𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 895
Подписчики
+424 часа
+657 дней
+2 08730 дней
Архив постов
3 896
♦️इतिहासकार सुमित सरकार यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कार्याविषयी माहिती देणारा व एकूणच इतिहासाच्या दृष्टिकोनाची माहिती देणारा चांगला लेख.📝
@talathifactory2026
3 896
जलसंपदा विभाग.
मंजूर पदे (गट_ड) :- 8,671🔥🔥
एकूण पदे ( अ+ब+क ) :- 41,366
आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे
Team
https://t.me/talathifactory2026
3 896
💥💥वनरक्षक = 966 🔥 🔥 🔥 🔥
तयारी ✅ ✅ ✅
जाहिरात येत्या काही दिवसांत दिसेल...☄☄☄☄💥💥💥
𝐉𝐨𝐢𝐧👉https://t.me/talathifactory2026
3 896
आम्हाला quizzes काढण्याचा नामांकित अकॅडमींचा अनुभव आहे. शब्द देतो चालू घडामोडी साठी दुसरीकडे बघण्याची गरज पडणार नाही. बरोबरच बाकीचे GS विषयही सुरू राहतील.
Join 👉🖇️ @talathifactory2026
3 896
आपल्या चॅनेल चे 1.3K subscribers ज्यादिवशी होतील,त्यादिवशीपासून आमची तलाठी फॅक्टरी टीम चालू घडामोडी साठी खूप चांगली Initiative घेईल. जी पूर्णपणे मोफत असेल. ज्यातून 100% प्रत्येकाला प्रत्येक परीक्षेसाठी नक्की फायदा होईल 🎯
Note: लवकरात लवकर ही Initiative चालू व्हावी, हे पूर्णपणे आपल्याच चॅनेल link 🖇️ share करण्यावर असेल. जेवढे लवकर 1.3K होतील, तेवढा फायदा होईल.Subscribe and Share 👉🖇️ https://t.me/talathifactory2026
3 896
आमची तलाठी फॅक्टरी टीम दररोज आपल्याला चालू घडामोडी quizzes टाकते. याविषयी आपले मत व्यक्त करा.
3 896
"भारताची सर्वात मोठी ताकद ही आहे की आपल्या महिला स्वतंत्र असल्या पाहिजेत.
महिलांचे त्यांच्या वडिलांशी, भावाशी, मुलाशी, पतीशी आणि जोडीदाराशी नाते असते, पण त्या त्यांची मालमत्ता नाहीत.
त्या स्वतःच्या आहेत!"
राहुल गांधी 🇮🇳
Team
https://t.me/talathifactory2026
