहे ❤️ जाऊद्या आमच्याकडे खूप पैसे आहेत 👍 शिक्षक मोठे झाले पाहिजे 💯
3 860
014-2026 Clerk-Typist - GML.pdf
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक या संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकारीनिहाय पसंतीक्रम सादर करणे बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/
results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/
announcement_and_circular/4#
3 860
आम्ही स्वतः बेलापूर CBD चं office जवळून बघितलं.
यांना आपले विषय खूप किरकोळ वाटतात.
आणि इकडे आपण कसं जगतोय उराशी स्वप्न घेऊन, त्यांना काय कळणार😌🥹
3 860
व्वा आयोगराव
आणि हे एका वर्षात किमान 2 ते 3 पूर्व परीक्षा घेणार होते म्हणे.
आता 2-3 वर्षात एक पूर्व घेतील असेच दिसतंय
काय खेळ चालवलाय यांनी 🤐
3 860
सेवा संकल्प अभियान - 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर
सेवा दिवस - 17 सप्टेंबरJoin & Share 👉🖇️ @talathifactory2026
3 860
MPSC म्हणजे -
(M)मरे
(P)पर्यंत
(S)शोषण आणि
(C)चेष्टा
अशी अवस्था केलीय या घाणेरड्या व्यवस्थेने 🥹🤐
3 860
📢 परीक्षा POSTPONE झाली म्हणून काहींना आनंद झाला असेल…
पण स्वतःला एक प्रश्न विचारा — अजून किती वेळ हवा आहे?
🔥 ज्या स्पीडने अभ्यास सुरू होता, त्याच्या किमान 2X वेगाने आता अभ्यासाला लागा!
वास्तव खूप कठीण आहे.
दिवसभर Telegram, YouTube आणि Social Media वर वेळ घालवून परीक्षा जिंकता येणार नाही.
📚 आंदोलन करायचे असेल तर त्या दिवशी नक्की मैदानात उतरा;
पण अभ्यास सोडून इतर गोष्टींमध्ये दिवस वाया घालवू नका.
🎯 दररोजचे Target पूर्ण करा.
रात्री झोपताना एकच समाधान असू द्या —
“आजचा अभ्यास मी पूर्ण केला आहे!”
आणि सर्वात महत्त्वाचे… ❤️
🚫 कितीही कठीण परिस्थिती आली तरी स्वतःला इजा करण्याचे किंवा जीवन संपवण्याचे विचार मनात आणू नका.
MPSC / UPSC म्हणजे आयुष्य नाही.
परीक्षा महत्त्वाची आहे, पण तुमचे आयुष्य त्याहून कितीतरी मोठे आहे.
🌱 अपयश आले तर पुन्हा प्रयत्न करता येतो.
⏳ वेळ बदलतो.
💪 परिस्थिती बदलते.
पण तुमचे आयुष्य अमूल्य आहे.
Life is beyond all these…! ❤️
मी जे बोललो चुकीचं आहे की बरोबर आहे तुम्हीच ठरवा. मनात जे आलं ते अंतःकरणापासून बोललो😌🤝👍Join & Share 👇🖇 @talathifactory2026
3 860
पूर्व परीक्षा खूपच late घेत आहे. मुलांचा वेळ पैसा बरबाद होतोय. आयोगाने एकदा विचारलं करावा
3 860
📌📌पेपर पुढे गेल्याने अजून जास्त जागा वाढायला संधी आहे..
📌📌 पुढे गेल्याने निराश होऊ नका.. सर्वांचे दुःख समजण्याजोगे आहे..
📌📌मेगा लॉट मध्ये 100% नोकरी ला लागणार तुम्ही.. पण त्यासाठी पारदर्शकता खूप महत्वाची आहे. कोणी टेन्शन घेऊ नका ❤️❤️🙏🏻🙏🏻
📌📌वाईट खूप वाटतय असल्या कोणत्या ही तडकाफडकी निर्णयानी.. काय करावं आपण आपल्या हातात काही नाही 😞😞😞
