ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 833
Подписчики
+824 часа
+3977 дней
+2 07630 дней
Архив постов
कलम 44 — समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC) 🔹 कलम 44 हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 — राज्याच्या धोरणाची निदेशक तत्त
कलम 44 — समान नागरी कायदा (Uniform Civil Code - UCC)
🔹 कलम 44 हे भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 — राज्याच्या धोरणाची निदेशक तत्त्वे (DPSP) मध्ये समाविष्ट आहे. 🔹 या कलमानुसार भारताच्या संपूर्ण राज्यक्षेत्रात नागरिकांसाठी समान नागरी कायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न राज्याने करावा. 🔹 कलम 44 हे मूलभूत अधिकार नसून निदेशक तत्त्व आहे. 📌 MPSC / तलाठी / पोलीस भरती / वनरक्षक / इतर सरळसेवा परीक्षांसाठी महत्त्वाचे: कलम 44 → समान नागरी कायदा → DPSP ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join & Share 👉 🖇️ @officersfactory2026 अधिक दर्जेदार, अधिक विश्वसनीय ✍️

☑️आम्ही काही बोललो तर उगीच वेगळे वाटेल =माणूस वयाने वाढला म्हणजेच सर्वगुण संपन्न आहे असे होत नाही ☑️तसेच काही लोकांचे telegram चे सदस्य वाढले= म्हणून तुम्हालाच सगळं कळत असे नाही. 👉कधीकाळी हे खेळ आम्हीच तुम्हाला शिकवले आहे =लक्षात राहूद्या. जॉईन 👉@officersfactory2026

☑️आम्ही आमच्या मतावर कालपण ठाम आहे, आजपण आणि उद्यापण....(जागा वाढल्या तर आपल्याला कळुनच जाईल, पण PWD CEA 942+ MPSC गट क पहिलेच आपण आपल्या चॅनेल ला टाकले ) ☑️अजून एक आताच सांगतो TECHNICAL +NON TECHNICAL दोन्ही साठी गट क मध्ये एका DEPARTMENT च्या खूप चांगल्या जागा ADD होतील.(जागा आणि डिपार्टमेंट लवकरच ) 👉अभ्यास करणाऱ्या मुलांनी सातत्य ठेवा ही mpsc गट क स्पर्धा परीक्षेतील शेवटची परिक्षा देऊन हा mpsc चा खेळ संपून टाका. जॉईन 👉@officersfactory2026

बहुत जल्द तुम मुस्कुराओगे और कहोगे ... भगवान, यह तो मेरी प्रार्थनाओं से भी ज़्यादा है... जॉईन 👉
बहुत जल्द तुम मुस्कुराओगे और कहोगे ... भगवान, यह तो मेरी प्रार्थनाओं से भी ज़्यादा है... जॉईन 👉

बुरे दिन भी इस प्रक्रिया का हिस्सा हैं कृपया हार न मानें....!!! जॉईन 👉@officersfactory2026
बुरे दिन भी इस प्रक्रिया का हिस्सा हैं कृपया हार न मानें....!!! जॉईन 👉@officersfactory2026

👉सर्वात सोपे प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केला. तरीपण तुम्हीच एकदा poll check करा.. किती लोकांचे चुकले.... ☑️असेच actual पेपर मध्ये होते = silly mistake बोलतो आपण त्याला.