𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 868
Подписчики
+824 часа
-377 дней
+2 11430 дней
Архив постов
3 875
ऋतुजा पाटील 😭
☑️काही दिवसापूर्वी हसणारे आज रडत आहे.
☑️कर्म =चांगले करा चांगले होईल
☑️वाईट करा आज ना उदया 1000% वाईट होईलच
Team
https://t.me/talathifactory2026
3 875
♦️पेपर फुटी विषयी MPSC अध्यक्ष यांचे स्पष्टीकरण..
👉 ट्विटर लिंक
https://x.com/mpsc_office/status/2095022025052196879
Team
https://t.me/talathifactory2026
3 875
खुप मोठे रॅकेट आहे हे..... 2022 पासुन पुढे सर्व परीक्षाची चौकशी होणे गरजेचे ☑️☑️
3 875
🛑MPSC गट क पूर्व =25 ऑक्टोबर (ON TIME ☑️)
☑️पुन्हा एकदा सांगतो हे आम्ही यासाठी टाकले. की आम्हाला माहिती आहे यावेळी mpsc गट क पूर्व ON TIME होणार आहे.
👉म्हणूनच आम्ही सकाळीच हा msg टाकला आहे
☑️फक्त उरलेले 54 दिवस तुम्ही आमच्यासोबत जोडले जा. आम्ही खात्रीशीर सांगतो तुमची पूर्व परिक्षा निघेलच पण mains साठी पण आत्मविश्वास वाढत जाईल.
☑️बाकी विषयांच्या पण आमच्या notes तुम्हाला आज संध्याकाळी टाकतो.
1)मराठी
2)english
3) गणित.
👉म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. आपण कुठे कमी पडतोय.
Team https://t.me/talathifactory2026
3 875
☑️Result येण्यासाठी काहीतरी वेगळे करावे लागेल नक्कीच
👉आम्ही सर्व विषयांच्या स्वतःच्या handwritten notes स्वतः अभ्यास करून काढले आहेत.
☑️याचा फायदा तुम्हाला व्ह्यावा हा आमचा प्रामाणिक हेतू.... बाकी तुम्ही समजदार आहेतच
Team
https://t.me/talathifactory2026
3 875
☑️कोणाचे copy paste करायला नाही आलो आम्ही इथे
👉फक्त प्रामाणिक होतकरू मुलांना योग्य मार्गदर्शन भेटावे आणि कमी वेळेत या स्पर्धा परीक्षांचा त्यांनी निरोप घ्यावा हाच एक आमचा प्रामाणिक हेतू
🙏आम्ही चुकलो, तुम्ही चुकू नका =विद्यार्थी हित प्रथम ☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 875
👆नुसते बोलून काही होणार नाही. स्वतःच्या handwritten short notes पण पाहिजे... शेवटच्या दिवसात revision साठी
☑️फक्त मोठे मोठे बोलून चालत नाही. त्यासाठी अभ्यास पण लागेल
Team 👉@talathifactory2026
3 875
☑️आम्ही न्यायासाठी लढत आहेतच. सोबतच 25 ऑक्टोबर mpsc गट क चा सुद्धा अभ्यास करत आहे.
👉असे नको व्हायला आपण लढणार आणि बाकी लोकच select होणार
🛑अभ्यास पण सुरु ठेवा ☑️☑️
Team
https://t.me/talathifactory2026
3 875
जीवन है गलतियां होती रहती है..
बस इरादा गलत नहीं होना चाहिए ....!!!!
Team 👉https://t.me/talathifactory2026
