ru
Feedback
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 436
Подписчики
+10124 часа
+1 0147 дней
+1 65130 дней
Архив постов
कितीतरी चॅनेल चे admin आहेत 👉आहे असे post share करतात. पण आमची link टाकत नाही तुमच्या बुद्धीची आम्हाला कीव येतेय 👉अरे बाबांनो विचार मोठा करा नेहमी👉छोटा विचार करून काहीच होत नाही 🙏

🙏एक गोष्ट लहानपणी ऐकली होती. ☑️झाडाचे खोड कोणतेपण असुद्या 👉एकाच ठिकाणी 10 घाव घातले,तर 2 तुकडे लवकर होतात.☑️☑️ 👉पण 10 घाव वेगवेगळ्या ठिकाणी घातले तर 👉काहीच साध्य होत नाही. 🙏आज पण आम्हाला अशीच गोष्ट बघायला मिळतेय 1) प्रत्येक जण वेगवेगळ्या मागण्या मांडत आहे. 2) आंदोलनात फूट पडताना दिसत आहे. 3) शिक्षक संघटना स्वतःच्याच दुनियेत आहे. 4) विद्यार्थी संघटनाचा वेगळाच swag आहे. 5) काही टेलिग्राम चॅनेल चे admin आंदोलन बद्दल एक शब्दही बोलताना दिसत नाही. 6) अरे आपण चुकीचे काय करतोय = आपल्या मागण्या बरोबर आहे.=त्या मान्य करा आम्ही उठून जातो. आम्हाला राजकारण करायला वेळ नाहीये (आणि आम्ही राजकारणी सुद्धा नाहीये ) 7) OFFICERS FACTORY सर्वाना हात जोडून विनंती करतेय 🙏 🔥अजून पण शहाणे व्हा.👉एकत्रित लढा 🔥सर्वाना विश्वासात घेऊन निर्णय घ्या. 🔥 लहान मुलांसारखे राग द्वेष बाजूला ठेवा 👉विद्यार्थी हितासाठी एकत्र या. 🔥🔥आपल्या मागण्या आम्ही आपल्या चॅनेल वर पण टाकल्या आहे... पुन्हा एकदा टाकतो 🔥सर्वांनी सहकार्य करा = सर्व सकारात्मक होईल ☑️☑️ जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

सर्व लिहतो = सर्व update टाकतो... थोडे थांबा ☑️☑️☑️☑️

🔥🔥🔥🔥🔥याला बोलतात आंदोलन 🔥🔥🔥🔥 ☑️कसंय पुणेकर = आंदोलन बोलतात याला 🔥🔥( तडजोड होणार नाही = विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी असणारे आजवरचे सर्वात मोठे अशे आंदोलन = इतिहासात नोंद ठेवली जाईल ☑️☑️) 🔥🔥काय लढली आज मूल कौतुकास्पद आहे हेच सर्व = खरंच तुफानातील दिवे आहात आपण सर्व 🙏 🔥प्रामाणिक विद्यार्थ्यांचा स्वतःच्या भविष्यासाठी आणि न्यायासाठी लढा आहे = हे शेतकऱ्याची मूल आहे मिरची भाकरी खातील पण आयुष्यभर स्वाभिमानी राहतील 💯🤝✅ 🔥🔥मन जिंकले आज भावांनो 🙏 JOIN & SHARE 👉 🖇️ 👉@officersfactory2026

तुकाराम मुंढे साहेब = MPSC अध्यक्ष व्हावे हा काळजाचा विषय झालाय 🔥🔥🔥🔥

🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026
🙏तुकाराम मुंढे साहेब = MPSC चे अध्यक्ष व्हावे हीच राज्यातील तरुणांची इच्छा 🔥🔥🔥 जॉईन 👉@officersfactory2026

कारण नसताना दोन गट 🤐 . . . . . . . . आणि विद्यार्थी अभ्यासिकेत😜 https://t.me/officersfactory2026

📢 🎤 सूचना अशा fake Ads पासून सावध राहावे. यावर कोणीही click करू नये ✅👍
📢 🎤 सूचना अशा fake Ads पासून सावध राहावे. यावर कोणीही click करू नये ✅👍

🔥🔥🔥कालपेक्षा आज आंदोलन दहापट मोठे होईल.🔥🔥🔥 जॉईन 👉https://t.me/officersfactory2026

☑️☑️☑️

🔥🔥🔥MPSC Reforms = आंदोलन 🔥🔥 प्रमुख मागण्या 👇👇👇 ✅ अध्यक्षांचा चौकशीसह राजीनामा🔥 ✅ सचिवांचा चौकशीसह राजीनामा🔥 ✅MPSC Body Restructuring 💯🙏 ✅ मेगा भरती 70 हजार तात्काळ जाहिराती काढा. MPSC गट क 2026 मध्ये जागा add करा( TECHNICAL +NON TECHNICAL सर्वच ☑️☑️)🔥 ✅ MPSC सर्वच परीक्षा = OFFLINE = पूर्णपणे पारदर्शक 🔥🔥 ✅ राज्यसेवा, अभियांत्रिकी, कृषी सर्व परिक्षा कायमस्वरूपी OBJECTIVE आणि OFFLINE 🔥🔥🔥🔥 ✅ आमचा विरोध Discriptive ला नाही. परंतु आम्हीही FSO मुख्य 2023 दिली होती, कसे पेपर्स check झाले ठाऊक आहे सर्वांना 💯💯 आणि राज्यसेवा/अभियांत्रिकी/कृषी - Discriptive मध्येही गोंधळच गोंधळ 🥹🤐( म्हणून विद्यार्थी फक्त OBJECTIVE ची मागणी करत आहे ) 🔥🔥 मुख्यमंत्री साहेब यावेळी आश्वासन नकोय आम्हांला = विद्यार्थी नाही ऐकणार = प्रत्यक्ष कृती हवीय सर्वांना 🙏🙏💯💯🔥🔥 Join & Share 👉🖇️@officersfactory2026 @officersfactory2026 👆👆👆याव्यतिरिक्त ही बरेच काही मुद्दे असतील, ते आजच मांडणे क्रमप्राप्त आहे.🔥🔥 राजीनाम्यापासून ते पेपरफुटीपर्यंत सर्वकाही आजच मांडा. सर्व मुद्द्यांची पारदर्शकपणे चौकशी होणे खूप गरजेचे आहे.✅ पुन्हा पेपरफुटी होणारच नाही, याची शाश्वती खूप महत्वाची आहे 💯✅ @officersfactory2026 @officersfactory2026 @officersfactory2026

अरे बाबांनो तुमच्यासाठीच एवढा आटापिटा सुरूय....🙏 🔥🔥आपल्या post share करा बाकी लोकांना... 🙏आजची वेळ गेली ना हातात काहीच ये
अरे बाबांनो तुमच्यासाठीच एवढा आटापिटा सुरूय....🙏 🔥🔥आपल्या post share करा बाकी लोकांना... 🙏आजची वेळ गेली ना हातात काहीच येणार नाही 👉तुम्हाला फायदा कळत नसेल तर काय बोलू 🙏 जॉईन 👉@officersfactory2026

👆👆👆🔥🔥🔥🎯🎯
👆👆👆🔥🔥🔥🎯🎯

🔥सुप्रिया ताई आंदोलनस्थळी दाखल! 🔥 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मिळाला लोकप्रतिनिधींचा आवाज ✊ MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आता स्पष्ट भूमिका अपेक्षित! पेपरफुटी, पारदर्शकता आणि परीक्षा प्रक्रियेबाबत ठोस निर्णय हवेत. आंदोलन शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने सुरूच राहणार. 🇮🇳 विद्यार्थ्यांचा आवाज दाबला जाणार नाही 💪 🔥🔥🔥🔥आंदोलनाची प्रत्येक update इथेच भेटणार =सर्वात आधी ☑️☑️☑️ JOIN👉@officersfactory2026

😎😎✌️सुप्रियाताई सुळे आंदोलन स्थळी आलेल्या आहेत. जॉईन 👉@officersfactory2026
+1
😎😎✌️सुप्रियाताई सुळे आंदोलन स्थळी आलेल्या आहेत. जॉईन 👉@officersfactory2026

सुप्रिया ताई 🫡🙏🤝🤝
+1
सुप्रिया ताई 🫡🙏🤝🤝

Post share करा..... गटा तटाचे राजकारण कृपया करू नका 👉काहीच साध्य होणार नाही 🙏🙏🙏

☑️☑️☑️🔥🔥🔥🔥🔥☑️☑️☑️
☑️☑️☑️🔥🔥🔥🔥🔥☑️☑️☑️

📢 महत्त्वाची सूचना ⚠️ दरम्यान, एका गटाने वेगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. 👉 त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्ष करून, अधिकृत आंदोलन स्थळीच उपस्थित राहावे. ✊ आपली ताकद एकजुटीत आहे, दिशाभूल करण्यात नाही! 😅 कारण नसताना ही अवकळा सुचते कशी? 🔥 योग्य ठिकाणी या, आंदोलनाला ताकद द्या! 📲 ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जॉईन 👉@officersfactory2026