𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 831
Подписчики
Нет данных24 часа
+5157 дней
+2 16630 дней
Архив постов
3 830
#CurrentBooster
भारतातील प्रजनन घट होण्याची कारणे 👆👆👆
2020 मध्ये 2.35 कोटींवरून ही संख्या 2025 मध्ये 2.3 कोटींपर्यंत कमी झाली ⬇️
Join & Share 👉 🖇️
@officersfactory2026
अधिक दर्जेदार अधिक विश्वसनीय ✍️
3 830
👉तुम्ही खरंच चॅनेल ची link share केली तर udya एक आकडा सांगेल.
(यावरून आम्हांला पण कळते = मुलांची आमच्या बद्दलची तळमळ)
☑️नोव्हेंबर 2026=जाहिराती चा महिना.
जॉईन 👉@officersfactory2026
3 830
🔥🔥🔥🔥🔥🔥
Update =जलसंपदा विभाग(WRD)
Technical + non technical
उदया रात्री 8 वाजता
🔥🔥🔥🔥😁😁😁😁😁
(चॅनेल ची link नक्कीच share करत जा =कामाचा चॅनेल वाटला तर )
जॉईन 👉@officersfactory2026
3 830
👉सर्व खुश होणार TECHNICAL + NON TECHNICAL ☑️☑️☑️
🙏जागाच जागा.... अंत अस्थी प्रारंभ
जॉईन 👉@officersfactory2026
3 830
एका स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या आईला लिहिलेले पत्रप्रिय आई, तुला पत्र लिहावं असं आज अचानक वाटलं… कारण काही गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत आणि काही भावना डोळ्यांतून व्यक्त होत असल्या तरी शब्दांत मांडता येत नाहीत. आई, मी इथे ठीक आहे असं तुला नेहमी सांगतो… पण खरं सांगायचं तर प्रत्येक दिवस सोपा नसतो. सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत फक्त अभ्यास, परीक्षा, नोट्स, टेस्ट आणि निकाल यांचाच विचार असतो. कधी एखादा विषय जमत नाही, कधी टेस्टमध्ये अपेक्षित गुण मिळत नाहीत, तर कधी आजूबाजूचे लोक पुढे जाताना दिसतात आणि मनात एक क्षण विचार येतो—“आपल्याला हे जमेल का?” त्या क्षणी मन खचतं… सगळं सोडून द्यावंसं वाटतं. पण लगेच तुझा चेहरा डोळ्यांसमोर येतो. माझ्यासाठी तू किती कष्ट घेतलेस, माझ्या स्वप्नांसाठी किती वेळा स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्यास, हे मला माहीत आहे. माझ्या शिक्षणासाठी तू केलेली प्रत्येक छोटी-मोठी तडजोड माझ्या लक्षात आहे. तुझ्या त्या त्यागांची आठवण झाली की माझ्या मनातली निराशा हळूहळू कमी होते आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळते. आई, म्हणूनच कधी अपयश आलं की मला स्वतःपेक्षा तुझी जास्त चिंता वाटते. तुला माझ्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत, हे मला माहीत आहे. पण त्या अपेक्षांचं ओझं मला जाणवत नाही; उलट त्या माझ्यासाठी प्रेरणा आहेत. तुझा माझ्यावरचा विश्वास मला रोज नव्याने प्रयत्न करायला शिकवतो. कधी कधी खूप थकतो. कधी पुस्तक उघडूनही अक्षरं डोळ्यांसमोर स्थिर राहत नाहीत. कधी मन इतकं भरून येतं की काहीच सुचत नाही. वाटतं, सगळं सोडून घरी यावं आणि तुझ्या मांडीवर डोकं ठेवून थोडा वेळ शांत झोपावं. पण मग मन म्हणतं—अजून प्रयत्न बाकी आहेत. आणि तुझ्यासाठी, आपल्या स्वप्नांसाठी, मी पुन्हा पुस्तक उघडतो. आई, मला माहित नाही माझं यश नेमकं कधी येईल. कदाचित लवकर येईल, कदाचित थोडा वेळ लागेल. कदाचित या वाटेवर अजून काही अपयशही येतील. पण एक गोष्ट नक्की आहे—मी प्रयत्न सोडणार नाही. एक दिवस माझ्या हातात यशाचं पत्र असेल आणि ते सर्वात आधी तुझ्या हातात देईन. त्या दिवशी तुझ्या डोळ्यांत येणारे आनंदाश्रू पाहण्यासाठी मी आजच्या प्रत्येक कठीण दिवसाला सामोरं जाणार आहे. आज कितीही थकलो, कितीही हरल्यासारखं वाटलं, तरी त्या दिवसाची कल्पना मला पुन्हा उभं करते. मला फक्त एकच वचन दे— माझ्यावर विश्वास ठेव. माझे गुण कमी पडले तरी चालतील, एखादी परीक्षा चुकली तरी चालेल; पण तुझा विश्वास माझ्यावर कमी होऊ देऊ नकोस. कारण तुझा विश्वास हरवला, तर माझ्यातली लढण्याची ताकदही कमी होईल. कारण आई, माझ्या स्वप्नांना सुरुवात माझ्यापासून झाली असेल, पण त्यांना उभं करण्याची ताकद मला तुझ्याकडून मिळाली आहे. लवकरच post भेटेन... आणि त्या दिवशी फक्त एवढंच म्हणेन— “आई, तुझ्या कष्टांचं चीज झालं.” तुझा, स्वप्नांसाठी झगडणारा मुलगा ❤️
3 830
आजपासून आपल्या OFFICER'S FACTORY टीम ने शब्द दिल्याप्रमाणे अर्थशास्त्र विषयाचे VIMP 🎯 Topics वर PYQ's series सुरू करतोय. हे सर्वांना नक्की फायदेशीर ठरणार आहे. रोज रात्री आपल्या अमूल्य वेळेतून 5-6 मिनिटे देऊन Quizzes सोडवा 🤝👍👍
JOIN & GROW TOGETHER 🤝
@officersfactory2026
