𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 859
Подписчики
+2324 часа
+2817 дней
+2 10230 дней
Архив постов
3 857
आपण आपल्या तलाठी फॅक्टरी या चॅनलचे नाव बदलून स्पर्धा वेध हे नाव ठेवण्याचं कारण असे की तलाठी किंवा इतर परीक्षा MPSC कडेच वर्ग केलेल्या आहेत. यामुळे आपल्याला तलाठी किंवा अन्य परीक्षेत ताकदीने यश मिळवायचं असेल तर फक्त target तलाठी करून चालणार नाही, तर आपल्याला MPSC च target 🎯 करावी लागेल. तलाठी परीक्षा target म्हणजेच MPSC च आहे म्हणून आपण कोणीही confuse न होता आपल्या चॅनेल वर पूर्ण विश्वास ठेवावा.
आजपर्यंत आपण चॅनेल वर जी माहिती देत आलो आहे, तशीच अधिक दर्जेदार आणि विश्वसनीय माहिती देण्याचं प्रयत्न कायमस्वरूपी असेल, यात शंका नाही. आपण इथे आपल्या सर्वांच्या मागणीनुसार परिपूर्ण अभ्यास साहित्य, अपडेट्स, quizzes, etc. सर्वच जे परीक्षेत यश मिळण्यास फायदा करील त्या सर्वच गोष्टी देऊ. निश्चिंत राहा. आपली टीम सदैव सोबत आहे 🙏🤝
Join & Share 👉🖇️
@spardhavedh2026
🎯स्पर्धा परीक्षांमधील यशाचा ध्यास आणि त्या यशाकडे नेणारी दिशा म्हणजे स्पर्धावेध.
3 857
MPSC गट क 🎯
👉सहकार अधिकारी श्रेणी १- 37
👉सहकार अधिकारी श्रेणी २- 39
👉सहायक सहकार अधिकारी - 50
👉वरिष्ठ लिपीक - 19
👉लिपीक (प्रशासन) - 213
MPSC कडेच ✅ 🔥
Join 👉🖇️@spardhavedh2026
3 857
📍 #WCD
👉 जलसंधारण विभागाने अद्याप सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध केलेले नाहीत....!
👉 वर्ग एक पासून वर्ग तीन पर्यंतची मोठी पदभरती सेवा प्रवेश नियम प्रलंबित असल्यामुळे प्रसिद्ध करण्यास अडथळा येत आहे....!
👉 पुढील काही दिवसांत मुख्य अभियंता कार्यालय पुणे येथे पुण्यातील "अभियांत्रिकी कृती समिती" सोबत जाऊन निवेदन देऊन लवकरात लवकर जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी विनंती करणे संयुक्तिक.....!
3 857
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ - लिपिक टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदत वाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
3 857
5_6150098971202167096.pdf
🛑 अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालय (2055 A319) या लेखाशीर्षाखाली उद्दिष्टनिहाय विधीच्या वितरणास मान्यता देण्याबाबत शुद्धीपत्रक.
3 857
202609171356553529.pdf
🛑 पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध संवर्गांतील 1,126 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.
3 857
202609171354281829.pdf
राज्यातील महामार्ग सुरक्षा पथकासाठी
पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक याांच्या
आस्थापनेवरील विविध संवर्गातील 1,101 अस्थायी पदाांना मुदतवाढ देण्याबाबत.
3 857
MPSC- राज्यसेवा,गट ब, गट क आणि इतर सर्व परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन. सर्व प्रकारच्या अपडेट्स व सर्व अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असणारे आणि योग्य दिशेने विद्यार्थ्यांचे प्रयत्न असावे, यासाठी कार्यतत्पर असणारे एकमेव चॅनेल.
https://t.me/spardhavedh2026
3 857
💥V राधा समितीसमोर विविध मागण्या सादर करतांना कुलदीप पाटील यांनी Objective पॅटर्न किंवा Subjective पॅटर्न राहावा यासाठी लोकसेवा आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेल वर थेट विद्यार्थ्यांनकडूनच Objective की Discreptive पॅटर्न असा पोल घेण्यात यावा ही मागणी कुलदीप पाटील यांनी V राधा समितीसमोर केली त्यावर उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटसह एकच भरभराट प्रतिसाद दिला 💞🔥
3 857
इथे poll टाकण्याचं कारण असे की, आपण सर्वजण एक परिवार आहोत म्हणून आपली प्रतिक्रिया गरजेची वाटते. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपला चॅनेल खूप कमी कालावधीत Grow झाला. आपली टीम सर्वांची आभारी आहे 🙏🤝
3 857
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
आम्हाला अनेक विद्यार्थ्यांचे Suggestions आले की आपल्या चॅनलचे 'तलाठी फॅक्टरी 2026' हे नाव एकाच Exam ला Target करते. जर आपण आपल्या चॅनेल वर सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे अभ्यास साहित्य, अपडेट्स देतो तर आपण आपल्या चॅनेल च्या नावात बदल करावा का?
3 857
Repost from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
मुलांना आपल्या चॅनेल विषयी नेमकं काय वाटतं? नक्की प्रतिक्रिया द्या 🙏
